अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोनू माचुपिचु संस्कृती, तिथले जोडलेले मित्र, मैत्रिणी ह्यांच्यावर चार पाच पानं लिहिणार असल्यास मी ती पानं गाळून वाचणार Wink

चिंता नको ईबा, पे प्रत्यक्षात अतिशय मितभाषी आहेत. (म्हणून माबोवर फार बोलतात वगैरे कुशंका काढू नये - हे पार्ले नाही) Lol ते मूळात बोलतील का नाही तिथून सुरू होईल.

पे 'नी' मो एकत्र असतील तर हवाहवाईची आठवण ठेवा, Mr India च्या क्रुपेने सगळे शांत होईल Wink

हेच तू ओरडून सांगत होतीस का विमानातून >>> Biggrin

सायो तुला कस माहित >>> बरोबरे. बुवांना एकदा मी पानटपरीत उभं असलेलं बघितलं होतं तेव्हापासून माझा सभ्यतेवरचा विश्वास उडाला Proud

तेव्हापासून माझ्या सभ्यतेवरचा विश्वास उडाला << बुवा टपरीवर दिसले त्या तुमची सभ्यता का गेली? Sad

बुवा: नीचे पान की दुकार असल्यावर उपर गोरी का मकान असायलाच पाहिजे असं नाही...

Proud

देसाई, इथे टायपो महत्वाची नाही तर पानटपरी आणि तिथे उभे असलेले बुवा महत्वाचे आहेत. विषयाचं गांभीर्य म्हणून नाही बाराकरांना. Proud

ज्या माडीवर भाई होते तिकडच्या टपरी वर बुवा काय करत होते? <<<

बुवा गाडी बघत असतील, भाई ताडी पीत असतील... शिंडी काडी टाकत असेल....
कित्ती ह्या चौकश्या... एवेएठि राहिले बाजूलाच Proud

Pages