सदस्य प्रवेश |
हस्तकलामाझं फॅब्रिक पेंटिंगडबल बेडशीट वर मी नुकतचं केलेलं फॅब्रिक पेंटिंग.
उशीच्या अभ्र्यावरचे design
चादरीच्या दोन्ही कॉर्नर्स ना design आहे. त्याचा फोटो. कांथा वर्कएखादा प्लेन शर्ट मिळाला की तसाच घालणे मला अगदी नकोसे वाटते. त्यामुळे मग बरीकसे काहीतरी काम त्यावर केले जातेच - त्यातला एक नमुना -
कामाचा क्लोजप -
माझे मातीचे प्रयोगआपली मायबोलीकर मिनोतीकडुन प्रेरणा घेवुन मी पण कुंभारकामाच्या (Pottery) क्लासला नाव घातले. |