Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा.
.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Manhattan Murder Mystery,
Manhattan Murder Mystery, starring वुडी अॅलन आणि डायॅन कीटन
फुल गंडला
फुल गंडला अंदाज
(No subject)
सत्यम? CII, LIC,
सत्यम?
CII, LIC, ICAI, SEBI, NASSCOM चे प्रतिनिधी...
सत्यमच्या
सत्यमच्या बोर्डावरचे लोक ?
***
I get mail, therefore I am.
चेअरमन
चेअरमन म्हणायचंय बहूतेक्...भावे, नटराजन वगैरे लोक
स्लार्टी
स्लार्टी तुझं बरोबरच असावं.
सत्यमच
सत्यमच म्हणायच होत मला.
या
या चित्रांची गोळाबेरीज करून काय मिळतय सांगा.. थोडं lateral thinking करावं लागेल..
कुणाला
कुणाला काहीच सुचत नाहिये का?
मला काही
मला काही रँडम गोष्टी सुचल्या - झिया उल हक, मायकेल जॅकसन. पण यातील काही उत्तर असेल अथवा उत्तराच्या जवळ जाते असे माझे मलाच वाटत नाही
***
I get mail, therefore I am.
काही क्लु
काही क्लु मिळेल का? नक्की काय हवय? एखादं वाक्य? घटना? व्यक्ति?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
घटना नाही,
घटना नाही, व्यक्ती नाही,
वाक्य..? तसंच काहीसं
lateral thinking
lateral thinking काही जमत नाहिये! मला वाटतं आफ्ताब तुम्ही वाक्य सांगा मग आम्ही संबंध जोडु!

पहिले चित्र काही कळत नाहिये.
दुसरे rock bottom album related आहे का?,
तिसरे मोबाईल नं., कागदांची थप्पी, मग राजा-king-president, bracelet, seven days in may नावाचा सिनेमा, हसरा-रडका चेहरा - सुख,दु:ख!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
एखादं गाण?
एखादं गाण?
मला तर एक
मला तर एक कुटंब दिसतय
King : पती
bracelet : पत्नी
seven days in May : आठवडा
washing machine: स्त्रीचे रोजचे काम
कागदाचा गठ्ठा : पतीचे ऑफीस
Axe Perfume : स्त्रीचा श्रुंगार
Rock Bottom : पतीचा TP (Drink)
दोन चेहरे : मुलं
निष्कर्श : छोटे कुटुंब, सु़खी कुटुंब ?
पहिलं
पहिलं चित्र वॉशिंग मशिन जवळ ठेवलेले कपडे आणि डीटर्जंट पावडर आहे नं.

मला ते ब्रेसलेट, रिंग(अंगठी) वाटलं होतं.
_______________________________
"शापादपि शरादपि"
ती अंगठीच
ती अंगठीच आहे...
पहिली चार
पहिली चार चित्र अपरिणित पुरूष अन दुसरी चार परिणित अस आहे का?
काहीतरी
काहीतरी खूण दे बॉ.
गाणं आहे.
गाणं आहे.
मेरी
मेरी लॉन्ड्री का एक बिल, एक आधी पढी नॉव्हील..
सुपर
सुपर चिनूक्स... अगदी बरोबर..
पूर्ण उत्तर देतोय.. रॉक ऑन मधल्या गाण्याचे सुरुवातीचे शब्द..
मेरी लॉन्ड्री का एक बिल
एक आधी पढी नॉव्हिल
एक लडकी का फोन नंबर
मेरे काम का एक पेपर
मेरे ताश से एक हार्ट का किंग
मेरा एक चांदी का रिंग
पिछले सात दिनों मे मैने खोया
कभी खुद पे हंसा मैं और कभी खुद पे रोया...
अरे ह्याला
अरे ह्याला धरून मारा.....
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"
आता मी एक
आता मी एक देते .. बहुतेक सोपं असावं ..
मला खालील चित्रांतून एका पदार्थाचं (अर्थातच खायच्या) नाव हवं आहे ..
चिकन
चिकन डक???
टर्की??
खडे मारतेय फक्त...
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी, good
नंदिनी, good guesses .. मला एका पदार्थाचं नाव हवंय ..
शिव-वडा?
शिव-वडा?
MG, शिव शिव ..
MG, शिव शिव .. वडा पाव चा अभक्ष्याशी संबंध आहे? :p
प्दार्थ
प्दार्थ आहे "Turducken"
टर्कीच्या पोटात डक भरून त्यात चिकन.
Pages