करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
बॉलिंग आपली!!! चला! हे बरं
बॉलिंग आपली!!! चला! हे बरं झालं. थोड्यावेळ बघून झोपता येइल. परत ब्याटिंगला गजर लावून उठता येइल.
आयला एक अंपायर कुमार धर्मसेना आहे. मला माहित नव्हतं तो अंपायरिंग करतो ते. ते म्हणजे आपल्या शाळेतला एखादा मित्र त्याच शाळेत मास्तर झाल्यासारखं आहे. त्याच्या बरोबरचे काही पिलेयर (काऊंटी क्रिकेट वगैरे एकत्र खेळलेली) लोकं असती आत्ता तर त्यांना बॉलिंग करताना टपल्या वगैरे माराव्याशा वाटतील का त्याला असा विचार येऊन गेला.
अर्रे काय खेळतायत बॉ ! गलथान
अर्रे काय खेळतायत बॉ ! गलथान बोलिंग ?
हा ना राव! ये स्टरलिंगको
हा ना राव! ये स्टरलिंगको काढनेको मंगताईच्चे! बावा एकदम खून भरी मांग ष्टाईले मे खेल रा!
शोएब म्हणतोय आसान विकट है.
शोएब म्हणतोय आसान विकट है. डरनेकी बात नै !
पण ५ ओवर्स मधे ३९ झाले ना राव! म्हणजे ५० मधे ४०० च्या घरात का काय!!
मौका मौका....
मौका मौका....
शोएब फारच भारताळलाय सध्या.
शोएब फारच भारताळलाय सध्या. जास आवाज केला तर भारतात आला की धोपटतील त्याला अशी भिती असेल.
बॅक ऑफ द हँड स्लोवर वन पाहिला का? जबरी! मी नुसते फिंगर रोल केलेले पाहिले आहेत पण हा प्रॉप्पर बॅक ऑफ द हँड सोडलेला पहिल्यांदाच बघितला!
इंडिया
इंडिया
आपला संघ दोन वेगळ्या गेम्स
आपला संघ दोन वेगळ्या गेम्स एकत्र खेळत असावा. भारत विरुद्ध आयर्लंड आणि त्या सामन्याच्या सावलीतच भारत विरुद्ध पाकिस्तानही!
मुकुंद, इंग्लंड बाहेर पडले म्हणून तुम्ही मला थोपटणे हे त्या ह्याच्यासारखे वाटले
आज रोहित शर्मा किंवा सुरेश रैना धू धू धुणार!
आपली दाढी वाढतच चालली आहे
आपली दाढी वाढतच चालली आहे ह्याची तरी कल्पना आहे का जडेजाला?
काय तो गॉगल, काय दाढी, काय बॅटिंग ऑर्डर!
१०० वगैरे झाले तर ही दोघं सेट
१०० वगैरे झाले तर ही दोघं सेट होतील. ताबडतोब काढायला पाहिजे, स्टरलिंगला तरी.
आला अश्विन
आला अश्विन
गेला अश्विन लाँग लेगकडे फेकला
गेला अश्विन लाँग लेगकडे फेकला
मै, तुझं ते सनी सनी सनी
मै, तुझं ते सनी सनी सनी जोर्यात वाजवत आहेत स्टेडियमात.
हाणली
भारी बॉलिंग अश्विनची! आत्ताच मांजर्या अश्विनच्या फ्लाईट विषयी बोलत होता. एकदम फियरलेसली फ्लाईट असते बॉलला त्याचा.
टप्पा पडून उडाला की अवघड जातो मारायला, त्यामुळे बॅट्समन लोकं थोडं येऊन खेळायला बघता एकतर फुल टॉस किंवा बाऊन्स झाल्या झाल्या उचलायला. फ्लाईट टोटली मिसरिड करतात कधी कधी!
म्हणजे शत्रूने शरणागति
म्हणजे शत्रूने शरणागति पत्करली तर मजा नाही - त्याचे डोके तरवारीने उडवून, त्याचे सगळे लोक ठार मारले नि बायका मुले रडायला लागल्या की जास्त आनंद, असे का? >>>
आपली खरी बॉलिंग आज चालू आहे. NZ विकेटने आपल्याला उघडे पाडले. रैनाला आज चान्स आहे बॉलिंगचा.
काढली रे विकेट!
काढली रे विकेट!
लिहिपर्यंत त्याला दिलीही
लिहिपर्यंत त्याला दिलीही !
काय अफलातून शॉटस आहेत. रोहित आणि धवणने संधीचा फायदा घेतला पाहिजे. एकदम पाटा विकेट आहेत.
आता झोपणार थोड्या वेळात, आणी
आता झोपणार थोड्या वेळात, आणी पहाटे उठेन आता आपली बॅटिंग बघायला.
आयचा घो! रैनानेपण विकेट
आयचा घो!
रैनानेपण विकेट काढली.
So the answer was Ashwin.
So the answer was Ashwin.
Pressure's back on!
मुकुंद, तुम्हाला कोणीतरी काका म्हंटलं इथे, वयाचा लिहाज न केल्याची गुस्ताखी नको व्हायला. मी आपलं अरे तुरे करत होतो. जरा १०वी किंवा १२वी कधी केली लिहा बघू.
धोनीच्या मागून सुचना भारी आहेत!
झालं! ओ ब्रायन मोकळा सुटू
झालं! ओ ब्रायन मोकळा सुटू बघतोय. अब चानस हय! तोच उडायची शक्यता आहे जास्त!
मांजरेकर म्ह्णजे कॉमेंटरी जगातला उत्पल दत्त आहे. इतका जोर देतो एकेक शब्दावर!
कोहली ला का दिलीये ?
कोहली ला का दिलीये ?
दिली पण काढून
दिली पण काढून घेतली.
मांजर्या म्हणतो, अरे what happened to Virat Kohli.
जाडेजा कुठे गेला
जाडेजा कुठे गेला
जडेजा नक्की का आहे ह्याच्या
जडेजा नक्की का आहे ह्याच्या प्रश्न मला पडला आहे. पण उत्तर मिळत नाही.
२५० पर्यंत रोखलं तर
२५० पर्यंत रोखलं तर कम्फर्टेबली जिंकू. अर्थात आयर्लंड एकदम बुडाला आग लागल्यागत नाही सुटलं तर.
३ तर गेल्या चला. मांजर्या
३ तर गेल्या चला.
मांजर्या आडवा गेलाच आहे का आजही.
३०० होतील आरामात असेच खेळत
३०० होतील आरामात असेच खेळत राहिले तर. आपलं पबलिकच पण असच ब्लेझिंग आलं तर मजा येइल बघायला.
पिच मध्ये फार दम नाहीये आणि फक्त बाहेर जाणार्या बॉल ला लटकले नाही आपले म्हणजे झालं.
झकास! परत मौसम तोडला! ग्रेट!
झकास! परत मौसम तोडला! ग्रेट!
आपल्याला असे सतावत आहेत.
आपल्याला असे सतावत आहेत. तिकडे पाकची पुंगी टाईट झाली आहे. त्यांना आज भारत जिंकायला हवा आहे आणि ते पण जिंकायला हवेत तरच ते QF मध्ये येतील
मला वाटतंय पाकला आयर्लंड विरुद्ध जिंकणे अवघड आहे.
मान्य की ग्राउंड लहान आणि पिच पाटा आहे. पण पहिल्या १० ओव्हर मध्ये आपल्याविरुद्ध कोणीही ४० पार केले नाही, ह्यांनी ६० केले. त्यांना ते क्रेडिट दिले पाहिजेच. कारण आजचे शॉटस कसले जबरी आहेत, क्लिन सिक्सेस आणि क्लिन हिटस.
(No subject)
Pages