करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
सेमी मधे तर अजिबात नाही
सेमी मधे तर अजिबात नाही
पहिली क्वॉट - श्रीलंका (३) * द आफ्रीका (२)
दुसरी क्वाट- भारत (१) * बांग्लादेश(४)
तिसरी क्वाट - ऑस्ट्रेलिआ (२) * पाक्/वेस्ट्/आर्यलँड(३)
चौथी क्वाट - न्युझीलंड (१) * पाक्/वेस्ट्/आर्यलँड(४)
आता सेमी मधे
पहिली सेमी श्रीलंका/ द आफ्रीका विरुध्द भारत / बांग्लादेश
दुसरी सेमी - ऑस्ट्रेलिया/ पाक्/वेस्ट्/आर्यलँड विरुध्द न्युझीलंड / पाक्/वेस्ट्/आर्यलँड
त्यामुळे फायनल आधी भारत- पाक होणार नाही
* ऑस्ट्रेलियाला १ अतिरिक्त गुण असल्याने सध्या त्यांचे ५ मॅच मधुन ७ गुण आहे एक मॅच मधुन अजुन दोन मिळावुन ते ९ होतील त्यामुळे ते श्रीलंकेला (८ पॉईंट्स-६मॅच मधे) तिसर्या स्थानावर ढकलतील
कबीर बांग्ला वि. न्यूझी मॅच
कबीर
बांग्ला वि. न्यूझी मॅच पावसामुळे वाया गेली तर (पावसाचे अनुमान आहे बहूतेक) तर श्रीलंकेच्या आणि बांग्ला च्या अनुक्रमे तिसर्या आणि चौथ्या स्थानात काही फरक पडेल का?
श्रीलंकेचा नेट रन रेट सध्यातरी चांगला आहे बंग्लाच्या नेररे पेक्षा. वॉश आऊट मॅचनंतर तो कसा कॅल्क्युलेट करतात माहित नाही.
बांग्लादेशचे आता ७ पॉईंट्स
बांग्लादेशचे आता ७ पॉईंट्स आहे जर चुकुन माकुन त्यांनी न्युझीलंडला हरवले तर ते डायरेक्ट ३ र्या स्थानावर पोहचतील आणि श्रीलंका ४ थ्या अश्या वेळेस आपल्याला बांग्ला ऐवजी श्रीलंकाशी क्वाटरफायनल खेळावी लागेल
पण दोघांना १ - १ पॉईंट मिळाला तर आधीचा नेटरनरेट जैसेथेवैसे ठेवला जातो सध्या श्रीलंकाचा +०.३७१ आहे आणि बांग्लाचा +०.२११
आजच्या मॅच मधे चांगल्या मार्जिनने विजय मिळवल्याने श्रीलंकाचा नेटरनरेट वाढला.
केल्या आहेत की. मोठ्या
केल्या आहेत की. मोठ्या टीमच्या विरुद्ध नाही म्हणा.<<<
चिमण, मी असे म्हणत आहे की ह्या विश्वचषकात आपण एकदा तरी ४०० धावा करायला हव्या आहेत
बेफ़िकीर | 11 March, 2015 -
बेफ़िकीर | 11 March, 2015 - 08:16 नवीन
केल्या आहेत की. मोठ्या टीमच्या विरुद्ध नाही म्हणा.<<<
चिमण, मी असे म्हणत आहे की ह्या विश्वचषकात आपण एकदा तरी ४०० धावा करायला हव्या आहेत
>>>
बेफि
क्वार्टर फायनल होइल आपली बांगला बरोबर तेंव्हा रोहित २०० आणि भारत ४००
चानस आहे!
येस्स
येस्स
It doesn't matter whether you
It doesn't matter whether you crawl, jump, cruise or rush as long as you win the Game!
Big difference, small difference doesn't matter now! Just win the Game! Simple!
केल्या आहेत की. मोठ्या
केल्या आहेत की. मोठ्या टीमच्या विरुद्ध नाही म्हणा. >> south africa, srilanka (twice), west indies, बर्याच मोठ्या मोठ्या टीम विरुद्ध केलेत रे.
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/211599.html
अक्षर स्पिनर आहे. तो बॉल स्विंग नाही करत. तुम्हाला त्याला ड्रिफ्ट मिळते असं म्हणायचं असेल कदाचित, फास्ट, फ्लॅट, डार्टिंग ईन डिलिव्हरीज >> +१. बॅटींग ठिकठाक असली (अश्विन च्या बरोबरीची वाटते) तरी अधिक level headed वाटतो पण जाडेजा च्या field च्या आसपासही पोहोचत नाही.
बांग्ला इंग्लंड पेक्षा चांगली
बांग्ला इंग्लंड पेक्षा चांगली टीम आहेच आत्ता . कदाचित विंडीज पेक्षाही .
>>>>>>>>
धाडसी विधान
धाडसी विधान >> जरा विचार
धाडसी विधान >> जरा विचार केलास तर फारसे वावगे नाहिये. सध्याच्या England ODI team चा पार बोरा उडालेला आहे. जिथे Anderson चालेल अशा ठिकाणीही ते जिंकतील कि नाही ह्याची खात्री देता येत नाही पण जिथे बॉल स्पिन होईल अशा ठिकाणी ते बांग्लादेश विरुद्ध हरतीलच ह्याची खात्री आहे. पीटरसन सारखा हमखास matchwinner खेळाव्यतिरिक्त कारणांसाठी गमावणे, फिन सारख्या strike baller ची action अतिशय विचित्र कारणांसाठी बदलणे, बॅलन्स वोक्स च्या all round capacity वर अतिविश्वास, List is endless.
चला वीकेन्ड बरा जाणार!!
चला वीकेन्ड बरा जाणार!! झिम्बाब्वे मॅच आपल्या शुक्रवारी रात्री अन आयर्लन्ड - पाक शनिवारी रात्री!
दक्षिण आफ्रिका वकूबापेक्षा
दक्षिण आफ्रिका वकूबापेक्षा कमी खेळतीय?
काहीही होऊ शकते हेच खरे! वीस ओव्हर्समध्ये ३ आऊट १०४ अगेन्स्ट यू ए ई
चौथा जाता जाता वाचला
चौथा जाता जाता वाचला
मी उगीच म्हंटलं कि साउथ
मी उगीच म्हंटलं कि साउथ अफ्रिकेची दादागिरी वीक टिम्स बरोबर :), आज तर साउथ अफ्रिका युएई विरुध्दही लडखडत खेळतायेत..
डिजे वेट अँड वॉच.. एबीडी आणि
डिजे वेट अँड वॉच.. एबीडी आणि मिलर खेळताहेत.. विकेट पडली नाही तर ३०० नक्की..
हिम्सकूल.. कोणाचे?
हिम्सकूल.. कोणाचे? डिव्हीलिएअर्स चे ३००?
त्या बाबाचे काही सांगता येत नाही.. त्या दिवशी ३५ ओव्हर्स नंतर येउन १६० केले होते....
एबीडीचे नाही... नेहमी सारखा
एबीडीचे नाही... नेहमी सारखा बडवत नाहीये तो अजून..
कदाचित आता सुरु करेल..
ए बी डी बहुधा आज १७५ मारणार
ए बी डी बहुधा आज १७५ मारणार
एबीडी ९९ वर गेला
एबीडी ९९ वर गेला
थोडक्यात वाचले यूएई वाले..
थोडक्यात वाचले यूएई वाले.. एबीडी रेशनच घ्यायच्या मूड मध्ये होता..
एकाच धाग्यावर जास्ती जास्त
एकाच धाग्यावर जास्ती जास्त किती प्रतिक्रिया द्यायच्या याची काही मर्यादा असते का ?
नाही.. धागा उघडून तुम्हाला
नाही.. धागा उघडून तुम्हाला पाहिजे तेव्हढ्या प्रतिक्रिया द्या...
पुढची स्टेज चालू झाली की पुढचा धागा काढा..
बांग्ला इंग्लंड पेक्षा चांगली
बांग्ला इंग्लंड पेक्षा चांगली टीम आहेच आत्ता . कदाचित विंडीज पेक्षाही .
>>>>>>>>
धाडसी विधान स्मित
>> नाही . कसलाही चष्मा न घालता केलेले विधान
दोघांमधल्या गेल्या ४ मधल्या ३ मॅच बांग्ला जिंकला आहे . अगदी कागदावर बघायचे झाले तरी शाकिब च्या जवळ पास जाणाराही ऑल राऊंडर इंग्लंड कडे नाही .
फक्त अन फक्त बॉल स्विंग झाला तरच ब्रॉड अन अँडरसन चालतात . अन वोक्स , स्टोक्स अन जॉर्डन ला ऑल राऊंडर म्हणणे हा त्या शब्दाचा अपमान आहे .
फक्त अन फक्त बॉल स्विंग झाला
फक्त अन फक्त बॉल स्विंग झाला तरच ब्रॉड अन अँडरसन चालतात . >> बर्याच अंशी सहमत. आणि म्हणूनच आपला की बॉलर भूवी देखील बेंचवर आहे.
फेरफटका हो ड्रीफ्ट आणि स्पिन - ते स्वींग लिहिने चुकीचे होते. स्पिन लिहायला हवे होते. जडेजाकडे अक्षर एवढा स्पिन आहे असे वाटत नाही. म्हणजे दोघांपैकी अक्षर बरा.
जडेजाचा पेक्षा फॉर्म मध्ये नसलेला युवी नक्कीच चांगली चॉईस ठरू शकला असता. ही इज अ बिग मॅच प्लेअर. QF नंतर कामाला आला असता. पण ते एक असो.
२००३च्या विश्वचषकात गांगुलीने
२००३च्या विश्वचषकात गांगुलीने फॉर्मात नसलेल्या दिनेश मोंगियाला आपला घरजावई केला होता. तीच चुक धोनीने जडेजा बद्दल करु नए किंवा जडेजाने तरी घरजावई नसल्याचे सिद्ध करावे.
<< जडेजाचा पेक्षा फॉर्म मध्ये
<< जडेजाचा पेक्षा फॉर्म मध्ये नसलेला युवी नक्कीच चांगली चॉईस ठरू शकला असता.>> मला वाटतं अक्षर पटेलला पहिल्या पर्वातल्या शेवटच्या सामन्यात जडेजाच्या जागीं खेळवून पहावं. अक्षर हा मला खूपच चतूर व बेरक्या गोलंदाज वाटतो. शिवाय, फलंदाजीतही तो चिवट व झुंजार वाटतो. क्षेत्ररक्षणात तो जडेजाची बरोबरी नाही करूं शकला तरीही 'आऊटफिल्ड'मधे तो चांगला, चपळ क्षेत्ररक्षकही आहे.
ह्या विश्वचषकातील भारताच्या कांहींशा अनपेक्षित अप्रतिम कामगिरीची विशेष कारणं हीं असावीत-
१] आपल्या भक्कम फलंदाजीला पोषक अशा खेळपट्ट्या;
२] क्षेत्ररक्षणातील भरीव सुधारणा [ 'डायरेक्ट किंवा नेमका थ्रो' करून धांवचित करण्याचे इतके प्रसंग क्वचितच भारतीय संघाकडून आतांपर्यंत पहायला मिळाले आहेत ];
३] मध्यमगती गोलंदाजाना उशीरा कां होईना पण उमगलेलं शिस्तबद्ध टप्पा व दिशा याचं महत्व [ याचा उल्लेख आजच्या धोनीच्या मुलाखतीतही आहे];
४] चेंडूला मिळत असलेल्या 'बाऊन्स'मुळे फिरकीला आलेली धार; व
५]स्टेनसारख्या गोलंदाजांचा व गेलसारख्या फलंदाजांचा आयपीएलमुळे अवास्तव धाक न वाटणं.
या सर्वांमुळे भारताविरुद्ध खेळणार्या प्रत्येक संघावर दबाव असणार हें निश्चित. त्याचा फायदा भारत उठवेल हेंही नक्कीच. फक्त आतांपर्यंतचा फॉर्म, परिपक्वता व शिस्त टिकवली तर भारताला विश्वचषक सतःकडे राखण्याची खूपच चांगली संधी आहे. मनःपूर्वक शुभेच्छा.
संगकाराला त्रिवार सलाम !
त्याचं काय आहे भाऊसाहेब,
त्याचं काय आहे भाऊसाहेब, आपल्याला कोणी हरवतच नाही आहे. त्यामुळे धोनीच्या डोक्याला ही चिंता सतावतीय की ह्यावेळीही उगीचच वर्ल्डकप जिंकावा लागणार की काय सगळे सामने जिंकून? तसे भलतेसलते काही होऊ नये आणि बाद फेरीत आपण कडवी व चिवट झुंज देत हरावे म्हणून जडेजाला मुद्दाम ठेवले आहे त्याने संघात!
>> केल्या आहेत की. मोठ्या
>> केल्या आहेत की. मोठ्या टीमच्या विरुद्ध नाही म्हणा. >> south africa, srilanka (twice), west indies,
हो हो माझी चूक झाली.
>> चेंडूला मिळत असलेल्या
>> चेंडूला मिळत असलेल्या 'बाऊन्स'मुळे फिरकीला आलेली धार
शिवाय मोठी मैदाने असल्यामुळे छकड्यांचे झेल जास्त होण्याची संधी
>>>>अक्षर हा मला खूपच चतूर व
>>>>अक्षर हा मला खूपच चतूर व बेरक्या गोलंदाज
भाउ , तो पटेल आहे ना .
Pages