दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संजय सूरकर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यात निधन झाले
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16571381.cms

अत्यंत दु:खद बातमी, एक दर्जेदार दिग्दर्शक आपल्यातून गेले

ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दु:ख सोसण्याचे बळ देवो हिच मा.बो.करांची प्रार्थना

ओह्ह... Sad

हो ना.. पुण्यात शूट चालू असताना हार्ट अ‍ॅटॅक असं कळलं.. शॉकिंग आहे यार!! >>>> बापरे, खरंच शॉकिंग. वयही फार नव्हतंच ना?

श्रद्धांजली.

ओह... Sad

Sad

सर्वांचे मनःपूर्वक आभार.....

संजय सूरकरांना श्रद्धांजली.

आशा भोसलेंच्या कन्या वर्षा भोसले यांनी थोड्या वेळापूर्वी गोळी झाडून घेऊन आत्महत्या केलेली आहे
आशाताई सिंगापूरमध्ये आहेत.

मी पण आताच हि बातमी वाचली, आशावर दुखाचे आणखी किती आघात होणार आहेत, जीव कळवळतो तिच्यासाठी !

आई आई गं Sad

बाप रे....

मायबोलीकर अथक उर्फ अशोक ठाकरे यांच्या तीर्थरुपांचं ३ ऑक्टो. २०१२ रोजी दु:खद निधन झालं.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि अथक व त्याच्या कुटुंबियांना या दु:खातुन सावरण्याचं बळ देवो.
Sad

अतिशय दु:खदायक बातमी.

जीवनावर भरभरुन प्रेम करणा-या आशाच्या वाट्याला देवाने अशी दु:खे का द्यावीत???? Sad

Pages