१६ मे २०१४ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ८:०० वाजता मतमोजणीस सुरूवात झाली.
सुरूवातीला भाजप आणि मित्रपक्ष यांना मिळालेल्या जागा ५०% पे़क्षा कमी दिसत होत्या.
१०० जागांच्या निकालानंतर हलके हलके हे प्रमाण वाढण्यास सुरूवात झाली असुन,
आत्ता हा लेख लिहित आहे तोपर्यंत ३०० जागांबद्दल कळाले आहे.
भाजप आणि मित्रपक्ष - १६६
काँग्रेस आणि मित्रपक्ष -६२
तिसरी आघाडी - ७२
भाजप सद्ध्या तरी ५५% पेक्षा जास्त आघाडीवर आहे.
अजुन काही काळाने पुर्ण निकाल कळू शकेल.
नरेन्द्र मोदी यांचा वाराणसी आणि बडोदा या दोन्ही ठिकाणी विजय
लालकृष्ण आडवानी यांचा गांधीनगरमधे विजय
सुषमा स्वराज यांचा विदिशामधे विजय
नितिन गडकरी यांचा नागपूरमधे विजय
जिंकलेल्या जागांचे गणित (संदर्भ - election-results.ibnlive.com/live)
भाजप आणि मित्रपक्ष - २७३
काँग्रेस आणि मित्रपक्ष - ४७
तिसरी आघाडी - ५३
अशक्य निकाल लागलाय. माझ्या
अशक्य निकाल लागलाय.
माझ्या अपेक्षेपेक्षा अति अति शय जास्तं सीटस मिळाल्यात एन्डीएला.
माझी अपेक्षा २१०+ होती , यांनी तर ३२० हून जास्तं मिळवल्या.
माबोवरच्या एन्डीए समर्थकांचं अभिनंदन!
एक महत्वाचे कॉंग्रेस समर्थक
एक महत्वाचे कॉंग्रेस समर्थक गायब आहेत माबोवरचे
सातार्याची १२.४० ची
सातार्याची १२.४० ची स्थिती
उदयनराजे भोसले.....३,९२,१९०
अडीच लाखापेक्षाही अधिकची मतांची आघाडी....मला वाटते देशातील हा एक विक्रमच होईल....जेतेपदाचा
उदयनराजे भोसले यांचे हार्दिक
उदयनराजे भोसले यांचे हार्दिक अभिनंदन
भाजपच्या एवढ्या देशव्यापी
भाजपच्या एवढ्या देशव्यापी विजयात अरुण जेटली मात्र ६० हजार मतांनी पिछाडीवर पडल्याचे दिसत आहे.
आहेत आहेत. काळजी करू
आहेत आहेत. काळजी करू नका.
अजून जितं मया सुरू झालेलं दिसलं नाही. अॅडमिन काकांनी भरलेला दम कामी येतोय वाटते/
खानदेशातल्या सगळ्या सीट भाजपा.
हीना गावित आश्चर्यकारकरित्या विजयी झाल्या असे ऐकतो.
साती, >> माझ्या अपेक्षेपेक्षा
साती,
>> माझ्या अपेक्षेपेक्षा अति अति शय जास्तं सीटस मिळाल्यात एन्डीएला.
यालाच लाटेची निवडणूक म्हणतात. निकालांवरून दिसतं की मोदी लाट खरी आहे. ज्या दगडाला मोदी नामक शेंदूर लागला त्याला लोकांनी निवडून दिलं आहे.
यापूर्वी लाट १९८४ ला आलेली होती.
आ.न.,
-गा.पै.
ओ, आयंका ना, बीडचे काय झाले
ओ, आयंका ना, बीडचे काय झाले कुणाला कळालेय का?
अजून जितं मया सुरू झालेलं
अजून जितं मया सुरू झालेलं दिसलं नाही. >>>
सु.सुळे 5440 मतांनी आघाडीवर
सु.सुळे 5440 मतांनी आघाडीवर
सुसु पडेल असे वाटतेय काय?
सुसु पडेल असे वाटतेय काय? बारामतीत अजून किती मतं काउंट करायची राहीलीत.
काँग्रेस समर्थक ना ही १९९९ ला
काँग्रेस समर्थक ना ही १९९९ ला गायब झालेले नाही २०१४ ला गायब होणार
हा २००४ आणि २००९ साली भाजप समर्थक मात्र गायब झालेले
नंदन नीलेकेणी पराभूत.
नंदन नीलेकेणी पराभूत.
सुसु पडतील असे वाटत नाही. पण
सुसु पडतील असे वाटत नाही. पण जानकरांनी ज्या प्रकारे मते खाल्ली आहेत त्यावरुन हा विजय केवळ कागदी विजय असेल, इतकी नाचक्की कधीच झालेली नसेल यापूर्वी. अर्थात, जानकर हे पूर्वाश्रमीचे राकाँ चेच असल्याने हा विजय काय किंवा पराभव काय दोन्ही सारखेच. इथे भाजपचा उमेदवार असता तरच विजय किंवा पराभवाला अर्थ होता.
४५ टक्केहून जास्त मते
४५ टक्केहून जास्त मते बीजेपीला याचा अर्थं धर्म जात वर्ग निरपेक्ष मते मोदीकाकांना मिळालीत.
अरे हो, आमचे शेजारचे काँग्रेस आजोबा हरले. जवळपास ४०००० मतांनी.
गिरिकंद, बीडला मतमोजणी चालू
गिरिकंद, बीडला मतमोजणी चालू आहे, अजुन पहिली फेरी पुर्ण झालेली नाही.
नीलेश राणे लाखाहून अधिक
नीलेश राणे लाखाहून अधिक मतांनी पिछाडीवर!!!
प्रिया दत्त लाख मतांनी मागे
प्रिया दत्त लाख मतांनी मागे
अरे लाखा लाखांच्या मतांनी
अरे लाखा लाखांच्या मतांनी गेल्यावेळचे विजयी उमेदवार पराभूत होत आहेत.. हे काही बरं नव्हं..
लोकसत्ता वेब वरील बातमीनुसार
लोकसत्ता वेब वरील बातमीनुसार नाशिक मधून हेमंत गोडसे जिंकले, छगन भुजबळ पराभूत.
Raigad 32 ANANT
Raigad
32
ANANT GEETE Shivsena
TATKARE SUNIL DATTATREY Nationalist Congress Party
1182 Counting In Progress
काटें की टक्कर..
छगन भुजबळ पराभूत.<<< वा वा वा
छगन भुजबळ पराभूत.<<< वा वा वा वा
जळगावातून ए टी पाटील विजयी
जळगावातून ए टी पाटील विजयी
हीना गावित जिंकल्याबद्दल
हीना गावित जिंकल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन
सुषमा स्वराजकाकू किती
सुषमा स्वराजकाकू किती उखडल्यात बघा!
छगन भुजबळ
छगन भुजबळ पराभुत.................. राष्ट्रवादीला सर्वात मोठ्ठा धक्का ...........
भुजबळ पराभूत ? तुम्हाला या
भुजबळ पराभूत ?
तुम्हाला या बातम्या कोणत्या स्थळावर मिळत आहेत ??
तुम्हाला या बातम्या कोणत्या
तुम्हाला या बातम्या कोणत्या स्थळावर मिळत आहेत ??<<<
निर्णायक आघाडी मिळाली आहे
निर्णायक आघाडी मिळाली आहे हेमंत गोडसे ला
महेश मी नाशिक मधेच आहे...........
SUPRIYA SULE Nationalist
SUPRIYA SULE Nationalist Congress Party 201209
MAHADEV JAGANNATH JANKAR Rashtriya Samaj Paksha 186362
Pages