Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
मला english to marathi
मला english to marathi to hindi ashi dictionary havi aahe ti kothe milel please kalawa
अजयचे आभार
अजयचे आभार व्यक्त करणारा सन्देश मी पाठविला. तो अजयच्या व्यक्तिरेखेवर दिसतो. पण माझ्या पानावर त्याची नोन्द नाही. अन्य सद्द्स्यान्ना मी पाठविलेल्या दिलेल्या प्रतिसादाची नोन्द मात्र दिसते. मला settings मध्ये काही बदल करावे लागतील का? कृपया मार्गदर्शन होईल का?
एखादे
एखादे ठरावीक पोस्ट प्रिन्ट कसे करायचे?
एखादे
एखादे ठरावीक पोस्ट प्रिन्ट कसे करायचे? <<<
वर्ड मध्ये कॉपी करुन. मंगल फाँट येतो त्यात.
नाहीतर अख्खे पान घेण्याचा पर्याय आहेच.
मजकुर
मजकुर सिलेक्ट करुन तेवढ्याच मजकुराचे प्रिंट घेता येईल ना.
हो, ते
हो, ते लक्षात नाही आलं खरं.
पाककृती
पाककृती मध्ये फोटो कसा टाकावा??
मजकूरात image
मजकूरात image किंवा link द्या. >> असं ह्या खिडकीच्या खाली लिहिले आहे तिथे इमेज वर क्लिक करा अन तुमचा फोटो जेपीजी फॉर्मॅट मधे अपलोड करा.
मला
मला प्रकाशचित्र सर्वाना दाखवायचि आहेत्,ति अपलोड कशी करायची कोणी सांगेल क ?
याच पानावर
याच पानावर वर "लेखात प्रकाशचित्रांचा कसा समावेश करावा" ते लिहिले आहे ते पाहिलेत का?
सुधिरजी मल
सुधिरजी
मला मराठी भाषेत वेबसाइट बनवायची आहे, त्यासाठी कोणता फॉन्ट वापरने योग्य आहे. सदर फॉन्ट द्वारे गुगल या स॑केत स्थळावर शोध घेता यायला हवा.
धन्यवाद!
नव्या
नव्या मायबोलीतले विषयवार लेखन कुठे वाचता येईल ? गुलमोहर मधून फक्त गेल्या ७२ तासातलं लेखन दिसतं. नवीनच, पण ज्या लेखनाला गेल्या ७२ तासात प्रतिसाद नसतो ते लेखन कुठे जाऊन वाचायचं ? गेल्या आठवड्यात टाकलेला 'रंगपंचमी अशीही' हा माझा लेख मी कसा शोधू ? तसेच गेल्या वर्षी लिहिलेले लेख समजा वाचायचे असतील तर कुठे शोधायचे ? जुन्या मायबोलीतील बखरीत त्या पूर्वीचं लेखन शोधता येतं पण हे नवीन कसे शोधायचे ? आधी हे शोधणं मला जमत होतं पण बर्याच दिवसांनी आल्यावर किती टिचक्या मारल्या आणि किती डोकं खाजवलं तरी काही सुचत नाहीये.
सोनचाफा,
सोनचाफा, नवीन मायबोलीतले तुमचे स्वतःचे सगळे लेखन 'माझे सदस्यत्व' विभागात जाऊन 'पाऊलखुणा' या पानावर बघता येईल.
विषयवार
विषयवार लेखन शोधण्यासाठी वर 'हितगुज' म्हणून दुवा आहे त्यावर गेलात तर 'हितगुज विषयानुसार' असा दुवा दिसेल. तो वापरा.
स्वतःचे सगळे लेखन गजानन म्हणाला त्याप्रमाणे 'माझे सदस्यत्व' मध्ये 'पाऊलखुणा' विभागात 'माझे लेखन' असा दुवा दिसेल, तेथे दिसेल.
mayboli warach account delet
mayboli warach account delet kasa karaw?
ते वापरु
ते वापरु नका, काही काळानंतर आपोआप ते स्थगित केलं जाईल.
सोनचाफा,
सोनचाफा, नवीन मायबोलीतही "बखर" आहे. "नवीन लेखन" वर टिचकी मारली तर तिथेच खाली बखर दिसेल. बखरीत जाऊन २००८ वर टिचकी मारली तर फक्त २००८ मधले किंवा त्यापुढे जाऊन फक्त २००८ च्या मार्च महिन्यातले फक्त गुलमोहरातले लेखन असेही पाहता येत. इथे सगळ्यांचेच लेखन दिसते. तुम्हाला फक्त स्वतःचे लेखन बघायचे असेल तर इतरानी सुचवलेला "पाऊलखुणा" हा योग्य पर्याय आहे.
आणि गुलमोहरमधे फक्त ७२ तासातलंच दिसत नाही. वर मेनू मधे कथा-कविता असे पर्याय आहेत तिथे आतापर्यंतचे त्या त्या विभागातले सगळे लेखन दिसते.
मला रेशीम
मला रेशीम गाठी कुठे बघता येतील?
मला शेजारी
मला शेजारी १९४१ लख लख चन्देरी ह्या गाण्याचे बोल हवे आहेत. कोणा कडे असल्यास मला मिळू शकतील का?
नवीन लिखाण
नवीन लिखाण लगेच प्रकाशित होत नाही का?
मी नवीन लिहिलेली रेसिपी माझ्या login Id ने पाहिली तर दिसते पण log out केल्यावर दिसत नाही?
असे का बरे?
एमबीजापान,
एमबीजापान,
तुमची पाककृती तुम्हाला लॉग ऑट केल्यावर न दिसण्याचे कारण म्हणजे तुम्ही तो धागा सार्वजनिक न करता फक्त त्या ग्रूप पुरताच मर्यादित ठेवला आहे. त्यांमुळे फक्त त्या ग्रूपच्या सभासदांनाच ती कृती दिसते. तो धागा सार्वजनिक करायचा असेल तर त्याच्या संपादन मध्ये जावुन निळ्या रंगात ग्रूप लिहीलेल्या टॅबवर टीचकी मारा आणि सार्वजनिक हा पर्याय निवडुन तो धागा पुन्हा प्रकाशित करा.
@admin can we have a RSS
@admin
can we have a RSS support for -hitguj- groups?
thanks!
विनायक
विनायक अरविंद धारू यांस
खालील मराठी साइटवर हे गाणे आहे
aathavanitli-gani.com
तसेच खालील साइट्स पहाव्यात
marathiworld.com / sanskritdocuments.org / geetmanjusha.com
वाचवा
वाचवा वाचवा.. आहार आणि पाककृतीवरुन काही रेसिपीज गायब झाल्या आहेत. त्यांची नितांत गरज आहे. कृपया शोधा आणि दुवा द्या/घ्या....
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
अॅडमिन,
अॅडमिन, एक मायबोलीकर (अवधूत सप्रे) ह्याने माझ्या एका अप्रकाशित कथेसाठी चित्रं रेखाटलं आहे. अर्थात, कथा आणि रेखाटन एकत्रं, एकाच पानावर यावं ह्यासाठी काय करावं लागेल?
अॅडमिन,
अॅडमिन, एक कथामालिका लिहिण्याच्या प्रयासात गेले काही दिवस 'आराधना' या शिर्षकाखाली लिखाण केलं होतं. काल बराचसा भाग लिहून सेव्ह केला होता. पण आता फक्त दहा मे पर्यतचे अर्धवट लिखाण दिसत आहे. याची दुसरी प्रत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. आपण या बाबतीत काही मदत करू शकाल का ?
आराधना
kautukshirodkar | 10 मे, 2009 - 23:44
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
daad, इथे पहा.
daad, इथे पहा. लेखात चित्रांचा समावेश कसा करावा.
ही लिन्क वरच्या लिस्ट मध्ये आहे.
मी छोट्या
मी छोट्या जाहिरातींमधे जाहिरात दिली. पण ती कुठेच दिसत नाहीये. शोधा मधे search करुनही मिळत नाहिये. काय करु?
प्रत्येक
प्रत्येक जाहिरात तपासून पाहिली जाते त्यामुळे ती प्रकाशित होण्यास ४८ तास लागू शकतात.
आपला
आपला दिलेला प्रतिसाद फक्त संपादित करता येतो का? मला प्रतिसाद डीलीट करायचा असेल तर कसे करु?
Pages