Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता:
मैजी पांडेजींचे घर.
टाळकी
वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हवा, वेणू हवा. आमचं क्लबहाऊस
हवा, वेणू हवा. आमचं क्लबहाऊस चेक करू का?
तुमचं क्ल्बहाऊस म्हणजे
तुमचं क्ल्बहाऊस म्हणजे सिंडरेलाच्या पुरणपोळ्यांसारखं आहे सायो. सिरफ बडे बडे बातां हय खाल्ली!
अरे बडे बडे बातां नाही.
अरे बडे बडे बातां नाही. आधीपासून बुकिंग पायजे हो. ह्यावेळी थॅन्क्सगिव्हिंग विकेंड आहे तर मिळायला प्रॉब्लेम नसावा.
(उकडीचे मोदक राहिले)
मिळायला प्रॉब्लेम नसावा.>>
मिळायला प्रॉब्लेम नसावा.>> मागच्यावेळी पण हेच म्हणाली होतीस.
एरवीचं काही सांगता येत नाही
एरवीचं काही सांगता येत नाही पण हा थॅन्क्सगिव्हिंग असल्याने मिळायची शक्यता वाढते.
सिंडरेलाच्या पुरणपोळ्यांसारखं
सिंडरेलाच्या पुरणपोळ्यांसारखं काय म्हणे? प्राचीच्या रिसेप्शनला एवढ्या सगळ्या वर्हाडासाठी करून आणल्या होत्या की. ऐनवेळी ग्राइंडर बंद पडल्यानं पिठी करता आली नाही म्हणून मोदक तेवढे राहिले.
(No subject)
आयला ती पुरणपोळी होता का? मी
आयला ती पुरणपोळी होता का? मी ती पाणीपुरी समजून खालली!
मधली २-३ गटग ह्या ना त्या
मधली २-३ गटग ह्या ना त्या कारणाने चूकली
ह्यावेळी नक्की जमवणार.
अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा
अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा? आं?
बामा, नक्की या. एक-दोन वर्षात भेट नाही. माणूस कसा दिसतो ते विसरायला झालय मला.
कोणी हाय का?
कोणी हाय का?
काय पायजेल?
काय पायजेल?
पोस्टी पायजेल!
पोस्टी पायजेल!
मेनू ल्ह्या ! व्हेनू ची
मेनू ल्ह्या ! व्हेनू ची चिंता करू नका .
आता हाय कमांडनीच इशारा दिला
आता हाय कमांडनीच इशारा दिला म्हणजे गंगेत घोडं न्हालं म्हणायचं आमच्या वेणूचं.
हौन जौन द्या बोल्या आता मेणूच्या!
थांबल्यात एकदाच्या उठबशी वेणूच्या म्हैशीच्या!
मी नोंदणी केली आहे.. ऐनवेळी
मी नोंदणी केली आहे.. ऐनवेळी कॅन्सल होउ शकते
दाल-बाटीसोबत जिलेबी हवीच.
दाल-बाटीसोबत जिलेबी हवीच.
दाल-बाटीसोबत जिलेबी ? असं
दाल-बाटीसोबत जिलेबी ? असं कॉम्बो असतं का ? तसे असल्यास विकुंना सांगून टाकू जिलेबीचं , त्यात काय!
अरे त्याना फेशियल करायचं
अरे त्याना फेशियल करायचं असतं. त्यांना जिलबीची उस्तवार सांगू नका.
(ओन्ली किडिंग बरका)
जलेबीचा पाक थोडा एक्स्ट्रा
जलेबीचा पाक थोडा एक्स्ट्रा मागून घेतील ना ते. शुगर फेशियल
विकु काय काय आणणार? गेल्या
विकु काय काय आणणार? गेल्या वेळी बर्याच जणांचा आंब्याचा शिरा मिस झाला म्हणून तो ही आणणार म्हणाले.
नक्की नाही... जमल्यास आयत्या
नक्की नाही... जमल्यास आयत्या वेळी धडकेन
बुवा कोणतं गाणं म्हणणार आहे ?
बुवा कोणतं गाणं म्हणणार आहे ? जर काही अडचण असेल तर सांग , मी सजेशन देऊ शकेन .
वेणू रे/ मेणू रे तेरे बिना मै
वेणू रे/ मेणू रे तेरे बिना मै कैसे मिलूं..
स्पार्टाकस टेक्ससला होते ना?
स्पार्टाकस टेक्ससला होते ना?
ते बो.बो. पण न्यु जर्सीत येणार होते. ते आमंत्रण न देता येणारेत का? या हो तुमच्या ज्येनांना पण घेऊन या.
बुवांच्या लेखनखुणांमधे एकामागून एक बारा गटगचे धागे आहेत.
बुवा .. तुम्ही तुमच्या
बुवा .. तुम्ही तुमच्या बावळ्याला घेवुन या ही नम्र विनंती
आहे ना गटग नक्की ? धागा
आहे ना गटग नक्की ? धागा शोधावा लागला
आमचा community hall पण उपलब्ध आहे .. शिट्टीत करायचे का गटग?
आहे असं अजून आशा आहे बामा.
आहे असं अजून आशा आहे बामा.
चनस, सहसा येतो तो पण सांगता येत नाही.
नको शिट्टी आत्ता नको. पुढे
नको शिट्टी आत्ता नको. पुढे कधीतरी करू विचार.
शिट्टीत गटग केलं तर आमचं
शिट्टीत गटग केलं तर आमचं एक्झॉटिक व्हेकेशनचं एक ठिकाण कमी होइल की. बागराज्यातच करा
Pages