Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
कॅडबरीची वहिदा रहमानची
कॅडबरीची वहिदा रहमानची 'शेवटचा तुकडा कोणी खायचा' वाली जाहिरात आवडली. आजच्या युगातली खट्याळ आजी आवडली.
जॉन्सनच्या बेबी सोपच्या नव्या
जॉन्सनच्या बेबी सोपच्या नव्या आलेल्या जाहीराती फारच गोड आहेत.. साबणाच्या फेसातल पिटुकल जाहीरात संपता संपता आपल बोळक पसरुन इतक गोड हसत की बास
मी ही जाहिरात पाहिलेली नाही.
मी ही जाहिरात पाहिलेली नाही. पण जर ती वधूमाय असेल तर कन्सेप्टमध्ये काही दम नाही. वधूच्या मातापित्यांनी सतत काहीतरी देत राहून नाती जपायची ही तर आपली परंपराच आहे. याउलट ती जर वरमाय असेल तर जरा क्रांतिकारी बदल दाखवला असता. पण खरंच प्रेक्षकांच्या मनात ठसवायचं असेल तर वधुवरांनी एकमेकांच्या मातापित्यांना लग्नमंडपातच दिलेली अनपेक्षित भेट ही कन्सेप्ट दाखवता आली असती की.
आशुडी मी मागच्या पोस्टीत
आशुडी मी मागच्या पोस्टीत म्हणाले तस नारकर बाई विहीणीचा हात हातात घेताना बर्याच कॉन्फिडंट दाखवल्या आहेत त्यावरुन मला अस वाटत की त्या वरमाय असाव्यात आणि नवीन घराशी जोडल जाण्यासाठी त्यांच्याकडच्या डोरीचा एक धागा घेउन त्या दुसर्या धाग्याला आपणहुन जवळ बोलावुन घेतलय..
जॉन्सनच्या बेबी सोपच्या नव्या
जॉन्सनच्या बेबी सोपच्या नव्या आलेल्या जाहीराती फारच गोड आहेत.. साबणाच्या फेसातल पिटुकल जाहीरात संपता संपता आपल बोळक पसरुन इतक गोड हसत की बास >>+ १००००००००००००००००००००००००००००
भारीच गोड आहे ते बाळ
स्टार स्पोर्ट्सची भारत
स्टार स्पोर्ट्सची भारत बांगलादेश सीरिजची बच्चा बडा हो गया है अॅड आवडली.
'मौका मौका' नंतर स्टार स्पोर्ट्स अॅड्ची क्वालिटी एकदम राखून आहे...
बोर आड्स: फेअर अँड लवली फेअर
बोर आड्स:
फेअर अँड लवली
फेअर अँड हँड्सम
ग्लुकोविटा गोल्ड
व्हीआय्पी ट्रॅव्हल बॅगची अॅड
व्हीआय्पी ट्रॅव्हल बॅगची अॅड .. अजिबात आवडली नाही .. त्या मुलीला उगाचच आंधळ दाखवलं (डोळ्स लोक फिरायला जातात ना? ) .. उगाच सेंटी मारायचं! .. नंतर अगदी बेंबीच्या देठापासुन ओरडलेलं जिंगल - 'छुने चलीsssss आसमां' !!!
मदर्स डे स्पेशल ची तनिष्कची
मदर्स डे स्पेशल ची तनिष्कची दिपीका पदुकोण व आई उज्जाला पदुकोन यांची जाहीरात खूप टची आहे. तसंच हॅवेल्सच्या जाहीरातीही मस्त आहेत...
अनाथाश्रमाची : डोनेशन तो बहोत आते है, लेकीन इन्व्हीटेशन आज पहली बार आया है
उशीरापर्यंत वाट पाहणार्या स्त्रीसाठी शॉपची बाहेरची लाईट सुरू ठेवणारी
रस्त्यावर अभ्यास करणार्या मुलाच्या सोयीसाठी लाईट अॅडजस्ट करण्याची..
पेपरबोट ड्रिंक्सच्या तर अप्रतिम!!
आशुडी मी मागच्या पोस्टीत म्हणाले तस नारकर बाई विहीणीचा हात हातात घेताना बर्याच कॉन्फिडंट दाखवल्या आहेत त्यावरुन मला अस वाटत की त्या वरमाय >> ऐश्वर्या आणि त्या मुलीतील कंफर्ट लेव्हल, वराला गिफ्ट देतानाचे त्याचे एक्स्प्रेशन्स पाहून नारकर वधुमायच वाटते. नाहीतर वधुमाय दुसरी दाखवली असती तर वधु धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडताना दाखवली असती त्याऐवजी ती वराच्या खांद्यावर हलकेच आश्वासक हात ठेवते.
बोर्नव्हिटाच्या ५रू. वाल्या
बोर्नव्हिटाच्या ५रू. वाल्या तसेच ओटसच्या नव्या जाहीरातीतील हस्की वॉईस कोणाचा आहे? अगदीच नाही आवडत तो आवाज!
तोच आवाज मध्यंतरी अॅमवे आणि
तोच आवाज मध्यंतरी अॅमवे आणि डव्हच्या जाहीरांतींना पण होता...
पेपरबोट च्या जाहिरातीला ज्या
पेपरबोट च्या जाहिरातीला ज्या बाईचा आवाज आहे त्याबद्दलच बोलताय का?
मला तो आवाज आवडतो.
YEP ME.com ची एक जाहीरात
YEP ME.com ची एक जाहीरात बघण्यात आली आणि डोळेच फिरले... रेस्टॉरंट किंवा रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्सच स्विमिंग पुलाजवळ एक मुलगा बसलाय वर एक मुलगी उभी राहुन त्याच्याकडे बघतेय.. अचानक तिची नजर समोर वाळत घातलेल्या कपड्यांवर जाते आणि त्यातली हाफ पॅण्ट ती मुलाच्या अंगावर पाडते.. हे घडत असताना बाजुला टेक्स्ट आला होता "friend request send" मी
या सगळ्या जाहीरातीचा आणि YEP ME.com चा एकमेकांशी काय संबंध? कुणाला कळली असेल जाहीरात तर मलाही समजवा... समजवण्याच्या प्रक्रीयेत माझी अक्कल काढणे, मला प्रतिगामी वगैरे ठरवणे असले प्रकार होउ नयेत ही कळकळीची विनंती...
पेपरबोट च्या जाहिरातीला ज्या
पेपरबोट च्या जाहिरातीला ज्या बाईचा आवाज आहे त्याबद्दलच बोलताय का?
मला तो आवाज आवडतो. >>> +१११११ मलाही आवडतो तो आवाज खूप...
मुगु +१ वरुन मुलांच्या अंगावर
मुगु +१
वरुन मुलांच्या अंगावर हाफ पँट फेकणे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे हे काही झेपले नाही.
मुग्धटली, मलापण झेपले नाही.
मुग्धटली, मलापण झेपले नाही.
हे घडत असताना बाजुला टेक्स्ट
हे घडत असताना बाजुला टेक्स्ट आला होता "friend request send" >>> हे मी बघितलंच नही.
पण तरी त्याचाही येपमी शी काय संबंध???
मल तर वेगळीच रीक्वेस्ट पाठवली असं वाटलेलं.
हो ना.. ते येप मी च अॅप डालो
हो ना.. ते येप मी च अॅप डालो केल्यावर डिस्काउंट वै मिळतो अशी कैतरी टॅगलाईन आहे (हे सुद्धा नवर्याने सांगितल म्हणुन समजल.. नैतर अॅडचा अर्थ लावण्यातच बिझी होते मी) तरीही त्या सगळ्याचा अॅडमध्ये दाखवल्या गेलेल्या व्हिडिओशी काय संबंध?
मुलांच्या अंगावर हाफ पँट
मुलांच्या अंगावर हाफ पँट फेकणे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे.
आणी जर फुल पँट फेकली असती तर प्रपोज केले असं झालं असत.
^^^^
^^^^
बॉण्ड
बॉण्ड
मुलांच्या अंगावर हाफ पँट
मुलांच्या अंगावर हाफ पँट फेकणे म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणे.
आणी जर फुल पँट फेकली असती तर प्रपोज केले असं झालं असत. >>
मलाही ती अॅड झेपली नाय.
फेअर अँड लवली फेस वाॅशची अॅड अति डोक्यात जाते. बोटांच्या मागे क्रिम लावून तोंड धुतात... पब्लिकला काय येडं समजतात काय हे लोकं?
बोटांच्या मागे ????? ऑ????
बोटांच्या मागे ????? ऑ????
ही अॅड नुकतीच पाहण्यात आली.
ही अॅड नुकतीच पाहण्यात आली. खूप छान आहे. (चर्चा दोन धाग्यांवर गिरवून झालेय, त्यामुळे इथे नको प्लीज) http://www.newsx.com/lifestyle/4554-bold-and-beautiful-this-advertisemen...
Flipkart ची नविन जाहिरात बरीच
Flipkart ची नविन जाहिरात बरीच बरी आहे!
पेपर बोट ला गुलजारचा आवाज आहे
पेपर बोट ला गुलजारचा आवाज आहे ना? शेवटी तीनेक शब्द बाईच्या आवाजात आहेत त्याबद्दल बोलताय का?
ते काही फार महत्वाचे नाहीत
डाबर हनीच्या या मंगळसूत्र
डाबर हनीच्या या मंगळसूत्र जाहिरातीबद्दल इथे लिहिलं गेलं असेल असं वाटलं होतं.
वहिदा रेहमान ची अॅड मस्त
वहिदा रेहमान ची अॅड मस्त आहे.
रमेश-सुरेश वाली कॅडबरीज ची नवीन कोणती आली का? त्यांच्या मस्त असतात.
ती यप मी ची अॅड भंगार आहे.
रॉहू पेपरबोट्स च्या जाहीराती
रॉहू पेपरबोट्स च्या जाहीराती त्याचं ब्रँड नाव, कन्सेप्ट व प्रेझेंटेशनमुळे अपार आवडतातच. पण तो स्त्रीचा हस्की आवाज इतरही जाहीरातीत आहे जसे एक ओटस ची जाहीरात आणि ५ रू. बोर्नव्हिटा... कानाला खटकतो तो आवाज... (राणीचाही त्याच प्रकारचा आहे आवाज पण तिचा आवाज सवयीमुळे असेल म्हणा किंवा लोभस उच्चारांमुळे असेल पण इतका खटकत नाही).
Pages