मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
अरविंद केजरीवालांचा आरोप आहे
अरविंद केजरीवालांचा आरोप आहे की या निकालामागे भाजप आणी भारतीय मतदार यांनी एकत्र येऊन केलेले संगनमत आहे.
(No subject)
गिरीकंद
गिरीकंद
भाउ मस्त व्यंगचित्र..
भाउ मस्त व्यंगचित्र..
अयोध्येत देउळ झालं तर
अयोध्येत देउळ झालं तर लिम्ब्याला तिथला पुजारी नेमावा यासाठी मायबोलिने शिफार्स करावी
(No subject)
नक्को. काँग्रेसच्या लोकांना
नक्को.
काँग्रेसच्या लोकांना किमान पुढची पाच वर्षे दुसरं काम नाही तर सगळ्यांची पहिली/ दुसरी/ तिसरी लग्नं लावायला त्यांना पाठवा.
साती तुमचे परिपूर्ण पैज
साती तुमचे परिपूर्ण पैज जिंकले.
होना, त्यातपण इतक्या
होना, त्यातपण इतक्या मार्जिनने जिंकले की पैजेची रक्कम मी स्वतःहून डब्बल देणार आहे.

आज क्लिनिक वैगेरे बंद ठेऊन सकाळपासून टिव्हीला चिकटलोय.
(No subject)
मिर्झापूर मधे कॉंग्रेस जिंकले
मिर्झापूर मधे कॉंग्रेस जिंकले का? नाहीतर ओबामाचा राजीनामा मागावा लागेल
(No subject)
झक्की, एडिसन मधले जेवण नक्की!
झक्की, एडिसन मधले जेवण नक्की!
(No subject)
बेफिकीरांचा नवीन धागा --
बेफिकीरांचा नवीन धागा --
झक्की, जेवण नक्की
वत्सला, ऑस्ट्रेलियातन उडालीस
वत्सला, ऑस्ट्रेलियातन उडालीस की मध्येच हैद्राबादला विमान थांबवून मला घेऊन जा.

मोदी पंतप्रधान झाल्यावर देश
मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडेन असं म्हणाला होतात की काय?
ह.घ्या. सहज जोक सुचला
हेमा, विनोद खन्ना, शत्रू
हेमा, विनोद खन्ना, शत्रू पुढे, जयाप्रदा, नगमा ई मागे. लोक अजूनही जुने कलाकारच पसंत करतात
जयाप्रदा व नगमा ला हरवणारे उमेदवार बोनस म्हणून जयाप्रदा व नगमा माझ्या मागे आहेत असेही म्हणू शकतील
मनाने उडालेच आहे आज! भारतात!
मनाने उडालेच आहे आज! भारतात!
विचारवंत, you never know!
नाही हो विचारवंत, फक्तं
नाही हो विचारवंत, फक्तं फुकटचं जेवून परत येणार.

पुढची पाच वर्षे मोदीला विरोध करायला तरी भारतात रहायलाच हवं ना!
जयाप्रदा व नगमा ला हरवणारे
जयाप्रदा व नगमा ला हरवणारे उमेदवार बोनस म्हणून जयाप्रदा व नगमा माझ्या मागे आहेत असेही म्हणू शकतील <<<
भाऊकाका,
भाऊकाका,
जन जन को छुआ, जन जिवन बदला !!
जन जन को छुआ, जन जिवन बदला !!
किसका ??
या निवडणुकीने वयाच्या ८८
या निवडणुकीने
वयाच्या ८८ व्या वर्षी एन डी तिवारींना पत्नी आणि मुलगा मिळाला.
मोदींनी आपली पत्नी आहे हे मान्य केले
दिग्वीजयसिंगांना मुलीच्या वयाची पत्नी मिळाली.
एकटा पप्पु काय तो फेल झाला. ना सत्ता ना पत्नी
(No subject)
(No subject)
(No subject)
आता शेतकर्यांचा वाली कोण ?
आता शेतकर्यांचा वाली कोण ?
गेल्या १० वर्षात काँग्रेसने शेतकर्यांवर अजिबात अन्याय होऊ दिला नव्हता !!
बघा म्हणालो होतो ना, आता
बघा म्हणालो होतो ना,
आता निवडणुकीनंतर काहीच काम नाही म्हणून लागले कामाला,
दिग्विजय साहेब,...... मुलीच्या वयाची पत्नी घरी आणायला ....
:G:-G:खोखो:
नमो जोमात..काँग्रेस कोमात
नमो जोमात..काँग्रेस कोमात
Pages