Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
५:३० ला ईतका उजेड? आदेच्या
५:३० ला ईतका उजेड? आदेच्या रुम मधल्या खिडकितुन अगदी ८ वाजल्यासारखा उजेड!
PracheeS | 18 June, 2014 -
PracheeS | 18 June, 2014 - 23:22 नवीन
५:३० ला ईतका उजेड? आदेच्या रुम मधल्या खिडकितुन अगदी ८ वाजल्यासारखा उजेड!
<<<
रात्रभर उजेड पडल्यावर पहाटे काय अंधार होणार?
मला मनस्वी१८ म्हणतात तसेच
मला मनस्वी१८ म्हणतात तसेच वाटलेले. आदे मरणार... वगैरे कारण सुमो एकदम चकरा मारत असते अजून आले का नाहित म्हटले हाच प्रताप करतील सिरियलवाले.
अर्चूला आवरा कोणीतरी. किती तो बालिशपणा. उशी मारून फेकणे का तर आदे-मेदे करत होते म्हणून.
सुमोने फक्त आदे व अदे ला बाळकडू पाजले. अर्चू झोपलेली वाटतं.
उश्यांनी मारामारी खेळायला पाहिजे... पण इकडून अॅलर्जीचे लफडं आहे ना आणि उश्या सह्जासहजी फाटणार नाहीच. तेव्हा..
आदेचा कंबरा मोडला साहजिकच आहे. बिचारा आदे उपाशी रहाणार.

मग मेदेच लफडं बाहेर येइल तोवर... मेदेची पाठवणी ..पुन्हा आदे उपाशी..... हे चक्र चालूच रहाणार. आता ह्या जगाचे काय होणार? उचलून ने रे बाबा...(झी टीवीला).
अर्चूला आवरा कोणीतरी. किती तो
अर्चूला आवरा कोणीतरी. किती तो बालिशपणा. उशी मारून फेकणे का तर आदे-मेदे करत होते म्हणून.>>>>अगदी अगदी
तिला आधी घरापासून लांब, सासरी पाठवायला हवी.
ड पो
ड पो
१० महिने १७ दिवस बिचारा
१० महिने १७ दिवस
बिचारा मोजतोय एक एक दिवस.. आज्च्या एपि मधे म्हणेन १० महिने १८ दिवस 
आदित्य : १० महिने १७ दिवस
आदित्य : १० महिने १७ दिवस झाले....
मेघना : कशाला?
हबा : आंबा पिकत घातलेला त्याला
हबी : ये थांब ना ऐकुदे
मेघना : चावट
(आदित्य कमरेला हात घालतो)
हबा : च्यायला निदान असा एखादा सीन तरी दाखवा की टाटास्काय रिचार्ज वसूल व्हायला पाहिजे... कमॉन... कमॉन आदित्य... ज्यादा सब्र के बाद जो फल मिलता है वो सडका होता है होणेदो पण फल तर होता है असे समजून....
माई : अरे आलात तुम्ही?
हबा : झालं ह्याना पोरांच्या मनाची चिंताच नाही. त्याला काय हवय कसं हवय, कोण हवय?.... श्या बाबा श्या... दे ती शेवग्याची मोठी शेंग दे मला...
हबी : तो शेवगा आणि ती कढईही खा पण गप्प बस.
हं.... बक्वास.....
हबा आंबा पिकत घातलेला
हबा
आंबा पिकत घातलेला त्याला>>>>>>>>
अर्चूला आवरा कोणीतरी. किती तो
अर्चूला आवरा कोणीतरी. किती तो बालिशपणा. उशी मारून फेकणे का तर आदे-मेदे करत होते म्हणून.
>>>
+1
haba
ह.बा. at his best दोन्ही
ह.बा. at his best दोन्ही धाग्यांवर..
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा घोळ आला का लक्षात कुणाच्या?
आदे अंघोळ करून येतो तेव्हा मेघना पलंगाच्या डाव्या कोपर्यात झोपलेली असते. ती ही डाव्या कुशिवर, पुढच्या दृश्यात जेव्हा ती एकटी दाखवली तेव्हा ती उजव्या कुशीवर झोपली आहे असं दाखवलं. अंगावरचं पांघरूण व्हाईट बेसवर जांभळी फुलं.
पण सकाळी जागी होते तेव्हा मात्रं पलंगाच्या उजव्या साईडला होती. हे केव्हा झालं?
ह.बा. at his best दोन्ही
ह.बा. at his best दोन्ही धाग्यांवर.. >>>>>
सुसाट सगळेच..
सुसाट सगळेच..
पण सकाळी जागी होते तेव्हा
पण सकाळी जागी होते तेव्हा मात्रं पलंगाच्या उजव्या साईडला होती. हे केव्हा झालं? >>> ते सगळ रात्री बाराच्या रिपीटला दाखवलं. सॉलीड एपिसोड होता. उजवीकडून डाविकडे डाविकडून उजविकडे... शेवटी तर आदित्यला घाम फुटला आणि तो म्हणाला
"नकोय तर सुमडीत पड ना माकडे फालतूची लोळून झोप का मोडतियेस माझी?
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा घोळ आला का लक्षात कुणाच्या?
आदे अंघोळ करून येतो तेव्हा मेघना पलंगाच्या डाव्या कोपर्यात झोपलेली असते. ती ही डाव्या कुशिवर, पुढच्या दृश्यात जेव्हा ती एकटी दाखवली तेव्हा ती उजव्या कुशीवर झोपली आहे असं दाखवलं. अंगावरचं पांघरूण व्हाईट बेसवर जांभळी फुलं.
पण सकाळी जागी होते तेव्हा मात्रं पलंगाच्या उजव्या साईडला होती. हे केव्हा झालं? >>>>>>>>> मेघनाला लोळायची भारी सवय, गेली असेल लोळत लोळत
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा
कालच्या भागातला सर्वात मोठ्ठा घोळ आला का लक्षात कुणाच्या?
आदे अंघोळ करून येतो तेव्हा मेघना पलंगाच्या डाव्या कोपर्यात झोपलेली असते. ती ही डाव्या कुशिवर, पुढच्या दृश्यात जेव्हा ती एकटी दाखवली तेव्हा ती उजव्या कुशीवर झोपली आहे असं दाखवलं. अंगावरचं पांघरूण व्हाईट बेसवर जांभळी फुलं.
पण सकाळी जागी होते तेव्हा मात्रं पलंगाच्या उजव्या साईडला होती. हे केव्हा झालं? >>>>>>>>> मेघनाला लोळायची भारी सवय, गेली असेल लोळत लोळत
दक्षिणा हो हो सॉलीड
दक्षिणा हो हो सॉलीड continuity jerk होता. एडी ला डुलकी लागलेली दिसतेय.
शलाका तु पण लोळायलीसेस बीबी
शलाका तु पण लोळायलीसेस बीबी वर
(ते पण दोनदा)
आताचा शीर्षकक्रम मालिकेला
आताचा शीर्षकक्रम मालिकेला चपखल.

जुळून येती रेशीमगाठी
अमानवीय?
"तो" कोण?
(No subject)
<<हबा : च्यायला निदान असा
<<हबा : च्यायला निदान असा एखादा सीन तरी दाखवा की टाटास्काय रिचार्ज वसूल व्हायला पाहिजे... कमॉन... कमॉन>> हो ना
(No subject)
अरे देवा, रताळ्याचा किसाला
अरे देवा, रताळ्याचा किसाला आताच यायचं होतं.
रताळ्याचा किस ही आदित्यच्या
रताळ्याचा किस ही आदित्यच्या मनातली मेघना बद्दल असलेली भावना असेल
ह.बा. at his best दोन्ही
ह.बा. at his best दोन्ही धाग्यांवर.. >>>> तूम्ही आनंदी आहात ना? मग झालं तर... सगळ्यांसारखा मिही त्या जिवघेण्या सिरीयल्सची शिकार झालोय. आता भडास काढताना हात आखडता घेऊन चालणार नाही.
नाहीतरी मेघना 'रताळी कुठली'च
नाहीतरी मेघना 'रताळी कुठली'च आहे.
हबा, फुल्ल बॅटिंग
हबा, फुल्ल बॅटिंग
हबा.... ___/\___ भयाण
हबा.... ___/\___
भयाण रोमान्स बघायचा असेल आत्तापर्यंतचा तर या दोघांचा... मागे तो कोणीतरी भयाण नाचणारा हिरो नी बरी दिसणारी हिरवीण यांचा तूनळी परफार्मन्स शेअर केलेला ना त्याहून भयाण!!
यापेक्षा मी रांगणार्या मांजरागत हावभाव करणारी श्रीदेवी आणि केसाळबाप्पू अनिल कप्पू यांचा तू रूप की रानी मधल्या भयाण गाण्यावरचा भयाण परफॉर्मन्स पुन्हा पुन्हा बघायला तयार आहे...
आदे अजाबात आवडत नाय सध्या... जामच चेकाळल्यासारखा करतोय... तो विव्हळ दर्द चेहर्यावर पांघरायचा तेच बरं वाटायचं... काय ते लाडे लाडे...
मागे कधी तरी मी आदेवरून डोळ्यांची निरांजनं ओवाळताना नवर्याने विचारलं आदे मेदेवरून ववाळतो अशी निरांजनं ववाळू काय डोळ्यांची नी कौतुकाची तुझ्यावरून?? मी म्हणाले बरा आहेस ना? आहेस तसाच बरा आहेस!!
जाम म्हंजे जामच .... वाक्य फेकलं आदेनी (बहुदा आजच्या एपि त असेल) म्हणे कधी होणारेय ही पाठ बरी? महत्वाचं काम राहीलेय बाकी... आणि ती अर्चू म्हणे अम्म अम्म कशाने उसण भरलीये पाठीत? कोणाचे काय नी कोणाचे काय!! (अरे मातोश्री आहेत ना पुढ्यात तुमच्या? कस्ले पाचकळ विनोद करताहात!! नशीब गिओ नव्हते, नाहीतर त्यावरही ज्ञानामृत पाजले असते) ती मेदे आधी निर्णयाचा क्षण जवळ आलाय जवळ आलाय करत त्या आदेला दूर लोटलं नी महीनाभर खर्ची घातला... आता हे राव हुश्श करताहेत तोवर एकटीच लोळणफुगडी घालतेय पलंगावर कठीणे!!! आता याची पाठ धरलीये.. (गुलाबी गवनीतली गुळाची ढेप उचलणे लयीच म्हागात पडलीया)
आवरा अरे...
how to watch zee Marathi
how to watch zee Marathi serials online? all episodes are not available on Youtube
नकोय तर सुमडीत पड ना माकडे
नकोय तर सुमडीत पड ना माकडे फालतूची लोळून झोप का मोडतियेस माझी?>>>>:हहगलो:
अरे देवा, रताळ्याचा किसाला आताच यायचं होतं>>>>:हहगलो:
रताळ्याचा किस ही आदित्यच्या मनातली मेघना बद्दल असलेली भावना असेल>>>>>:हहगलो:
कठिण आहेत सगळे, दन्डवत सगळ्याना.:फिदी:
Pages