दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय?

Sad

ओह नो. Sad

काय....?????

कार्डियॅक अरेस्ट. रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न केला पण झाले नाही. असे डॉक्टरांनी सांगितले.
दुपारी ३:३३ ला अखेरचा श्वास.
४:३० पासूनच बंदोबस्तात वाढ, सगळे महत्वाचे नेते पोचले होते हे बघता शंका येतच होती. ५ ला डिक्लेअर केले.

:-(:-(

आईशप्पथ! खरच वाटत नाहीये!

फेसबुकवर स्टेट्स टाकतांना हात थरथरत होते अक्षरशः!

श्रद्धांजली!

४:३० ला न्यूज लावल्या तेव्हा राज आणि शर्मिला ठाकरे, विनोद तावडे वगैरे मातोश्रीवर पोचले असं फ्लॅश होत होतं. तेव्हाच शंका आली होती.
डरकाळी शांत झाली. Sad

Sad

Sad

Sad

<:अओ:>

Sad

Sad

Sad

Sad

Sad

महाराष्ट्राच वैभव आज खर्‍या अर्थाने हरपल. धगधगत्या सूर्याला अखेरचा सलाम. बाळासाहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! Sad

समस्त महाराष्ट्राला ज्यांच्या नावाची भुरळ पडली... महाराष्ट्रातील जनतेने ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा एवढे प्रेम केले अश्या मराठी वाघाने आज आमच्या सारख्या लाखो शिवसैनीकांना पोरके केले.

श्रद्धांजली!

सर्वार्थाने 'वादळ' शांत झाले. "शिवसेना' स्थापनेच्या प्रथम दिवसापासून....१९ जून १९६६..... ते अखेरचा श्वास घेईपर्यंत "बाळासाहेब ठाकरे" नावाची जादू कधी तसूभरही कमी झाली नाही, त्याला कारण म्हणजे या नावावर असलेली महाराष्ट्राची भक्ती.

आदरांजली !!

Sad Balasaheb Thakre

Pages