करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
चिमण.. अरे तुझ्यासारखे मराठी
चिमण.. अरे तुझ्यासारखे मराठी लिहीता आले पाहिजे ना आम्हा पामरांना.. बघ कबीर यांनी किती शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या माझ्या.. कबीर.. खरच धन्यवाद.. पण आशा आहे भावना पोहोचल्या..:)
(चिमण.. बर्याच दिवसात तु नविन काही लिहीलेले दिसत नाही. माझे निवडक १० बहुतेक तुझ्याच लेखांनी भरले असते पण तुझे २च लेख ठेवले आहेत तिथे.. व मग तुझ्या नावावर टिचकी मारुन तुझे लिखाण वाचतो बर्याच वेळा.. पुन्हा पुन्हा.. प्रत्येक वेळेला हसुन हसुन मुरकुंडी वळते.. खासकरुन गिरमिट मधले कोंबडीचा भांगडा..व चायनिज एन्काउंटर मधला से व्हॉट? जबरी! तुझ्या सगळ्या गोष्टी माझ्या आइला व भावाला वाचुन दाखवल्या आहेत.. त्यांची पण ह. ह. पु. वा.!:))
बांग्लाची टिम आजच नाही इतर
बांग्लाची टिम आजच नाही इतर वेळी ही खुप सकारात्मक वाटते... त्यांच्या मर्यादीत प्रतिभेला जोशाची साथ आहे.
मुकुंद काका एकदम जबरी...
मुकुंद काका एकदम जबरी...
रेडिओवरचे समालोचन आठवले.. बाळ पंडितांनी केलेले.. फारच मस्त करायचे ते समालोचन.. धावते वर्णन...
इंग्लंडच्या तंबूत तंग वातावरण निर्माण झालेले आहे. ६ फलंदाज बाद होऊन तंबूत परतले आहेत आणि आता सगळी भिस्त जो बटलर ह्या खानसम्यावर आहे..
मुकुंदा तुझी विपू बघ.
मुकुंदा तुझी विपू बघ.
इंग्लंडची बॅटिंग चांगली नाही
इंग्लंडची बॅटिंग चांगली नाही की बांगलाची बॉलिंग फार चांगली आहे?
साहेबाची फलंदाजी चांगली आहे
साहेबाची फलंदाजी चांगली आहे की नाही हे तुलाच माहिते चिमण.. तूच तिकडे रहातो आहेस.
....त्या बटलरला लवकरात लवकर
....त्या बटलरला लवकरात लवकर आवरायला हवं
>> साहेबाची फलंदाजी चांगली
>> साहेबाची फलंदाजी चांगली आहे की नाही हे तुलाच माहिते चिमण.. तूच तिकडे रहातो
अरे त्यांनीच तर आपल्याला दोन्ही वंडे मधे हरवलं ना ऑस्ट्रेलियात?
केवळ मी रहातो म्हणून?
त्यांच्या मर्यादीत प्रतिभेला
त्यांच्या मर्यादीत प्रतिभेला जोशाची साथ आहे. >>. हो ना. काय करणार त्यातील सौम्या सरकार माझा मित्र आहे त्यामुळे माझी साथ त्यांना आहेच.
मस्त रंगली आहे मॅच.
इंग्लंड बाहेर अनपेक्षित
इंग्लंड बाहेर अनपेक्षित धक्का
रुबेल ने अप्रतिम बॉलिंग केली आहे
माय गॉड !! सुपर्ब !! रूबेल
माय गॉड !! सुपर्ब !! रूबेल !!
माझी मिटिंग चालू होती आणि मी टिव्ही बघताना दात खाऊन येस्स असे ओरडलो. तिकडचे लोकं एकदम दचकले. मग मल्टीटास्किंग बद्दल सांगीतले.
>> इंग्लंडची बॅटिंग चांगली
>> इंग्लंडची बॅटिंग चांगली नाही की बांगलाची बॉलिंग फार चांगली आहे?
दोन्ही गोष्टी खर्या आहेत
इंग्लंडचा ह्या विश्वचषकातील
इंग्लंडचा ह्या विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. आता आपण ग्रुपमध्ये प्रथम राहिलो तर आपल्याला बहुतेक क्वार्टर फायनलला बांग्लादेश बरोबर खेळावे लागेल असे दिसत आहे.
व्हॉट अ व्हिक्टरी !!!! काय
व्हॉट अ व्हिक्टरी !!!! काय फिरली मॅच सॉल्लिड.
रुबेल ने अप्रतिम बॉलिंग केलीच
रुबेल ने अप्रतिम बॉलिंग केलीच शिवाय रहीमने मागे चांगली साथ दिलेली दिसतेय.
हो ना. काय करणार त्यातील
हो ना. काय करणार त्यातील सौम्या सरकार माझा मित्र आहे त्यामुळे माझी साथ त्यांना आहेच. फिदीफिदी >>>
इंग्लंडची बॅटिंग चांगली नाही की बांगलाची बॉलिंग फार चांगली आहे?
दोन्ही गोष्टी खर्या आहेत >>> इंग्लडच आता काहीच खरं नाही
इंग्लंड पेक्षा बांग्लाच जास्त डिजर्व्ह करते क्वाटरला जाणे... मस्त खेळले.
आता बांग्ला न्यूझीलंडच्या
आता बांग्ला न्यूझीलंडच्या विरुद्ध एकदम जोशात खेळणार... तिथे जिंकले पाहिजेत.. मग मज्जा.. आपली आणि लंकेची उपांत्य पूर्व फेरीत लढत होईल म्हणजे...
स्कॉटलंडनी कोणाला तरी धक्का द्यायला पाहिजे शेवटच्या दोन मॅचेस मधे..
Pool Aच्या पहिल्या चार
Pool Aच्या पहिल्या चार टिमच्या शेवटच्या Matches बाकी आहेत. सद्य परिस्थीनुसार सहा matches नंतर Pool Aची क्रमवारी अशी असेल.
1. NZ
2. AUS
3. SL
4. Ban
Pool B मधे मात्र पाकने आफ्रिकेवर मात केल्यामुळे ४थ्या स्थानासाठी चुरस वाढली आहे.
तमिमने झेल सोडला तेव्हा मला
तमिमने झेल सोडला तेव्हा मला वाटले त्याने क्वार्टर फायनल हातातुन घालवली.. पण शेवटचे षटक जबरदस्त!
पण मुश्कफिर रहिम्,मोहम्मदुल्ला व सरकार ने फलंदाजीही आधी मस्त केली होती तेही विसरता येणार नाही..आजचा त्यांचा विजय पुर्ण सांघीक विजय होता अस म्हणायला हरकत नसावी.
सॉरी बेफिकीर.. तुमच्या भावुक आवडत्या(सेंटिमेंटल फेव.) इंग्लंडला पुढच्या विश्व करंडका पर्यंत वाट बघावी लागणार आता..
आधीच इथले बॉयकॉट, व्हॉन वगैरे
आधीच इथले बॉयकॉट, व्हॉन वगैरे लोक इंग्लंडच्या टीमला शिव्या घालत होते. त्यामुळेच कुकला बाहेर काढून मॉर्गनला कॅप्टन केला. तो पण हरत होता ते पाहून कोचवर गाडी घसरली होती. आता त्यांची चिडचिड वाचायला खूपच मजा येईल.
पण मुश्कफिर
पण मुश्कफिर रहिम्,मोहम्मदुल्ला व सरकार ने फलंदाजीही आधी मस्त केली होती तेही विसरता येणार नाही..आजचा त्यांचा विजय पुर्ण सांघीक विजय होता अस म्हणायला हरकत नसावी. >> +१. मुश्कफिर ने पूर्ण इनिंगचा मोमेंटम जबरदस्त ठेवला होता. इंग्लंड कडे काहीच उत्तर नव्हते.
मुश्कफिर ने पूर्ण इनिंगचा
मुश्कफिर ने पूर्ण इनिंगचा मोमेंटम जबरदस्त ठेवला होता. इंग्लंड कडे काहीच उत्तर नव्हते. > +१
अवघ्या १५ रन्स ने हारले. उलट
अवघ्या १५ रन्स ने हारले. उलट अजुन ९ बॉल बाकी होते. स्ट्राईक्स वेल्स कडे दिली असती तरी झाले असते.
चला एक प्रार्थना देवाने ऐकली. दुसरीपण ऐक रे
पूल A मधल्या क्वार्टर
पूल A मधल्या क्वार्टर फायनलसाठी टीम पोझीशन फिक्स झाल्या का?
अजूनही सामने व्हायचेयत ना?
क्रिकबझ वर क्वार्टर फायनल च्या टिम कशा दाखवतायत?
उद्या इंग्लैंड चे पेपर काय
उद्या इंग्लैंड चे पेपर काय म्हणतात वाचायला मज्जा येईल
हे भैय्या छूटे लगान
ईंडिया इथून पैली कन्फर्म
ईंडिया इथून पैली कन्फर्म झालीय.
बांग्लाने न्यूझीलंडला सुद्धा धक्का नाही दिला तर ते तिथून चौथे..
भारत-बांग्लादेश रटाळ सामना बघणे नशीबात दिसतेय बहुधा
रटाळ होइलच अशी गॅरेटी नाही,
रटाळ होइलच अशी गॅरेटी नाही, बांग्लादेशबरोबर हरल्यामुळे आपण २००७ वर्ल्ड कप मधून बाहेर पडलो होतो !
विंडीज शी अरामात जिंकु वाटत असताना तीच मॅच सर्वात टफ चुरशीची झाली तेंव्हा कोणाला कमी न लेखलेलं बरं !
बांदेकर फुल्टू जोमात आहेत.
बांदेकर फुल्टू जोमात आहेत. काय होणार त्यांचं? उपांत्यपूर्व फेरी गाठणार का? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
गा.पै.
दीपांजली, रटाळ मीन्स
दीपांजली,
रटाळ मीन्स त्यांच्याशी हरण्याचा धोका नाही असे नाही..
पण जिंकलो तरी मजा नाही येणार..
जसे आफ्रिकेला आपण दणका दिला तेव्हा किती मजा आली, तसेच दणक्यात बांग्लादेशला हरवले तरी विजयाची ती अनुभुती मिळणार नाही..
तरी विजयाची ती अनुभुती मिळणार
तरी विजयाची ती अनुभुती मिळणार नाही..
म्हणजे शत्रूने शरणागति पत्करली तर मजा नाही - त्याचे डोके तरवारीने उडवून, त्याचे सगळे लोक ठार मारले नि बायका मुले रडायला लागल्या की जास्त आनंद, असे का?
Pages