Submitted by गजानन on 27 May, 2009 - 00:33
सोबतच्या तीन चित्रांतला परस्पर संबंध ओळखा.
.
.
---------------------------------------------------------
परस्पर संबंध ओळखा चे बरेच आर्काईव्ह झाल्याने भाग २ सुरु करत आहे.
भाग २ चा दुवा - http://www.maayboli.com/node/9236
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओह ! सी व्ही
ओह ! सी व्ही रामन ?
***
I get mail, therefore I am.
स्लार्टी,
स्लार्टी, मृ : लालू पुन्हा एकदा बरोबर.
नोबेल
नोबेल म्हणजे रामन मग
चांगले
चांगले होते. मी कन्याकुमारीमुळे गंडलो
***
I get mail, therefore I am.
वरची पोस्ट
वरची पोस्ट लिहीपर्यंत स्लार्टी, HH तुमचे उत्तर आले.
रविंद्रनाथ टागोर (गीतांजली)
सी. व्ही. रामन (प्रकाशाचे विकेंद्रीकरण)
अमर्त्य सेन (अर्थशास्त्र)
तिघांनाही त्यांच्या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले.
चला नवं
चला नवं कोडं टाका.
हल्लीच्या सिनेनट्यांवर असलं की ओळखता येत नाही.
सहीच
सहीच
चांगले
चांगले होते, वेळापत्रक नीट बघ म्हटल्यावर मी आधी मुंबईकडे गेले, सगळया गाड्या तिकडे गेल्या म्हणून...
चला आता
चला आता पुढचे टाका. त्यात हेपबर्न, फेडरर, वगैरे हल्लीच्या सिनेनट्या नको
***
I get mail, therefore I am.
सही !! मी
सही !! मी टागोर आणि अमर्त्य सेन ओळखू शकले.. रामन नाही!
पण मस्त होतं हे कोडं!! खरंच डोकं चाललं जरा!
www.bhagyashree.co.cc/
(No subject)
दुसर्या
दुसर्या आणि तिसर्या चित्रांतला संबंध शाहरुख खान असावा .. दुसर्या चित्रांत तीच आहे ना जी शाहरुख च्या 'सुरीजी' चित्रपटात होती?
पहिलं
पहिलं चित्र श्रीमती कलावती यांचं आहे. म्हणजे संबंध राहुल गांधींशी. शाहरुखचं चित्रपटांत नाव राहुल असतं.
मोनिका
मोनिका बेलुची सोनिया गांधींची भूमिका करणार होती. धोनीला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. असे काही ? पहिल्या चित्राबद्दल काही क्लू ?
***
I get mail, therefore I am.
राहुल,
राहुल, सोनिया, राजीव गांधी असं उत्तर आहे का?
ओह ! अरे
ओह ! अरे म्हणजे गांधी खानदानाशी संबंध
श्रीमती कलावती म्हणजे त्यांना राहुल गांधी भेटला होता त्याच ना ?
***
I get mail, therefore I am.
chinox,
chinox, स्लार्टी अगदी बरोबर....
अजय,
अजय, चिनूक्स, स्लार्टी, जरा उलगडून सांगणार का? उत्तरांत सोनिया/राजीव/गांधी खानदान का ते? मला राहुल गांधी इथपर्यंत कळलं ..
पहिल्या
पहिल्या चित्रात श्रीमती कलावती. राहुल गांधींमुळे प्रसिद्धीस आल्या.
दुसर्या चित्रात मोनिका बेलुची. जगमोहन मुंध्रा यांच्या सोनिया गांधींवरील चित्रपटात या मुख्य भूमिका करणार होत्या
तिसरा धोनी. यास राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला.
अशाप्रकारे संबंध गांधी कुटुंबाशी.
आता हे ओळखा..

या तिन्ही चित्रांत एक समान शब्द आहे.
त्या
त्या श्रीमती कलावती म्हणजे राहुल गांधी यांनी धक्का लागून पडलेल्या पाहून थांबून विचारपूस केली त्या?
धन्यवाद
धन्यवाद चिनूक्स!
LOL! ती अनुष्का शर्मा आणि तो सौरव गांगुली वाटले मला .. :p
ब्रुकलीन?
ब्रुकलीन?
राहुल
राहुल गांधी विदर्भाच्या दौर्यावर असताना श्रीमती कलावती बांदुरकर यांच्या घरी गेले होते. विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्यांच्या संदर्भात बोलताना राहुल गांधींनी लोकसभेत कलावतींचा उल्लेख केला होता.
रिचर्ड
रिचर्ड फेनमन, वुडी अॅलन आणि डायॅन कीटन यांचा अॅन हॉल हा चित्रपट आणि कल हो ना हो ?
***
I get mail, therefore I am.
नयनीश, ब्रु
नयनीश,
ब्रुकलीन नाही..पण दिशा योग्य.
स्लार्ट्या,
चित्रपट चुकलास..
मॅनहॅटन
मॅनहॅटन का? फेनमन मॅनहॅटन प्रोजेक्ट मध्ये होते...
क्वीन्स!!!!
क्वीन्स!!!!
सचिन, अगदी
सचिन,
अगदी बरोबर.. मॅनहॅटन..
'मॅनहॅटन' हा वुडी अॅलनचा चित्रपट आहे..
फेय्नमन
फेय्नमन क्वीन्स मध्ये जन्माला आलेत, अॅनी हॉल मध्ये बहुतेक बुडी अॅलन क्वीन्स मध्ये राहत असतो आणी कल हो ना हो च्या चित्रात मागे क्वीन्स्बोरो ब्रिज आहे?
अर्रे,
अर्रे, मॅनहॅटन
***
I get mail, therefore I am.
Pages