मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

There was a "Looking For" section in Old Hitguj. I wonder where is it in new Hitguj?
Thanks in advance.

मनुस्विनीच्या विचारपुशीचं "पान हरवलेलं दिसतय". व्यक्तिरेखा दिसतेय पण विपुचा संदेश बॉक्स नाहीये. यापुर्वी तिच्या विपुमधुन एकदा बोललो होतो तेव्हा काहीच अडचण आली नाही. काय करु?
_______________________________
"शापादपि शरादपि"

दहावी नन्तर इन्जीनीरीन्ग क्शेत्रातील विवीध ब्रान्चेस बद्दल माहिती हवी आहे. कुठे मिळेल ?

मला भरत कामाचे नमुने कुठे मीळतील, मागे रेशीम गाठीवर होते पण आता कुठे मिळत नाहीये.

रेशीम गाठीवर 'भरतकामाचे नमुने' होते? भरतकामाचे नसतील हो.. Happy
इथे पहा काही आहेत का - हस्तकला

bhagya, संपादित करुन लिहिलेले पूर्ण काढून टाकता येईल. रिकामे पोस्ट राहील.

srk, त्यांनी विचारपूस बंद केली असेल.

नाही भरतकामाचेच होते,मी सेव्ह केले नाही. पण नक्की होते.

भरतकामाचे टाके म्हणायच होत मला, ते होते रेशिमगाठीवर, सागाल का प्लीज?

हेच का ते 'रेशीम गाठी'? http://www.maayboli.com/node/246 इथे भरतकामाचे नमुने होते? Happy
वरची 'हस्तकला' लिन्क क्लिक करुन पाहिली का?
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/82706.html?1143710378
इथे प्रत्येक महिन्यात 'इतर कला' मध्ये 'भरतकाम, विणकाम, रंगकाम' आहे. तिथे काही मिळते का पहा.

आरती, लेखनाच्या धाग्याच्या प्रत्येक पानाची लिन्क पानाच्या सुरवातीला आणि शेवटी आहे. तुम्हाला कोणते आर्काइव्हज पहायचे आहेत?

मी शोधते आहे,पण अजून मिळत नाही, ते कराड्कर नावाने होत, सॉरी मी बराच त्रास देते आहे.

त्यापेक्षा सरळ कराडकर ना विचारा ना Happy
हा त्यांचा प्रोफाईल. तिकडे विचारपूस करा पाहू
http://www.maayboli.com/user/113

mee type karat aahe (cyber madhun) pan marathi font yet naahi tya sathi kaay karave

डॉ.मुजफ्फर सलीम शेख
मायबोली टी शर्ट कोठे मिळतील?

डॉ.मुजफ्फर सलीम शेख
मायबोली टी शर्ट कोठे मिळतील?

डॉ. मुजफ्फर,

टीशर्टांबद्दल सर्व माहिती खालील दुव्यावर मिळेल,

http://www.maayboli.com/node/8467

Ctrl + \ असं दाबून मग लिहा, किंवा या खिडकीच्या वरती एक म/E असं लिहीलेलं बटण आहे ते दाबून मग लिहून बघा.
कधी कधी पान पूर्ण लोड व्हायच्या आधी लिहायला घेतलं तरी ही अडचण येते. तेव्हा पान पूर्ण यायची वाट बघा..
(ते 'वाट बघा' अशा अर्थी नाहीये :))

मला वाचलेल्या पुस्तकावर प्रतिसाद द्यायचा आहे. कसा द्यावा?

धन्यवाद पन्ना मला रेशमाच्या रेघानीच हव होत, पण नाव आठवत नव्हत. सगळ्याचे आभार.

Sorry for writing in English - but reading Marathi in roman script was cumbersome.
I am not able to write in Devnagari since 2 weeks. Ctrl + \ does not work. Marathi / English toggle button is not visible. (Earlier it was there.)

- गौरी

mac मध्ये टाइप करताना खुप त्रास होतो. एकदा का डिलिट की वापरली, सगळ वाक्य खुप वेगळ जोडाक्षर होतं Sad

आणि मग Angry

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

रंगीबेरंगी या सदरात मला साहित्य कसे प्रकाशित करता येईल ?

http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16149&cat=253&page=1
ह्या लिंकवर जावून योग्य शुल्क भरून रंगीबेरंगीत स्वतःचं पान विकत घेता येईल. तीथे मग तुम्ही आपलं साहित्य प्रकाशित करु शकता.

इथे प्रकाशित केलेलं साहीत्य मी इतरत्र पुनःप्रकाशीत करु शकते क? किंवा उआउलट इतरत्र प्रकाशित साहीत्य इथे प्रकाशित करु शकते का?

@पल्लि
याच पानावर वर याचे स्पष्टीकरण दिले आहे. कृपया आधी ते पहा.

Pages