अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरे झाले सांगितले स्वाती.
नाहीतर मी विचार करतो होतो. कच्चे आणि जळालेले समोसे कोणाला खायला घालायचे ते. Happy

१००

शुभ्र सात्त्विक, हिरवट आणि विरक्त असं तिरंगी काँबो व्यक्त्तिमत्त्व पण घेऊन यायचंय का? हवो पोटात गेली की चक्र फिरेलंच! Proud

घर ते क्लबहाऊस ह्या रस्त्यात ब्युटी पार्लर वगैरे आहे का? Proud
जरा प्रवास असलेलं गटग ठेवा, गाडी वगैरे मी बंदोबस्त करतो. आवन्-जावन मध्ये आणखिन मजा येते. Happy

भाई, तुमच्या क्लबहौसापासून आमचं घर जेवढं दूर आहे तेवढंच Proud
बुवा, ब्युटीपार्लर करता क्ल. हौ आणि घर एवढं तरी कशाला हवंय चालायला. ब्युटिशियन बोलावते क्ल हौसातच. तिचं मेन्युकार्ड इथेच टाकू का? Wink
कुठेही ठेवा. काहीच हरकत नाही.

ते विचारावं लागेल भाई. पण बहुतेक प्रॉब्लेम नसावा. आमच्या क्ल हौला $२०० डिपॉझीट आहे. सगळ्यांना चालणार असल्यास चौकशी करते.

Pages