Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता:
मैजी पांडेजींचे घर.
टाळकी
वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अचानक मित्राकडे पार्टी प्लॅन
अचानक मित्राकडे पार्टी प्लॅन झाल्याने मी फिली मधे आहे...सॉरी, गटगला येता येणार नाही
तापाने फणफणले आहे. त्यामुळे
तापाने फणफणले आहे. त्यामुळे येऊ शकत नाही.काल थंडीत खूप शॉपींग केले.
अरे परत इथे डोकावूस्तोवर पार
अरे परत इथे डोकावूस्तोवर पार कत्तल झाली की!

विकु, तुम्ही जर आता नकार घंटा वाजवली ना तर मी अमर अकबर अँथनी मध्ये बच्चन कसा सैय्यदल्लीला उचलून घेऊन येतो तसा उचलून घेऊन येइन हां गटग ला!
बरं झालं हॉल बुक केला नाही.
बरं झालं हॉल बुक केला नाही. इतक्या लोकांनी टांग दिली आहे यावेळी.
माझीही साडेसाती चालू असणार म्हणूनच मला दाबेल्या जमत नाहीत.
हवाहवाई येणार आणि मेनुमधे
हवाहवाई येणार आणि मेनुमधे फक्त बव आणि रंपा? या बाकीच्या मंडळींनी म्हणून क्यान्सल केलं का?
अर्रारा! बर केव्हापर्यन्त
अर्रारा!
बर केव्हापर्यन्त निघणार ? निघालात की कोपच्याला मेसेज टाका .
काही जणांनी आयत्या वेळी टांग
काही जणांनी आयत्या वेळी टांग मारल्यामुळे फक्त टीपापाचं असं छोटेखानी गटग वाटलं पण मजा आली नेहमीप्रमाणेच. मै आणि दबंग पांडे यांचे होस्ट केल्याबद्द्ल आभार.
मज्जा आली काल. नंतर कुत्रा
मज्जा आली काल. नंतर कुत्रा गावाकडे न्यायचा बाफ पुन्हा वाचला अन हसले
उरलेल्या दाल चा वापर करून आज वरणफळे नाहीतर चकोल्या कराव्या असा विचार आहे.
मजा आली! कथावाचनामुळे अगदी
मजा आली! कथावाचनामुळे अगदी चार चाँद लागले बघा गटगला.
कोणती कथा वाचली हे
कोणती कथा वाचली हे गुलदस्त्यातच रहाणार आहे तेव्हा उगाच प्रश्न विचारू नयेत.
बायदवे , सकाळी काही काम
बायदवे , सकाळी काही काम नव्हतं म्हणून मी आवर्जून विकुंना "एक्सप्रेस पिकप सर्व्हिस ऑफर" करण्यासाठी फोन करत होते, पण विकुंनी माझा नंबर बघून मुद्दामच फोन उचलला नाही हे माझ्या लक्षात आले आहे .
मलाही तसंच वाटलं. तुझा नंबर
मलाही तसंच वाटलं. तुझा नंबर बघूनच ते फोन उचलत नसणार.
जेवणाचे फोटू ????
जेवणाचे फोटू ????
फोटो कुणीच काढले नसावेत
फोटो कुणीच काढले नसावेत पण
स्टार्टर्समध्ये बटाटेवडे, खमण होतं. तर मेन कोर्सला खिचडी, कढी, दालबाटी, ठेपले, साधा भात, कॅलामारीची भाजी हे होतं. डेझर्टमध्ये जिलब्या आणि वृंदाताईंनी आणलेल्या चॉकलेट कव्हर्ड स्ट्रॉबेर्या आणि मधून मधून तोंडी लावायला सिंडीने केलेल्या दाण्याच्या चिक्क्या होत्या.
नेहमीप्रमाणेच धमाल गटग. गप्पा
नेहमीप्रमाणेच धमाल गटग. गप्पा आणि खाणं आणि खाणं आणि गप्पा आणि...
या गटगनंतर गालगुच्चा यादीत वृंदाताईंनी पहिला नंबर पटकावलेला आहे.
इतकी मज्जा केली तर छोटासा
इतकी मज्जा केली तर छोटासा वृतांत तरी लिहा की..
बघा, आता इतके छोटे वृत्तांत
बघा, आता इतके छोटे वृत्तांत आले तरी लोकं म्हणे आणखी छोटा वृत्तांत लिहा.
अगं.. म्हणजे नीट.. असं
अगं.. म्हणजे नीट.. असं तुकड्यांमधे नको
चनस, गटग किती धमाल असतात हे
चनस, गटग किती धमाल असतात हे माहिती असूनही न आल्याची शिक्षा
रच्याकने, यावेळी मी पहिल्यांदाच गटग लेफ्ट ओवर्स बांधून आणले. आज सकाळी नाष्ट्यापासून सगळे मील्स त्यावरच गुजराण सुरू आहे
Pages