Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
archive मधील
archive मधील काही पाने देवनागरीत दिसत नाहीत. उदा:
http://www.maayboli.com/hitguj/messages/103385/138463.html?1176134345
त्या साठी काय करावे?
आणि खरा अनुस्वार कसा लिहावा? (उदा. माझ्या नावात!)
शरच्चन्द्र लेले
अनुस्वार
अनुस्वार देण्यासाठी (शिफ्ट + m) M वापरा. शरदचंद्र - sharadachaMdra
Admin/मदत
Admin/मदत समिती, गेले काही दिवस मला कोणत्याही बाफ वर गेल्यानंतर खालील प्रकारे पान दिसत आहे..
हा नक्की कसला प्रॉब्लेम आहे ते कळत नाही आहे.. खालच्या बाजूला येणार्या जाहिराती मुळे हा प्रॉब्लेम येतो आहे का ते कळत नाही आहे.. पण ह्या प्रॉब्लेममुळे कधीही दुसर्या कुठल्याही लिंक वर जायचे असेल तर पूर्ण पान स्क्रोल करून खाल पर्यंत यावे लागते आहे.. Log out करताना सुद्धा पार खाल पर्यंत स्क्रोल करावे लागते आहे..
==================
वाटेवर काटे वेचीत चाललो
वाटले जसा फुलाफुलात चाललो
हिम्स, मला
हिम्स, मला पण असाच प्रॉब्लेम येतोय.
-योगेश
मलाही असाच
मलाही असाच प्रॉब्लेम येतोय
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
नविन आलेले
नविन आलेले पोस्ट कसे वाचायला मिळतील?
नमस्कार.
नमस्कार. माझ्या रंगीबेरंगीत एक कथा अपूर्णावस्थेत ठेवली आहे. त्यात काही वास्तवातील व्यक्तींचे उल्लेख आहेत, तेव्हा ती इथे प्रकाशनयोग्य आहे की नाही हे कृपया कळवाल का ? धन्यवाद.
***
पिंगट रानाला राघू सोडून चालले
माझ्या
माझ्या कंपनीमध्ये कॉम्प्युटरवर linux operating system आहे आणि mozilla firefox browser आहे... मी मायबोलीवर गेलो की मला देवनागरी काहीच दिसत नाही... सगळं चौकोन चौकोन दिसतं... मायबोली नीट दिसण्यासाठी काय करावे? हा फॉन्टचा प्रॉब्लेम आहे का?
मी एका
मी एका पोष्टमधे काही प्रकाशचित्र टाकली होती. कालांतराने नविन चित्रे टाकण्यासाठी मी जूनी चित्रे माज्या जागेतून उडवली. परंतु असे केल्यावर माझ्या पोष्टमधील चित्रे दिसेनाशी झाली आहेत. हे असेच होते का?
माझ्या
माझ्या पीसीवर केलेले लिखाण किंवा एकूणच वाचावयाचे लिखाण मॉनिटरवर पार एका बाजूला येत आहे. काय करावे लागेल?
मला
मला 'सोलापुर' वरील काही जुने पोस्ट्स हवे आहेत. आणि माझा एक अनुभव इथे टाकायचा आहे त्यात वास्तविक व्यक्तींची नावेही आहेत, लेख कुठे टाकु ... ? रंगीबेरंगी किंवा आणखीन कुठे ?
नमस्कार, मी
नमस्कार,
मी काल ’गोष्टी हेमलकशाच्या भाग ६’ पोस्ट केला आणि त्याची लिंक भाग १ मध्ये टाकण्यासाठी भाग १ चं संपादन केलं. काहीतरी गडबड झाली आणि आता ’गोष्टी हेमलकशाच्या भाग १’ चं मूळ पोस्ट दिसतच नहीय, नुसत्या प्रतिक्रियाच दिसताहेत. ते परत कसं आणता येईल?
स्वारगेटह
स्वारगेटहून खड्की स्टेशन अंतर कीति आहे? ऑटोने किति पैसे होतिल? लवकर उत्तर मिळाले तर फार बरे होइल.
मला लागवडी
मला लागवडी लगवडी वीशयी मा हीती हवि आहै.
mala maze user name
mala maze user name badalayache aahe krupaya thodi mahiti dyavi te kase kartat yabaddlachi
dhanyavad.
प्रवास
प्रवास वर्णन कुठे लिहावे?
१. 'नवीन लेखन करा' हा दुवा वापरुन गुलमोहरच्या विषयात लेखन कसे करावे ते कळले... पण हितगुजच्या 'प्रवास' / 'भटकंती' मधे ते लिखाण कसे येईल?
२. 'गुलमोहर-ललीत' मधे प्रवास वर्णन चालेल का?
प्रती
प्रती सामन्तसाहेब,
भाताचा हगाम कवितेबद्दल धन्यवाद. हि कविता डाक्टर दान्डेकराना (वय ८२) शाळेत होती. तरी जयवन्त दळ्वी नावाचा खुलासा मिळेल का?
धन्यवाद.
मधुरा दिक्षित
कविता
कविता विलास राने
माझे लग्न जुन महिन्यात आहे तर मला अशि एखादि साईद सान्गा जिथुन मला रुकवाताचे नविन प्रकार पहावयास मिलतिल
विचारपूसम
विचारपूसमध्ये 'संवाद'रूपात विचारपूस पाहायला मिळेल का? कारण बरेचदा कोणाच्या कोणत्या विचारपुशीला मी काय प्रतिसाद दिलाय तेच कळत नाही. मला आलेली विचारपूस आणि मी त्या विचारपुशीला दिलेला प्रतिसाद असं एकाखाली एक पाहाता येईल का?
- नूतन
नविन
नविन मायबोलीमध्ये मला आलेले अनुभव असा एखादा बीबी नाहीये का? जसा जुन्या माबोवर होता. बर्याचवेळा कथा किंवा ललितमध्ये हल्ली अनुभव वाचायला मिळत आहेत. ते मग अश्या बीबी वर लिहिले जातिल.
एखादे लेखन
एखादे लेखन प्रकाशित केल्यावर किती दिवसाने प्रकाशित होइल?
नवीन
नवीन मायबोलीवर ७२ तासांपुर्वीचे मायबोलीकरांचे लेखन कुठे सापडेल? (पाउलखुणा मधे फक्त माझ्या प्रतिक्रीया आणि मी संपादन केलेलेच दिसत....)
लाजो, वर
लाजो, वर 'नवीन लेखन' अशी लिन्क आहे. त्यावर तारखेनुसार सर्व लेखन दिसेल. गुलमोहरातील जुने लेखन पहायचे असेल तर 'गुलमोहर' लिन्क क्लिक केल्यानन्तर वर निळ्या पट्टीवर विभाग दिसतील, तिथे पहा.
@Nootan
@Nootan तुमच्या सूचनेची नोंद घेतली आहे. विचारपूस विभागाचे नूतनीकरण होईल तेंव्हा नक्की विचार करू. अशा सूचना आपली मायबोली गृपमधे "नवीन मायबोली: असे सुधारता येईल " इथे द्याव्यात
@alpana
असे अनुभव वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते सगळे एकत्र ठेवल्यानंतर शोधायला अवघड जात होते. उदा. एखाद्या प्रसंगानंतर मनात आलेले भाव गुलमोहरावर ललीत सारख्या विभागात योग्य आहेत. प्रवासाचे अनुभव "प्रवासाचे अनुभव" गृपमधे योग्य आहेत. तर एखाद्या सेवेचा अनुभव/अभिप्राय उदा. अमुक तमुक ब्युटीपार्लर कसे होते हे त्या त्या गृपमधे किंवा त्या गावाच्या गृपमधे योग्य आहे म्हणून एकच विभाग केलेला नाही. पुढील सूचना आपली मायबोली गृपमधे "नवीन मायबोली: असे सुधारता येईल " इथे द्याव्यात
@shravannabh
तुम्ही प्रकाशित म्हटल्यावर लगेच लेख प्रकाशित होतो. त्यावर केंव्हा प्रतिक्रीया येईल हे आम्ही सांगू शकत नाही. प्रतिक्रीया आली नाही ही एक प्रतिक्रिया असू शकते याचा अर्थ ते लेखन दिसले नाही असा नाही.
धन्यवाद
धन्यवाद मदत समिती. माझं लक्षच नव्हत गेले त्या गुलमोहर च्या नीळ्या पट्टीकडे. खूप छान छान कथा, लेख वाचायचे राहिल्येत.... परत एकदा थँक्यु वेरी मच.....
प्रश्णचिन
प्रश्णचिन्ह दाबल्यावर मला चौकोनच दिसतात. तर काय करु म्हणजे मला अक्षरं दिसतील ?
मुखपॄष्ठा
मुखपॄष्ठावरिल कन्फेशन हि कथा वाचण्यासाठि क्लिक केल्यावर, या पानावर जायची तुम्हाला मुभा नाही असा मेसेज येतो.
हे वाचण्यासाठी काय करावे लागेल?
_______________
' तारा॑कित '
' तारा॑कित ' मधील [दिवाळी अ॑कातील] कथा-कविता॑चे वाचन मी ऐकू शकत नाही. त्यासाठी काय केले पाहीजे?
himscool,mi_yogi,chinya1985
himscool,mi_yogi,chinya1985
तुम्ही वर कळवलेली अडचण आता यायला नको. खात्री करून इथे कळवलेत तर मदत होईल.
मी
मी प्रकाशचित्र सदरात देण्यासाठी काही प्रकाशचित्र टाकली होती.लेखन अपूर्ण अवस्थेत काही दिवस ठेवून पूर्ण झाल्यावर संपूर्ण अवस्थेत करुन मगच सबमीट केल.पण ते कुठेच दिसत नहिये.हे माझे पहिलेच लेखन असल्यामुळे कुठे चूक झालीये ते सांगावे...
Pages