करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
Pahat zali, ajun jaaga
Pahat zali, ajun jaaga rahanyat arth nahi
हां /हे दादा कोण? (Commentry
हां /हे दादा कोण? (Commentry aikat naheeye)
अरे दादा म्हणाजे गांगुली !!
अरे दादा म्हणाजे गांगुली !! क्या वत्सला तुम भी
दादासे याद आया, हल्ली महागुरु का नाही येत इथे!!!!
Mukund bagha rohit uae sobat
Mukund bagha rohit uae sobat khelala ata Ireland sobat khelel.. not good for world cup matches.
Baki manajrekar la baher kadha tarach stable hoil match.. atta paryant anek match madhe naat lavalay tyane
हो महागुरु पायजेल हुता. लै
हो महागुरु पायजेल हुता. लै जब्री कॉमेन्टी.... फोटोच्या कॅप्शन्स
गेला रहाणे! आता एकच मार्ग
गेला रहाणे!
आता एकच मार्ग आहे, टोटल काही फार नाही, बॅट करुन काढल्या पाहिजेत ओवर. टुकू टुकू १-१ २-२ रन काढून.
बुवा, हे तिकडे जाऊन कानात
बुवा, हे तिकडे जाऊन कानात सांगा त्यांच्या
रहाणे आउट नव्हता असं मला
रहाणे आउट नव्हता असं मला वाटालं

असो. आता १०० रन्स पण मोठा डोंगर वाटत आहे!! कोण रे ते म्हणत होतं आपल्याला बॅटिंग दाखवायल थोड्या रन्स करू द्या वेस्ट इंडीज ला !!
निड कॅप्टन्स इनिंग नाउ..
निड कॅप्टन्स इनिंग नाउ..
रैना सुप्रीम
रैना सुप्रीम
मगाशी एक बॅटच्या स्पीडबद्दल
मगाशी एक बॅटच्या स्पीडबद्दल शंका विचारली होती. आता एक निराळी शंका विचारत आहे.
ते कॉट बिहाईंडच्या रिव्ह्यूमध्ये साऊंड वेव्ह्जचा इफेक्ट दाखवतात त्याबद्दल! रहाणेच्या बाबतीत बॅट आणि पॅड ब्रश झाले असे समालोचक म्हणत होते. आता बॉलच बॅटला लागला की बॅट पॅडला लागल्याचा आवाज कॅच झाला हे कसे समजणार?
रैना सीम्स टू बी इन ग्रेट टच.
रैना सीम्स टू बी इन ग्रेट टच.
नजर नको लागायला
बेफिकीर... म्हणुनच इंडिया डी
बेफिकीर... म्हणुनच इंडिया डी आर एस मानत नाही..
रैना गॉन
रैना गॉन
हो मुकुंद! माझ्या सोसायटीतील
हो मुकुंद!
माझ्या सोसायटीतील विनीत कुलकर्णी हा आंतरराष्ट्रीउ सामन्यांचा पंच म्हणून सर्वत्र असतो. पण ह्या स्पर्धेत त्याला अनुभव कमी असल्याने घेतले गेलेले नाही. अनुभव कमी कशाचा तर डी आर एस चा! हे ठीक आहे, पण ज्या यंत्रणा मुळातच कंप्लीटली रिलायेबल नसतील त्यांचा विनियोग करताना बेनिफिट ऑफ डाऊट कोणाला मिळायला हवा?
आ गये औकातपे......
आ गये औकातपे......
रॉबिन हूड.. पहिल्या ३ मॅचला
रॉबिन हूड.. पहिल्या ३ मॅचला कुठे होता तुम्ही? धिस इज रिअलि बॅड.. टिमची परिस्थिती वाईट असेल तेव्हाच फक्त अस बोलायचे.. एनि वे अजुनही मॅच संपली नाही.. आणि औकात काय त्यात? खेळ आहे,,
प्रत्येक बॉल ला भिती
प्रत्येक बॉल ला भिती वाटणे!!जुने ओळखीचे फीलिंग परत आले असे वाटतंय..... असो. ही मॅच रिझल्ट काहीही लागो , पण लय बिघडवणारी न ठरता वेकप कॉल किंवा डोळ्यात अंजन ठरो !!!
अरे हां गांगुली!!
अरे हां गांगुली!!
औकात? काय राव हूड? ही जुन्या
औकात? काय राव हूड?
ही जुन्या जनरेशनची खोड म्हणावी की एस्केप स्ट्रॅटजी? हरणार असं वाटलं की बोंब सुरु!
पर्थच्या फास्ट विकेट वर भले
पर्थच्या फास्ट विकेट वर भले भले हात टेकतात.. आता तिच्यात तो स्पीड नाहिये पण ती आपला खरा रंग तर दाखवणारच... बुरा ना मानो होली है.
इंद्रधनुष्य +१. विकेट खत्रा
इंद्रधनुष्य +१. विकेट खत्रा आहे एकदम.
मै, हे होत राहतं. खरं होलडर बळच टिकला नाहीतर १३० लाच ऑलाउट झाला असता.
आपण आता पर्यंत चांगली फ्लिडिंग केलीये पण आज खरच खुप चुका केल्या.
४! हे असच खेळतात तेव्हा जाम अप्रुप वाटतं. जरा विकेट गेल्या की भेदरलेल्या कोकरागत खेळायची काही गरज नाही. इट्स जस्ट अ गेम. जस्ट प्ले! जस्ट डू व्हॉट यु डु बेस्ट!
ओ बेफि. त्या विनीत
ओ बेफि. त्या विनीत कुलकर्णींनी. रणजी च्या लेटेस्ट मॅच मध्य अगदीच वाईट अंपायरींग केली आहे..
मला आता जागा बदललीच पाहिजे.. मगाशी जिथे बसलो होतो तिथेच परत जाऊन बसायला पाहिजे. म्हणजे आपले रन्स होतील..
असेल असेल, मी फक्त इतकेच
असेल असेल, मी फक्त इतकेच म्हणत आहे की आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांनी पंचगिरी केली आहे.
Ata holder cha runs crucial
Ata holder cha runs crucial tharanar.
पुण्यात सुरेश कलमाडींनी
पुण्यात सुरेश कलमाडींनी आणलेला बी आर टी प्रकार रसेलच्या हेअरस्टाईलसारखाच आहे.
गेला जडेजा
गेला जडेजा
सर पण बेअसर
सर पण बेअसर
विंडीजने दिलेल्या अवांतर धावा
विंडीजने दिलेल्या अवांतर धावा हेसुद्धा आपल्या विजयाचे एक कारण ठरू शकेल
त्यांनी आज कॅच सोडले नाहीत नि
त्यांनी आज कॅच सोडले नाहीत नि आपण......:अरेरे:
Pages