२०१४ फॉल/विंटर नॉर्थ इस्ट गटग

Submitted by वैद्यबुवा on 28 October, 2014 - 08:34
ठिकाण/पत्ता: 
मैजी पांडेजींचे घर.

टाळकी

वैद्यबुवा - १ (बटाटे वडे, रंपा)
मैत्रेयी - ४
सायो -१
सिंडरेला -१
बाईमाणूस - २.५
बाई - १
अनिलभाई - १

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 29, 2014 - 11:30 to 18:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चमन, आठवण काढल्याबद्दल धन्यवाद. पण त्या शनिवारी मुले, जावई घरी असल्याने जमणार नाही.
दिलगीर आहे.

विकु.. डिसेंबर पहिला आठवडाच प्लॅन करतेय..मॅनेजरची नाटकं संपायची आहेत अजुन.. जयसिंगपुरलाच जाणार आहे..

बाई, आणतो मीच रंपा. कोणाचे काही प्रेफरन्सेस असतील तर सांगा. मी मिलर ६४ आणि ब्लू मून आणणार आहे. Happy
गुज्जू मेनू आहे तर मी खमण पण आणतो एक ट्रे. वंदनाबेन खुप छान बनवतात. मागच्या दहा हजार वर्षात इतके भारी बटाटे वडे आणि खमण कोणी बनवले नसतील!

खमण= ढोकळा, खांडवी= सुरळीची वडी.. नक्की काय आणताय?
मला मागे सु वडी हवी होती पण मी त्याला खांडवी म्हणतात हेच विसरून खमण ऑर्डर केला. आठवतंय मागे स्वातीकडे गेलो होतो तेव्हा आणलेला. वईच.

बाट्या ऑर्डर केल्या. त्यांनी केलेलं दालचं वर्णन मला अजिबातच झेपलं नाही. मी इथली किंवा मैत्रिणीची रेसिपी बघून जरा घट्टसर दाल बनवून आणली आणि मैच्या घरी त्यात पाणी घालून उकळी काढली तर चालेल का?

चालेल.
खिचडी म्हणजे डाळ तांदूळाचीच असते पण तांदळाऐवजी किन्वा चालेल्/आवडेल का? मस्त मऊ होते. मसाला एरवी घालतो तोच घालेन.

आत्ता लक्षात आलं. धागा मुंबई ग्रुपात आहे. तरीच यंदा इथे शुकशुकाट आहे. तर लोकहो हे गटग न्यु जर्सीमधेच आहे.

...तेव्हा या आणि नक्की डोकी सांगा. मेन्युमध्ये नक्की काय काय आयटम ठरले?

बुवा- वर अपडेट करा.
*****
बुवा- बव, खमण, रंपा
मै- ठेपले, लोणचं किंवा चटणी
सायो- कढी-खिचडी
सिंडरेला- दाल-बाटी
बामा- दाबेली
बाई- जिलबी
भगवती- कॉफी

खिचडी आहे मग पापड पण हवेत का?

कुरियर कशाला पण , सिंडीकडे ड्रॉप केल्या तर चालतील की दाबेल्या Happy Light 1
बरं ते असो, पण बामा आणि माणूस परत एकदा तुमचं गटग हुकणार की! साडेसाती आहे का चेक करा Happy

Pages