मतदान संपल्याक्षणी सगळ्या वाहिन्यांवर एक्झिट पोल चा धुमाकूळ सुरू झाला आहे. सर्वच वाहिन्या भाजपच्या जागांची संभाव्य संख्या २४९ पासून ३४० पर्यंत असेल असे दाखवत आहेत. १६ मे २०१४ पर्यंत थांबण्याचा संयम कोणाकडेही नाही. लाडवांची कंत्राटे आधीच दिली गेलेली असून लक्षावधी लाडू वळण्यात येत असल्याचे चित्रण एका वाहिनीवर आत्ताच दाखवले. काँग्रेसच्या आघाडीला दिडशेच्या आसपास जागा येतील असे दाखवत आहेत. विश्लेषण, चर्चा, वाद, भांडणे सुरू होत आहेत. मोदी सरकार आल्याचा जयघोष चाललेला आहे.
प्रत्यक्षात काही तिसरेच झाले तर? शेअर बाजाराचे काय? लाडवांचे काय? (काँग्रेसकडून लाडवांना शेकडा भाव तितकाच मिळेल का जितका भाजपने कबूल केला होता?)
ह्या धाग्यावर कृपा करून गंभीर लिहू नयेत. फक्त वैयक्तीक चिखलफेक होऊ नये. मात्र धमाल येईल असे प्रतिसाद द्यावेत. प्रतिसाद वाचून हसू आले पाहिजे, आसूरी आनंद मिळू नये कोणालाही!
कदाचित मोदी सरकार येईल, कदाचित नाही, कदाचित त्रिशंकू लटकेगिरी होईल! पण आपण आपले डोके कशाला फिरवून घ्यायचे? मजा लुटा! एक्झिट पोलमध्ये काय दाखवत आहेत ते लिहा, प्रत्यक्ष रिझल्ट्स लिहा, आपली मते लिहा! फक्त सदस्यत्व स्थगित होऊ देऊ नका.
जय लोकशाही!
- विषयाशी संबंधित नसल्याने
- विषयाशी संबंधित नसल्याने संपादित -
बेफी तुम्हाला कळले ना स्क्रिन
बेफी तुम्हाला कळले ना
स्क्रिन शॉट घ्या आरामात
विचारवंत आणि किशोरडी, १.
विचारवंत आणि किशोरडी,
१. स्क्रीन शॉट्स घेणे
२. आय डी ओळखणे
३. सेटिंग करून जेथे तेथे एकमेकांना भिडणे
हे प्रकार मला जमत नाहीत व जमावेत असे वाटतही नाही.
मोदी यावेळेस सरकार स्थापणार
मोदी यावेळेस सरकार स्थापणार नाहीत का? इथे लोक गाड्यांवरून "अगली बार मोदी सरकार " ओरडत जातायत
@सामी:
@सामी:

राजसी, खतरनाक जोक्स आहेत
राजसी, खतरनाक जोक्स आहेत तुम्ही दिलेले.
कु़ळकर्णीनी नवीन घोषना केली आहे आता ते सोनिया चालीसा न म्हणता नमो नमः हा जप करणार आहेत.
किशोरडी उर्फ उदयन या आयडीकडे
किशोरडी उर्फ उदयन या आयडीकडे दुर्लक्ष करावे ,नमोंच्या दणदणीत विजयाने त्याच्या पोटात मुरडा पडला आहे. त्यामुळेच तो अश्लाघ्य लिहतोय.
मनमोहन सिंग जी की पत्नी
मनमोहन सिंग जी की पत्नी सोनिया के यहाँ पहूंची.. रीमोट वापीस लाने ...
सतारवादक समीप कुलकर्णी कडून
सतारवादक समीप कुलकर्णी कडून साभार..
Playing a composition in Raag Namo, Thaat Narendra, Taal Modi, Matra 300+
Like raag Malhar is for rains, raag Namo is for development..
वादी : नी
संवादी : म (तीव्र)
जाती : संपूर्ण संपूर्ण (५ वर्ष किमान )
आरोह : अ ब की बा र
अवरोह : मो दी "स र का र
पकड : ६० महिने (किमान)
समय : त्रिकाळ
मस्तय राग नमो
मस्तय राग नमो
तिस्ता ताई सेटलवाड यांना अपचन
तिस्ता ताई सेटलवाड यांना अपचन आणि बध्द्कोष्टाचा त्रास एकाच वेळेला सुरु झाला असणार..
"मोदी की आंधी में उड़ गये
"मोदी की आंधी में उड़ गये गांधी"
नविन डायलॉग Nashik la फेमस होत आहे.....
एक रुपायाला कड़ीपत्ता........
.
.
एक रुपायाला कड़ीपत्ता.......
.
.
.
. Chhagan bhujbal ....बेपत्ता
शरद कमळ बघ.. छ ग न घरी जा >>>
शरद कमळ बघ.. छ ग न घरी जा >>>
बाकीच्या पोस्टस पण मस्त!
मुबारक हो मायावती के हाथी ने
मुबारक हो मायावती के हाथी ने "अंडा" दिया है...
अर्थी के लिए 4 कंधा जरूरी है। पंजाब ने वो 4 कंधा AAP को दे दिया ..
(No subject)
झकास व्यंचि भाउ
झकास व्यंचि भाउ
भाऊकाका मस्त.
भाऊकाका मस्त.
हा हा हा !! भाऊ नमसकर
हा हा हा !!
भाऊ नमसकर साष्टांग नमस्कार स्वीकाराच
_____/\_____
लाट का माल <<< ह ह पु वा !!!
मोदी लाट असे न लिहिता नुसते "लाट का माल लाट का माल" इतके केले असते तर सूचकता वाढून जास्त खुलून आला असता विनोद असे वाटते
(No subject)
"मुलं लाजवतात तेव्हा....." या
"मुलं लाजवतात तेव्हा....." या धाग्यावर श्रीमती सोनिया गांधी याचे प्रतिसाद वाचायला आवडतील.
निक्काल लागल्यावर राणेसाहेब
निक्काल लागल्यावर राणेसाहेब म्हणाले "मी आत सगळ्या 'अॅक्टीव्हिटी' बंद करणार!!" आधिच बंद केल्या असत्या तर नक्कीच फायदा झाला असता..
भाऊकाका छान. गिरिकंद, भ्रमर
भाऊकाका छान.
गिरिकंद, भ्रमर एकदम सही.
भाऊसाहेब आणि गिरी
भाऊसाहेब आणि गिरी
(No subject)
निवडणूकी नंतर, महाराष्ट्रातील
निवडणूकी नंतर, महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाचे गाणे.............
कॊग्रेस : मला जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा
शिवसेना : मी कात टाकली, मी लाज राखली
मनसे : उष:काल होता होता, काल रात्री झाली
राष्ट्रवादी: येऊ कशी कशी मी नांदायला हो
भाजप : फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
आप: कशी नशिबानं थट्टा आज मांडली...
@किशोरडी
@किशोरडी

भाऊकाका .. गिरी .. उदयन ..
भाऊकाका .. गिरी .. उदयन .. भारी आहेत वरचे प्रतिसाद
भाऊकाका, मस्तच आणि उदयन, गाणी
भाऊकाका, मस्तच आणि उदयन, गाणी पण मस्त.
उदयन, "काळरात्र" झाली हवे ना
उदयन, "काळरात्र" झाली हवे ना ते? की एका अर्थाने "काल रात्री (जास्त) झाली" हे जास्त समर्पक म्हणून तसे लिहीले आहे?
अरे थोड्याफार गंभीर गोष्टी
अरे थोड्याफार गंभीर गोष्टी कुठे लिहायच्या?
Pages