मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
रमा मस्त.
रमा मस्त.
Sharing thoughts that I just
Sharing thoughts that I just read.....
Onus is On Us:
And so here we are on the brink of D-day,
This week we will know how our future will sway.
The duffer, the bluffer or the man with the muffler,
Which one of these men will we have to suffer.
If you voted for Modi go jump in the sea,
If you voted for Rahul you're dumber than he.
If you voted for Kejri then that should be fine,
Because sooner or later the man will resign.
Democracy demands we give them a chance,
But this time I think we should join in the dance.
Coz whoever they are, the men at the helm,
The country still belongs to us, not to them.
We gave them their seats, the two-seventy-two,
We voted them to power between me and you.
But whether they prove to be wise men or fools,
This Nation is ours so let's play by the rules.
Let's not break the law, can we please stand in line,
Let's not pull those strings to avoid paying a fine.
Let's finally get that a red light means Stop,
Let's not stoop to bribing the poor traffic cop.
Let's be part of the reason our Country is great,
Let's be good citizens before it's too late.
Let's serve our great Country without hesitation,
Let's all work together to build a strong Nation.
Enough of the trolling, the barbs and the fights,
Now let's stick together, stand up for our rights.
Enough of debates on religion and caste,

Now let's be united, secular at last.....
.
They might have the seats, the two-seventy-two,
But the Country belongs to me and to you.
And we're a billion people, a billion and plus,
At the end of the day, the onus is on us...
Please share. I think its wortwhile to do so. After all the onus is on us.
राजु शेट्टी जिंकले
राजु शेट्टी जिंकले
व्वा वा सानी
व्वा वा सानी
Paresh Rawal- Heard that
Paresh Rawal- Heard that someone was supposed to run naked on Delhi's roads if Modi wins Varanasi...Who was that person?
काँग्रेस जिंकले असते तर रा गा
काँग्रेस जिंकले असते तर रा गा मुळे आता हरले तर कोणामुळे?
ती कलेक्टिव्ह
ती कलेक्टिव्ह रिस्पोन्सिबिलिटि वाली टेप आधीच् वाजवायला सुरवात झाली आहे
पत्रकार - मोदी जी , आपको
पत्रकार - मोदी जी , आपको कौन
सा फल पसंद है ?
नरेन्द्र मोदी - एप्पल
पत्रकार - ब्रेकिंग न्यूज
मोदी जी को आम , अमरूद और
केले पसंद नहीं है , देखते है कांग्रेस
के नेता इस विषय में क्या कहते है?
मनीष तिवारी - मोदी जी को एप्पल
यानि लाल रंग का ही फल पसंद है
यानि खुन का रंग पसंद है, यानि
मोदी जी को अमन और शांति नहीं
चाहिए
अहमद पटेल - मोदी सिर्फ हिंदुत्व
की बात करते है | हरे रंग का फल
उनको पसंद नहीं है, इससे साफ
जाहिर होता है कि मुसलमानों के
प्रति उनकी भावना अच्छी नहीं है
नितीश कुमार - मोदी जी की ऐसी
भाषा की वजह से ही हमनें NDA
से अलग होने का फैसला लिया था
राहुल गांधी - मोदी जी कभी ये
क्यों नहीं बताते कि उनको कौन सी
चॉकलेट पसंद है, देश को हक है ये
बात जानने का
सोनिया गांधी - हे बगवान इथना
मेहगा पल करीदने के लिये इनके
पास पयसे कहा से आये
दिग्गी - भौं भौं भौं
(No subject)
(No subject)
राजसी..
राजसी..
श्री. नरेंद्र मोदी यांचे यश
श्री. नरेंद्र मोदी यांचे यश साजरे करण्यासाठी चितळेंचे दुकान आज दु. ४ ऐवजी दु. ३.५५ वाजता उघडणार आहे.
(तरीही पिशवी घरुनच आणावी लागेल).
(No subject)
Please note the change in
Please note the change in McDonald menu from this Friday
Jalebi = Mc rings
Fafda= Mc strips
Patra= Mc flat fries
Khaman Dhokla= McCubix
Kachori= Mc spiceball
Samosa= Mc pyramid
Bhajiya= Mc slice
Ⓜ
राजसी भारी आहे हे.
राजसी भारी आहे हे.:हहगलो:
(No subject)
Rajasi This is hilarious
Rajasi
This is hilarious
(No subject)
चितळेंच्या दुकानाबाहेरील
चितळेंच्या दुकानाबाहेरील पाटी..
अब कि बार मोदी सरकार,
तरीही दुकान बंद राहील एक ते चार
राजसी,
राजसी,
श्री. मोदींना एक विनंती आहे
श्री. मोदींना एक विनंती आहे की गुजराथ मॉडेल काय देशभर राबवायचे ते राबवा, फक्त दारुबंदीचे जरा बघा ब्वॉ.
काये ना, शेजारच्या देशात गाडी चालवत चालवत जाणे शक्य नैये ना. 
Johny Johny Yes papa!!! Modi
Johny Johny
Yes papa!!!
Modi Sarkar???
Yes Papa
Rahul Gandhi???
No Papa
Arvind Kejariwal???
Ha Ha Ha
या निवडणुकांतुन एक गोष्ट
या निवडणुकांतुन एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. की एक गुज्जु अमरीकेचा व्हिसा मिळवण्यासाठी काय काय करु शकतो.
नाही गिरी Obama - Dear
नाही गिरी
Obama - Dear Modiji, Can I get an India VISA?
Modi - What for?
Obama - Woh apako VISA dene ana tha
(No subject)
नताशा हा पण भारीय.
नताशा
हा पण भारीय.
(No subject)
नताशा सहीच
नताशा सहीच
गिरी आणि राजसी
गिरी आणि राजसी
Obama - Woh apako VISA dene
Obama - Woh apako VISA dene ana tha<<<
Pages