Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका ऑफिसमधल्या काकांचा लास्ट
एका ऑफिसमधल्या काकांचा लास्ट डे असतो पण कुणालाच माहित नसते. मग एक मुलगी त्यांच्या सोबत फोटो काढून मोबा ईल वरून सर्वांशी शेअर करते आणि त्यांचं एक्झिट अविस्मरणीय करते.
फार सुरेख जाहिरात आहे ती वोडाफोनची. पहाच सर्वांनी.
फार सुरेख जाहिरात आहे ती
फार सुरेख जाहिरात आहे ती वोडाफोनची. पहाच सर्वांनी.<<<<< +१००
लिंक नाही आहे माझ्याकडे
लिंक नाही आहे माझ्याकडे ऑफिसमध्ये सगळ ब्लोक आहे आमच्या. सॉरी .
ठीक आहे गं. उद्याच्या मॅचमधे
ठीक आहे गं.
उद्याच्या मॅचमधे पहायला मिळेल ही अॅड.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=GKFqzBIKV1Q
ही घ्या वोडाफोन ची लिंक
कबीरजी ! ती पेप्सी ची पण काढा
कबीरजी ! ती पेप्सी ची पण काढा ना जाहिरात शोधून.
https://www.facebook.com/Peps
https://www.facebook.com/PepsiIndia
इथे बघा पेप्सीच्या सगळ्याच जाहीराती
मस्त आहे ती वोडाफोन ची
मस्त आहे ती वोडाफोन ची जाहिरात. धन्य्वाद कबीर.
आयडिया सुरुवातिपासुनच फालतु
आयडिया सुरुवातिपासुनच फालतु जाहिराती बनवत आहे, त्यांची ती IIN च्या सर्वच जाहीराती प्रचंड डोक्यात जातात..
वोडाफोन ची रिटायर
वोडाफोन ची रिटायर होणार्या काकांची आणि एअरटेल ची आइसक्रिम वाल्या काकांची अॅड या दोन्ही ब्रँड्स नी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तयार केल्या सारख्या नाही वाटल्या कुणाला ?
आयडिया सुरुवातिपासुनच फालतु
आयडिया सुरुवातिपासुनच फालतु जाहिराती बनवत आहे

>>
उलटं मला आयडियाच्या पुर्वीच्या अॅड्स विषेश आवडायच्या.
ती नावा ऐवजी फोन नंबरने बोलवा ती अॅड पण मस्त होती की.
मला ही जास्त आवडली..
मला ही जास्त आवडली.. https://www.youtube.com/watch?v=-QTnoW_HE_Q
हनि बनि वाली पण छान होती.
हनि बनि वाली पण छान होती.
त्यांची ती IIN च्या सर्वच
त्यांची ती IIN च्या सर्वच जाहीराती प्रचंड डोक्यात जातात..>> मुलाची उंची भराभर वाढतेय तर स्वतःहून लिफ्टच्या G बटण दाबू शकतो, त्यानंतर हमखास बोलतो... मैने दबाया, आयआयएनसे...
ही जाहीरात पाहीलेय वोडाफोन
ही जाहीरात पाहीलेय वोडाफोन ३जी : https://www.youtube.com/watch?v=-QTnoW_HE_Q मस्तंय
रेडियोवर आता पलावा सिटिच्या
रेडियोवर आता पलावा सिटिच्या जाहिरातीनी धूमाकुळ घातला आहे .
काहीन्ची पलावा सिटीत घर घ्यायची कारण अ आणि अ आहेत .
१. आपल्याला एखाद्या पार्टी करता येइल अशा टिकाणाच्या जागेजवळ घर घ्यायला पाहिजे .
"ऑफिससे सीधा घर तो नही आ सकते ना , ईट विल बी सो बोअरिन्ग "
बयो, जर तुझं ऑफिस दूर असेल तर पलावात राहिल्याआल्यावर तुला तडक घरीच परतावास वाटेल.
प्रवासाचा त्रास काय आहे ते अजून तुला कळल नाही आहे .
२. मी आता माझी लाईफ स्टाईल बदलणार आहे . आता मी ऑरगानिक फूड खाणं सुरु करणार आहे .
पलावामध्ये ऑरगानिक फूड मार्केट आहे .
ताई , तुमच्या लाईफमध्ये प्रायोरीटीज नावाची काही गोष्ट आहे का ??
रेडीओवरच्या जाहीराती
रेडीओवरच्या जाहीराती कैच्याकैच असतात जॉकी ची मराठीत AD आलीय रेडीओअवर ऐकलेली...
भ या ण
"जर सांभाळायचे असेल आपले (एका फळभाजीचे नाव)
तर वापरा जॉकीचे जांगे
बापरे!!
बाकी एअरटेल ने वोडाफोन ची
बाकी एअरटेल ने वोडाफोन ची कॉपी केली आहे पहिल्यांदा वाटले वोदाफोन्चीच नवीन जाहिरात आहे
एयरटेलची आईसक्रीमची जाहिरात
एयरटेलची आईसक्रीमची जाहिरात भारीच आहे.....
रेडीओवरच्या जाहीराती
रेडीओवरच्या जाहीराती कैच्याकैच असतात
>>
+११११११११११११११११
ड्री , भयाणच ! रेडीओवरच्या
ड्री , भयाणच !
रेडीओवरच्या जाहीराती कैच्याकैच असतात >>>>>+११११११११११११११११
एक शासकिय जाहिरात लागते . टॅक्स वेळेवर भरा म्हणून
त्याच मराठी गाणं , चाल , मीटर , शब्द केवळ भयाण आहे .
चला पुढे , चला पुढे .
तुमचं ( हो हो हो तुमचंचं , तुमचा नाही ) देश पूढे जातं आहे . ...
रेडीओवरच्या जाहीराती
रेडीओवरच्या जाहीराती कैच्याकैच असतात जॉकी ची मराठीत AD आलीय रेडीओअवर ऐकलेली...
भ या ण
"जर सांभाळायचे असेल आपले (एका फळभाजीचे नाव)
तर वापरा जॉकीचे जांगे
बापरे!!<<<<<<<<<<<<<< OMG

ड्रीमगर्ल.. मी त्याच
ड्रीमगर्ल.. मी त्याच वोडाफोनच्या जाहिरातीची लींक दिलीये वरती. सेम टू सेम.
अमुल च्या सगळ्या जाहिराती
अमुल च्या सगळ्या जाहिराती आवडल्या!! नेहमी आवडतात विलक्षण सकारात्मक ऊर्जा असते त्या ऍड्स मधे!!! जुन्या मंथन आधारित "मेरो गाम" ते लेटेस्ट शिवाय त्यांच्या प्रिंट ads पण भारी
एयरटेल च्या जुन्या जाहिराती स्पेशल्ली एक "अनलिमिटेड गुड बाय" म्हणुन आहे ती जुन्या सीपिया टोन मधल्या जाहिराती "अ बिलियन वॉइसेस" पण मस्त advertise आहे
अॅपलचे एक प्रोडक्ट विरुद्ध
अॅपलचे एक प्रोडक्ट विरुद्ध लेनोव्हो योगा पॅड जाहिरात पाहिली.
लिनोव्हेने केली आहे.
अशी जाहिरात करु शकतात?
करू शकतात की, जर चुकीचे
करू शकतात की, जर चुकीचे फॅक्ट्स नसतील तर. प्रॉडक्ट टु प्रॉडक्ट कंपॅरिझन चालतेच.
व्होडाफोनची लहान मुलाच्या हेअरकटची जाहिरात पाहिली कालच. एकदम गोड आहे. त्यात पंकज विष्णू आहे. मराठी माणूस नॅशनल ब्रॅन्डकडे गेला की आपल्याला उगाचंच बरं वाटतं
सैफ अली खानच्या सगळ्याच
सैफ अली खानच्या सगळ्याच जाहिराती बकवास असतात. सध्याची ती बनियनची (अमूल माचो) 'बडे आरामसे'वाली जाहिरात तर हाईट आहे.. एका रिअॅलिटी शोमध्ये पुतळा नाचत असतो आणि सैफसह इतर परीक्षक मन लावून पाहतात आणि खूप कौतुक वगैरे करतात. ती जाहिरात पाहून तर मी हैराणच झाले.. काहीही काय दाखवता यार..??? प्रेक्षकांना नक्की काय समजतात हे लोक?
व्होडाफोन च्या जाहिराती
व्होडाफोन च्या जाहिराती जितक्या सुरेख आहेत तितक्याच टाटा डोकोमो च्या जाहिराती बकवास आहेत.
व्होडाफोनची लहान मुलाच्या
व्होडाफोनची लहान मुलाच्या हेअरकटची जाहिरात पाहिली कालच. एकदम गोड आहे. त्यात पंकज विष्णू आहे. मराठी माणूस नॅशनल ब्रॅन्डकडे गेला की आपल्याला उगाचंच बरं वाटतं >>> +१
व्होडाफोनची लहान मुलाच्या
व्होडाफोनची लहान मुलाच्या हेअरकटची जाहिरात पाहिली कालच. एकदम गोड आहे. त्यात पंकज विष्णू आहे. मराठी माणूस नॅशनल ब्रॅन्डकडे गेला की आपल्याला उगाचंच बरं वाटतं >>> +१>>> +१०१
प्रॉडक्ट टु प्रॉडक्ट कंपॅरिझन चालतेच.>> हो पण डायरेक्ट त्या ब्रॅन्डचे नाव दाखवत नाहित.
अर्थात बाकी सगळं सेम पण अॅपल टच स्क्रीन मध्ये हारले अस दाखवलय त्यांनी.
अर्थात किमत दाखवली असती सरळ तर माझ्यासारख्या लोकांनी लिनोव्होच घेतलं असतं बहुद्धा
Pages