२०१४ फॉल/विंटर नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता: 
मैजी पांडेजींचे घर.

टाळकी

वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचं क्ल्बहाऊस म्हणजे सिंडरेलाच्या पुरणपोळ्यांसारखं आहे सायो. सिरफ बडे बडे बातां हय खाल्ली! Lol

अरे बडे बडे बातां नाही. आधीपासून बुकिंग पायजे हो. ह्यावेळी थॅन्क्सगिव्हिंग विकेंड आहे तर मिळायला प्रॉब्लेम नसावा.
(उकडीचे मोदक राहिले)

सिंडरेलाच्या पुरणपोळ्यांसारखं काय म्हणे? प्राचीच्या रिसेप्शनला एवढ्या सगळ्या वर्‍हाडासाठी करून आणल्या होत्या की. ऐनवेळी ग्राइंडर बंद पडल्यानं पिठी करता आली नाही म्हणून मोदक तेवढे राहिले.

अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा? आं? Lol

बामा, नक्की या. एक-दोन वर्षात भेट नाही. माणूस कसा दिसतो ते विसरायला झालय मला. Lol

आता हाय कमांडनीच इशारा दिला म्हणजे गंगेत घोडं न्हालं म्हणायचं आमच्या वेणूचं.
हौन जौन द्या बोल्या आता मेणूच्या!
थांबल्यात एकदाच्या उठबशी वेणूच्या म्हैशीच्या!

दाल-बाटीसोबत जिलेबी ? असं कॉम्बो असतं का ? तसे असल्यास विकुंना सांगून टाकू जिलेबीचं , त्यात काय! Wink

विकु काय काय आणणार? गेल्या वेळी बर्‍याच जणांचा आंब्याचा शिरा मिस झाला म्हणून तो ही आणणार म्हणाले.

स्पार्टाकस टेक्ससला होते ना?

ते बो.बो. पण न्यु जर्सीत येणार होते. ते आमंत्रण न देता येणारेत का? या हो तुमच्या ज्येनांना पण घेऊन या.

बुवांच्या लेखनखुणांमधे एकामागून एक बारा गटगचे धागे आहेत.

आहे ना गटग नक्की ? धागा शोधावा लागला फिदीफिदी

आमचा community hall पण उपलब्ध आहे .. शिट्टीत करायचे का गटग?

शिट्टीत गटग केलं तर आमचं एक्झॉटिक व्हेकेशनचं एक ठिकाण कमी होइल की. बागराज्यातच करा Happy

Pages