Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
banya, ha BB band karayach
banya, ha BB band karayach sangun ya admin vipu madhe
ओके रिया
ओके रिया
सॉरी .. लेटेस्ट धाग्यावर
सॉरी .. लेटेस्ट धाग्यावर टाकलाय प्रतिसाद
.
.
रश्मी तुझी पोस्ट दुसर्या
रश्मी तुझी पोस्ट दुसर्या धाग्यावर टाक हा जुना आहे.
ओके, धन्यवाद अन्जली.
ओके, धन्यवाद अन्जली.
Pages