Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता:
मैजी पांडेजींचे घर.
टाळकी
वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुगाचा शिरा गुज्जु आयटम
मुगाचा शिरा गुज्जु आयटम नाहीये पण कुणी करणार असेल तर त्याला गुमुशि म्हणायला अजिबातच हरकत नाही
मी तु पा वा भाजी आणू का?
मी तु पा वा भाजी आणू का?
कढी- खिचडीचे कर ना फायन्ल
कढी- खिचडीचे कर ना फायन्ल सायो !
कढी खिचडी आहेच फायनल. पण
कढी खिचडी आहेच फायनल. पण ठेपल्यांबरोबर हवीतर तु पा वा आणते.
ठेपल्यांबरोबर एखादं लोणचं
ठेपल्यांबरोबर एखादं लोणचं किंवा चटणी पुरेसं आहे की. खूप आयटम्स होतात अशाने.
बरं. हरकत नाही. यावेळी लोकंही
बरं. हरकत नाही. यावेळी लोकंही नाहीत फार.
मेनू आयटम्स कोण काय आणणार ते
मेनू आयटम्स कोण काय आणणार ते नीट लिहा बघू. आणि किती टाळकी तेही.
सगळं सांगावं लागतं.
सायो, बस निघणार का? सिंडे, तू माझ्याकडे ये.
बस अर्थातच निघणार. तुम्ही या
बस अर्थातच निघणार. तुम्ही या वेळेला इथे लिहिणार असाल तर उत्तराकरता वाट बघावी लागेल. (आत्ताचं एक्सेप्शन सोडून)
सिंडे, तू माझ्याकडे ये >>> हे
सिंडे, तू माझ्याकडे ये >>> हे काय सांगणं झालं ? आलं अंमळ जास्तच लागतं मला
प्रतिसाद चनस | 21 November,
प्रतिसाद चनस | 21 November, 2014 - 09:32
गटगच ठिकाणं कधी ठरवताय ?
माझा अजुन एक प्लॅन ठरतोय लाँग वीकेंडचा ..
प्रतिसाद maitreyee | 21 November, 2014 - 09:34
प्लेन्सबरो गं. तुला ठिकाणाची का एवढी चिंता लगलीय म्हणते मी स्मित
प्रतिसाद सायो | 21 November, 2014 - 09:35
गटग ठरलंय ऑलरेडी आनि होनार म्हंजे होनारच.
प्रतिसाद चनस | 21 November, 2014 - 09:45
अगं .. दुसरीकडे ठरलं तर मग लवकर निघा वगैरे असतं ना .. प्लेन्सबोरो आहे तर मी शनिवारी पण परत येवु शकते स्मित
प्रतिसाद सायो | 21 November, 2014 - 09:53
मै च्या घरीच जमायचं आहे. तू चट्टेरी पट्टेरी पायजम्यात चालत येऊन सुद्धा चालेल.
प्रतिसाद वैद्यबुवा | 21 November, 2014 - 10:00
अरे चनस अजून बच्चा पार्टी आहे त्यामुळे सगळे गटग अटेंड करायचा उत्साह आहे अजून. आपल्या फ्यामिली स्केजुलची म्हस कशी एकदा बसली की उठत नाय अन उठली की लवकर बसत नाय.
म्हस आणि उठबस वरुन आठवलं आक्का आली नाही एक दोन दिवसात तिची म्हस घेऊन इकडे आजिबात.
प्रतिसाद सायो | 21 November, 2014 - 10:01
हाहा
आक्काची म्हस पण जिथे पाणी प्यायला गेली असावी तिथून उठत नसणार.
प्रतिसाद चनस | 21 November, 2014 - 10:08
बुवा हाहा .. एकटा जीव सदाशिव फिदीफिदी
चट्टेरी पट्टेरी पायजम्यात >> नह्ही! गोगो येतील तेवढं बास आहे ..
प्रतिसाद सिंडरेला | 21 November, 2014 - 10:10
सुप्रभात!!!
गोगा येणार की नाही यंदा?
प्रतिसाद मंदार | 21 November, 2014 - 10:11
बुवा हाहा
मी पण एनजे त असताना सर्व गटगंना जात असे.
प्रतिसाद अनिलभाई | 21 November, 2014 - 10:12
ते इंड्यात आहेत. येतील तोपर्यंत बहुतेक.
ही चर्चा इथ काहुन?
संपादन प्रतिसाद सायो | 21 November, 2014 - 10:13 नवीन
>>
मी पण एनजे त असताना सर्व गटगंना जात असे.>> ये कौनसे जमाने की बात हो रहीं है?
प्रतिसाद सायो | 21 November, 2014 - 10:14 नवीन
भाई, तुम अपनी बात करो.
प्रतिसाद वैद्यबुवा | 21 November, 2014 - 10:15 नवीन
मलाही तोच प्रश्न पडला सायो. कौनच्या जमान्यात मंदार? गल्लेवाले त्यांच्या गराज मधून मायबोली चालवायचे तेव्हा का?
आक्काची म्हस पण जिथे पाणी प्यायला गेली असावी तिथून उठत नसणार.>>>>> हाहा
१००
अहो पण अजून महत्वाच्या
अहो पण अजून महत्वाच्या प्रश्ना॑चं उत्तर दिलं नाहीतच. तुमचं काय?
वर हवाहवाई आयडीने येणार म्हणाला आहात, मग ह्या आयडीने न करूनही चालावं बहुतेक.
आर्च येणार आहे का? नसेल त मी
आर्च येणार आहे का? नसेल त मी त्या आयडीनेही येईन म्हणतो.
या,या.. खाणार एकाच आयडीने की
या,या.. खाणार एकाच आयडीने की तीन?
नको भाई ... तुम्ही झक्की बनुन
नको भाई ... तुम्ही झक्की बनुन या .. ते येणार नाहीयेत
मागच्या वेळी आलो होतो ना
मागच्या वेळी आलो होतो ना झक्की म्हणुन. परत परत काय त्याच झाडावर.
डोकी सांगा नक्की. ऑर्डर
डोकी सांगा नक्की. ऑर्डर द्यायची आहे.
आमच्या गावात शर्यत आहे त्यादिवशी, ती आटोपून मी निघेन. जरा उशीरा सुरूवात करा गटगला.
कसली शर्यत? धावायची? तू धावतच
कसली शर्यत? धावायची? तू धावतच ये की. फिनिश लाईन बाईंच्या घरी ठेवू.
तो कार्यक्रम लवकर आटोपला तर
तो कार्यक्रम लवकर आटोपला तर मी वेळेत पोचेन असं वाटतंय.
आमची ४ टाळकी अपडेट करा बुवा
आमची ४ टाळकी अपडेट करा बुवा
जी मेमसाब!
जी मेमसाब!
सिंडरेला , शिट्टीच्या बसमध्ये
सिंडरेला , शिट्टीच्या बसमध्ये येणार का ?
आवडलं असतं यायला पण माझं
आवडलं असतं यायला पण माझं नक्की कधी निघायचं हे ठरत नाहीये. तुम्ही पुढे व्हा, मी येते दमादमानं
माझं एकच टाळकं धरा. मेनू आणि
माझं एकच टाळकं धरा.
मेनू आणि कोण काय आणणार ते लिहा.
मी काय आणू ते सांगा.
बाई, यंदा गुज्जू मेन्यु आहे.
बाई, यंदा गुज्जू मेन्यु आहे. मी कढी खिचडी आणते आहे. सिंडी बाट्या आणि दाल(?),
बुवा, वडे आणताय का? बाकी मेन्यूचं काही लक्षात नाही बघा.
अरे तूच म्हंटलीस ना वडे
अरे तूच म्हंटलीस ना वडे क्यानसल नका करु म्हणून म्हंटलं वडे आणतो. नको असतील तर दुसरं काही सांगा. मेरेको क्याए?
नो कॅन्सल. वडे पायजेल म्हणजे
नो कॅन्सल. वडे पायजेल म्हणजे पायजेल.
एक पोस्ट दोनदा पडली ह्यावरून
एक पोस्ट दोनदा पडली ह्यावरून मला वडे किती पायजेल ते कळतंय.
जी वैनीसाब.
जी वैनीसाब.

सद्ध्या काही करत बसायला
सद्ध्या काही करत बसायला जमेलसं वाटत नाही, उक्तं उचलून काही आणू का सांगा.
बुवा, रंपा मी आणू का?
रंपा, ज्यूसं बिसं काही आणा
रंपा, ज्यूसं बिसं काही आणा तुम्ही मग. तसंही जेवण भरपूर होतं.
Pages