Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
दोघी एकाच ठिकाणी, म्हणजे
दोघी एकाच ठिकाणी, म्हणजे डोक्यात गेलेल्या असल्याने सांगता येत नाही आहे. बाहेर आल्या की कळवण्यात येईल, खात्री असावी. >>>
+११११११११११११११११
बेफी तुम्ही काय या मालिका बघत
बेफी तुम्ही काय या मालिका बघत बसताय. अन्या पुर्ण करा नाहीतर त्या जानुसारखा मेलॉ झाला तर अन्या बोंबलल
बेफी... वारले मी काय
बेफी... वारले मी
काय प्रतिसाद एकेक रत्न आहेत...
मेघनाचे हसणे ऐकले? गाते बरी हसण्यापेक्षा म्हणावे का? भयाण हसत होती त्या शोफर ड्रिव्हन कार मध्ये... मला वाटलं यांची गाडी रूळावर आली तर ही गाडी मध्ये मध्ये गचके खातेय की काय....
रिया तुझ्या सर्व पोस्टसना
रिया तुझ्या सर्व पोस्टसना (गेल्या दोन पानावरील) जोरदार अनुमोदन.
आय इक्वली हेट बोथ. एकिला झाकावी आणि दुसरीला काढावी तर दुसरी पहिलीच्या वर असली गत आहे. दोघिंच्याही स्वतःच्या अशा स्पेशल काँपिटन्सीज(??) आहेत.
एक हासते भेसूर, एक दिसते भेसूर, एक कबुतरीण... काय विचारू नका.
कबुतरीण>>>>>>>>>> कोण ती?
कबुतरीण>>>>>>>>>>
कोण ती?
एक हासते भेसूर, एक दिसते
एक हासते भेसूर, एक दिसते भेसूर, एक कबुतरीण... काय विचारू नका.<<<
मेघनाच की कबुतरीण... घुटरघु
मेघनाच की कबुतरीण... घुटरघु करत बोलते घशातल्या घशात. :रागः
दक्षे शब्द मस्त शोधतेस हा तू,
दक्षे शब्द मस्त शोधतेस हा तू, भेसूर, कबुतरीण.
जानू : गोड हसते. मस्त
जानू :
गोड हसते. मस्त हुंदडते. लडिवाळ बोलते.
परंतू घोडिने कितीही हळुवार नजाकतीने चालण्याचा प्रयत्न केला तरी ती हरीण होऊ शकत नाही. आपल्या ताडमाड अफजलवंशिय देहाचा विसर पडावा पडावा पण किती? नवी नवरी नवी नवरी म्हणून किती सहन करायचं. सामान्य बाईसारखं बोलायचा अभिनय एकदा तरी करायला हवा होता तिनं. आता तर डोक्यावरच पडलिये. आता एका हाताचा अंगठा दुसर्या हातात धरून झोका घेत बोलेना म्हंजे मिळवली.
मेघना :
नॉर्मली रात्रीची दारू न उतरलेल्या माणसासारखे नशिले डोळे.
गोर्या पोरिला आग्या महू चावल्यावर दिसतो तस्सा चेहरा
हॉस्पीटलच्या खाटीवर हार्णियाचा पेशंट देतो तेवढी स्माईल
आणि गॅस न सटकणारी व्यक्ती आर्धी ताकद बोलण्यात आणी आर्धी ढकलण्यात लावताना जश्या आगतिक आवाजात बोलते तसा आवाज...
तिला दुसरी मालिका मिळाली तर अजून दहा वर्षांनी मालिकेत काम करण्याचे माझे स्वप्न मी विसरून जाईन.
दोघीही आवडत नाहीत पण पर्यायच दोन असतील तर जान्हवी चालेल.
एक कबुतरीण आणि दुसरी मगरीण
एक कबुतरीण आणि दुसरी मगरीण
अगाईग आवरा रे
अगाईग
आवरा रे
कथा प्रेडिक्टेबल असली तरी
कथा प्रेडिक्टेबल असली तरी अजूनतरी प्रसंग चांगले रंगवत आहेत. मात्र गेले दोन-तीन त्यांच्यातले जे रोमँटिक प्रसंग दाखवत आहेत त्यात केमिस्ट्री कमी वाटते दोघांत, बळंच रोमँटिक बोलतात असं वाटतं मधूनच. >>>> अगदी अगदी.. काल नवरा आणि
मी हेच बोलत होतो कि अवघलेल्या रिलेशनचीच अॅक्टिंग चांगली जमत होती दोघांना.
आता मेघीच्या डोक्यात काय खूळ आलंय म्हणे घरच्यांना हे सगळं सांगायचं :रागः
आता कुठे गाडी रूळावर येतेय तर नसते उद्योग कशाला?
दोघीही आवडत नाहीत पण पर्यायच
दोघीही आवडत नाहीत पण पर्यायच दोन असतील तर जान्हवी चालेल. >> मला तर कुणिच नाही चालणार.
निव्वळ सिरियलच्या चिंध्या करायला मिळतात म्हणून मी या दोन शिरेली पाहते. पुर्वी मी कधीच कोणतीच डेली सोप पाहिली नाही कधी.
दक्षे
दक्षे
दक्षे राधा पाहत होतीस की बरेच
दक्षे राधा पाहत होतीस की बरेच दिवस, रात्री काम करता करता.
आता मेघीच्या डोक्यात काय खूळ
आता मेघीच्या डोक्यात काय खूळ आलंय म्हणे घरच्यांना हे सगळं सांगायचं >> oh no!!! tila kay sagale sangun takil pan aaplya porane itke divas eka bedroom madhe astana hila hatahi lavla nahi he kalalyavar nananchi maan khali nahi ka janar? tyache kay haal hot astil ha vichar tyanchya anubhavi mendula kiti yatana deil. ase karu nako mhanun sanga tila kunitari. vatlyas mi dhaoutiyog churn chya don batlya phukat deto tila....
गोर्या पोरिला आग्या महू
गोर्या पोरिला आग्या महू चावल्यावर दिसतो तस्सा चेहरा>>>>>:हहगलो:
आता मेघीच्या डोक्यात काय खूळ
आता मेघीच्या डोक्यात काय खूळ आलंय म्हणे घरच्यांना हे सगळं सांगायचं >>
घरच्यांना नाही सांगणार …। अजून बराच गुंता शिल्लक आहे सिरियल चालवण्यासाठी , पत्रे, फाटक्या चड्डीवाला , ती वडाला फेऱ्या मारणारी शेजारीण . बरीचशी पात्रे आजून सिद्ध नाही झालीत …।
फक्त आदे उपाशी राहिला यात काहीतरी गूढ वाटतेय , मरेल वाटते तो
ह.बा. यु टु
ह.बा.
यु टु
पर्यायच दोन असतील तर मी मेघना निवडेन
माझ्या धाकट्या भावाला त्या
माझ्या धाकट्या भावाला त्या जान्हवीचा खूप राग येतो... त्याने मागे (ती डोक्यावर पडायच्या आधी) एक काल्पनिक किस्सा रंगवून सांगितला होता...
श्री घरात येतो... जान्हवी तिचं ते बावळट कन्फ्युज्ड एक्स्प्रेशन घेऊन घरात उभीय..
श्री: आई... आई कुठाय?
जान्हवी: अअअरे श्री.. आआआई .... डोक्यावर पडल्या रे...
श्री: काय? आणि तू हे आत्ता सांगतेयस? आहे कुठे ती...
जान्हवी (कहर): त्या काय तितीतिथे पडल्यात... मघाशी व्हीवळत होत्या... आता कुठे "शांत" झाल्यात...
आबासाहेब....अनुमोदन....मेदे
आबासाहेब....अनुमोदन....मेदे हुप्प का होईना पण गप्प तरी बसते.... गिओ किंवा सुमोंच्या समोर शांत राहते....त्यांना ज्ञानामृत पाजून त्यांचा उद्धार करण्याचा वसा नाही घेत....जाह्नवी प्रचंड आगाऊ....शिरेलीत ती करील ती पूर्व....स्वतःपेक्षा वयाने मोठ्या लोकांना डोस पाजत असते....तिचे अक्कल पाजळणे जास्त इरिटेटिन्ग आहे ( प्रत्यक्ष आयुष्यात घरात सर्वात नवीन अॅडिशन झालेल्या सुनेला घरातल्यांची 'पूर्वस्थित'' समीकरणे कळून त्यातून स्वअक्कल चालवायला आणि ते इतरांनी ऐकून घ्यायला वर्ष-दोनवर्षं लागतात)....अर्थात दोघींचेही 'हसणे' भयंकर आहे. मेघनाने हसून दाखवल्यावर ही घुमीच बरी होती अस वाटलं....आपणच तक्रार करत असू इथे माबोवर ही घुम्माबाई हसत नाही म्हणून....
रच्याकने मेदे आणि आदेंची 'केमिस्ट्री' काही जमलेली नाही>>>>हो, कमी पडताहेत दोघेही....यापेक्षा सुमो-गिओंची 'केमिस्ट्री' बरी....;)
पण दोघीही काही वेळा डोक्यात
पण दोघीही काही वेळा डोक्यात जातात.राग सारख्या झिपर्या मिरवतात. >>>>
उलट मला मेघनाची हेअर स्टाईल जास्त आवडते .
घरी वावरताना केस गोळा करून क्लिप लावते ते जास्त नॅचरल वाटत .
मला डे वन पासून जान्हवी खटकली
मला डे वन पासून जान्हवी खटकली होती तिचे ते कृत्रिम हास्य बोलणे आणि भिकार ड्रेसिंग सेन्स (आधीच उंच आणि त्यात स्कीन फीत कपडे आणखीच जिराफ वाटते )
आणि मेघना बरी आहे पण आदित्य ला सूट होत नाही !
आदित्य सोबत पल्लवी सुभाष , सई
आदित्य सोबत पल्लवी सुभाष , सई किवा प्रिया बापट मस्त वाटल्या असत्या !
तनन नन्ननननननन तानानिनिनि
तनन नन्ननननननन तानानिनिनि ताना नन न धीरेना...
नाही, मला जानु फकस्त दिसायलाच
नाही, मला जानु फकस्त दिसायलाच आवडते, बाकी तिचा आगाऊपणा नाय झेपत.
त न न ना नि रे ना रे प प प पा
त न न ना नि रे ना रे
प प प पा रे का रे
जानु आणि मेघी पैकी मेघीच बरी
जानु आणि मेघी पैकी मेघीच बरी आहे... जानुसारखा 'एनसायक्लोपिडीया' आणि फिलौसोफर बनायचा तरी प्रयत्न करत नाही.
baas ki ata te janu meghana
baas ki ata te janu meghana comparison
Pages