Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा. 

.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लाल , बाल
लाल , बाल आणि पाल
विक्रम :
विक्रम : अगदि बरोबर
हे तिन्ही
हे तिन्ही संबंध जरा अति ओढूनताणून आणलेले वाटले.
संबंध कशाप्रकारचा आहे, ही माहिती नसताना तिसर्या चित्रातून बिपिनचंद्र पाल, हे उत्तर मिळत असेल, तर सुभाषचंद्र बोस का नाही?
ह्म्म...
ह्म्म... चिनूक्साला अनुमोदन. मी आपलं उगीच फ्लॉरेन्स नाइटिंगेल, सॅम्युएल जॉन्सन, चंद्रगुप्त वगैरे विचार करत बसलो
असो.
***
I get mail, therefore I am.
पुढील तीन
पुढील तीन चित्रांमधील संबंध ओळखा -
हिंट अगदी सरळसोट नाही. थोडा वेगळा विचार करावा लागेल.
***
I get mail, therefore I am.
चिनू, सुभाष
चिनू,
सुभाषचंद्र नाहीत कारण लाल आणि बाल यांच्याबरोबर पाल यांचेच नाव घेतले जाते. गांधीजींच्या आधी ही त्रयी स्वातंत्र्य लढ्यात अग्रणी होती.
सुभाषचंद्र नेहरूंचे समकालीन.
कोणी विचार
कोणी विचार करतंय का ?
***
I get mail, therefore I am.
स्लार्टी,
स्लार्टी, तिसर्या चित्रामधे लेझर आहे ना ?
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
दुसर्याच
दुसर्याचा काही संबंध हाथी मेरे साथीशी?
माधवी, हो.
माधवी, हो. तो लेझर पॉइंटर आहे. बाकी कोड्याचा आणि चित्रपटांचा काही संबंध नाही, जरी हिंटा चित्रपटाच्या असल्या तरी
पण दुसर्यातला माणूस कुठे आहे यावर विचार करा.
***
I get mail, therefore I am.
प्राणीसंग
प्राणीसंग्रहालय आहे वाटतं
बरोबर.
बरोबर. हिंट १ चे दृष्य कुठल्या चित्रपटातील आहे, त्या चित्रपटात ते कधी येते यावर काही अंदाज ?
***
I get mail, therefore I am.
तारे जमीन
तारे जमीन पर ना स्लार्ट्या
माणूस तोच,
माणूस तोच, पण चित्रपट नाही
गाजलेला चित्रपट. हे दृष्य जिथे येते तो प्रसंगही खूप गाजलेला.
***
I get mail, therefore I am.
हिंट १ चा
हिंट १ चा चित्रपट "जो जिता वोही सिकंदर".
______________________________
"शापादपि शरादपि"
बरोबर.
बरोबर. त्यात वरील प्रसंग कधी आहे तेही बघा.
रच्याबाने, तो लेझर पॉइंटर नवा दिसत असला तरी तसा नाही, मोडलेला आहे.
***
I get mail, therefore I am.
पहिल्या
पहिल्या चित्रासाठी आणखी एक -

या चित्रात एक गोष्ट दाखवायची राहून गेली आहे, ती लेझर पॉइंटरने दाखवता येते का बघा -

***
I get mail, therefore I am.
अल्काट्रा
अल्काट्राझ?
जंगलात
जंगलात दर्या खोर्यात राहणारा मानव प्राणी असं काही तरी मला वाटतय!
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
नाही 'जो
नाही
'जो जीता'मधील ते प्रकाशचित्र कधी येते ? आणि त्याखाली चित्रात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर काय ? 

आता अगदी सोपी हिंट. रोख दुसर्या चित्राकडे आहे, पण हिचा पहिल्या चित्राशीही संबंध आहे -
अर्ध्या तासात उत्तर देतो.
***
I get mail, therefore I am.
मर्लिन
मर्लिन मन्रो?
नाही,
नाही, व्यक्ती वगैरे नाहीये. तीन घटना म्हणा, वस्तू म्हणा.
ते आमिर खानचे चित्र 'जो जिता'मध्ये 'पहला नशा' गाण्यात आहे.
***
I get mail, therefore I am.
रेफरन्स
रेफरन्स प्रेशर वगेरे आलेले बघुन... एल निनो/ला निना इफेक्ट ही एक घटना आहे का त्यातली?
पहिला नशा गाणं, सायकल रेस, लेझर, ओ ब्रदर व्हेअर आर दाउ मधला फोटो, त्यातला जॉर्ज क्लुनी, तुरुंग, प्राणी संग्रहालय, .... डोक चालत नाहीये.
रुनी, तसली
रुनी, तसली काही नैसर्गिक घटना नाही. पण त्या चित्रातल्या प्रेशरपासून फार दूर जाऊ नकोस.
'पहला नशा, पहला खुमार' हे गाणे. पहिल्याची नशा, पहिल्याची खुमारी वेगळीच असते ना ?
आता 'ओ ब्रदर...' प्रश्नाचं उत्तर दे
***
I get mail, therefore I am.
नॅपा वॅली?
नॅपा वॅली?
खरं आहे. तस
खरं आहे. तस पण प्रेशर अल्यावर फार दूर जाउ नये.
*************************************************
तू नसताना आठवीत बसतो जराजरासे,
तुझे बहाणे, ना येण्याचे तर्हेतर्हेचे
'ग्रीस/ग्री
'ग्रीस/ग्रीक' वगैरेशी काही संबंध आहे का?
अमित रुनी,
अमित
रुनी, त्या प्रश्नाचा थोऽऽडा वेगळा विचार कर. म्हणजे हा प्रश्न मी सर्वांनाच विचारला आहे, तेव्हा सर्वांनाच लागू होईल असे उत्तर कुठले ? विशाल, पहिल्या चित्राचा संबंध आहे.
***
I get mail, therefore I am.
Geomagnetism?
Geomagnetism?
नाही. त्या
नाही. त्या दाब मोजणार्या यंत्राला काय म्हणतात काही कल्पना ?
नकाशात काही गोष्टी दाखवल्या आहेत. त्याकडेही बघा.
***
I get mail, therefore I am.
Pages