दु:खद घटना - जुना धागा

Submitted by admin on 9 June, 2008 - 15:59

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad

Sad

आमच्या सोसायटीत, सगळ्यांच्य घरचे,आणि एरियातल्या सर्व मंडळांचे आकाश कंदील बंद.....
घरात असं काही घडलं की सुतकच पाळतात ... आज आमचा कुटुंब प्रमुख आमच्यात नाहीत

श्रद्धांजली.

आमच्या भागात दुकाने बंद, रस्त्यावर सामसूम. उद्या पुणे बंद असल्याच्या चर्चा ऐकू येत आहेत.

वाईटातून चांगले घडावे ............अशी एक अंधुक आशा ...................साहेबांची सेना आणि म न सेना आता तरी एक व्हावी...............!
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !

सेनेची लेखणी आणि तलवार आज खर्‍या अर्थाने म्यान झाल्या...

बाळासाहेब, जय महाराष्ट्र!!!

Sad

01 (600x451).jpg02 (414x596) (347x500) (312x450).jpg

माझ्या मित्राने (प्रसाद दाबके) आजच काढलेले बाळासाहेबांचे स्केच................

श्रद्धांजली................ Sad

Sad

Sad

आजचा सूर्य मावळतीला जाताना कधी नाही इतका गहिवरून येईल ...
अटकेपार जावून डौलाने फडफडणारा जरी पटका स्थंबावरून अर्ध्यावर येईल ...
आयोध्येतल्या त्या भूमीला धरणीकंपसारखा भास होईल ...
शिवतीर्थावर कान सुन्न होतील ...
तुतारीतून निघणारे सूर वीणेच्या ब्राम्हनादात विलीन होतील ...
...वाघाची डरकाळी ऐकलेले मराठी हृदय आपल्या सम्राटाच्या जाण्याने हमसून हमसून रडेल .

असा वाघ पुन्हा होणे शक्यच नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहेSee More

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता...

मंत्रघोष होता होता डोळ्यात पाणी आले. ह्याआधी असे फक्त पु.ल. वारले तेंव्हाच झाले होते. Sad

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता... >>+१११११११११११११११११११११
Sad

Sad

बाळासाहेबांना श्रद्धांजली तर आहेच, पण मला मनापासून वाटते आता, उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे.
तसे त्यां दोघात प्रेम आहेच. राजकिय मतभेद असतातच, पण कॉमन मुद्द्यावर त्यांनी एकत्र यावे.
जनमत त्यांच्या बाजूचे आहे. राजकारणात जनमताच्या लाटेवर स्वार होणे, हेही गैर नाही.

उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे. <<
ते अशक्य आहे.
फारतर एखाद्या मुद्द्यावर राजकीय युती होईल पण पक्ष एकत्र येणे अशक्य.

बाळासाहेब असतानाच झाले असते तर आता ते शक्य नाही.

घोंघावणारे वादळ हे आज
अखेर शांत शांत झालयं
बाळासाहेब अखंड राहील
तुमचे आम्हावरील वलयं

Sad

Pages