क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनीने टीम बदलली नाहीये.... भलताच विश्वास दाखवलाय बालाजीवर! >> माझ्या मते भज्जी पहिजे होता .
Kill them by Spin

>>Kill them by Spin

अगदी अगदी.... माझ्या टीममध्ये नाहिये भज्जी तरीही भारताच्या आजच्या संघात भज्जी हवा होता असे वाटतेय!

माझ्या मते भज्जी पहिजे होता . Kill them by Spin >> कदाचित कॅलिस ओपन करणार हे बघून दोन लेफ्टी बॉलर्स ठेवणे नि स्पिनर्स असणे धोकादायक वाटले असेल.

मान्य आहे असामी , पण चान्स घेण गरजेच होत . भज्जी फिअर फॅक्टर ठरू शकला असता. बालाजी चांगला खेळला तरी तो विकेट काढणारा गोलंदाज वाटत नाही

ऑसीज मुद्दामहून हरताहेत हे विनोदी आहे! Happy

विनोदच करायचा असेल तर पाकड्यांनी मुद्दाम त्यांना रन्स दिले म्हणा. असा नाही तर तसा काटा काढू म्हणत.. Wink

बालाजी चांगला खेळला तरी तो विकेट काढणारा गोलंदाज वाटत नाही >> खर तर मी झहीरच्या ऐवजी त्याला ठेवले असते. पण फक्त २ medium fast बॉलर्स घेऊन t-20 खेळने धोकादायक आहे.

युवी Sad

Anyway we are not one of 4 best teams >> पूर्ण पटत नाही, आपली बॅटींग पूर्ण वेळ scratchy राहिली. रैना धोनी फार अडखळत राहिले. एकट्या कोहलीच्या जोरावर बरेच आलो असे म्हणायचे.

सुपर ८ मधले रँकींग :
Manager Team Name Pts
1 Sujit Pande Galli Team 4929
2 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 4425
3 Kavita Jadhav Kavitas Team 4287
4 Bipin Chaudhari asami 4286
5 Manish Patil Manish XI 3878
6 uday inadmar ALIVE ONE 3792
7 Kedar Jadhav Kedar's Eleven 3787
8 Swaroop Kulkarni Swaroop's Team 3711
9 prafulla shimpi KhiladiT20 3639
10 Nachiket Joshi XIRiders 3421
11 Ravindra Ogale Ravstarz2023 3347
12 Asmita Bapat Challangers 3270
13 Himanshu Kulkarni HRK's 11 3256
14 Prachi Kulkarni Smart11 3125
15 Prash Patil Prashhhhh 3023
16 Ashish Phadnis Pune Warriors 2619
17 Gautam Bagade GDBInt11

मित्रानो , भारत बाहेर गेल्यामुळे विश्वचषक पाहण्याचा उत्साह कमी होण साहजिकच आहे , पण ज्या टीम वर आल्या अहेत त्याही Deserving च आहेत .
चला , आपापल्या टीम तयार करा , सेफा आणी फायनल साठी . फक्त ४ च चेंजेस आहेत ३ मॅचेसमधे मिळून , तेव्हा थोडा विचार करूनच टीम बनवा Happy

कमाल आहे इथे एकदम शांतता आहे Sad

आजचे नॉक- आउट तपशील

1 Bipin Chaudhari asami 140 300 20 50 510
2 prafulla shimpi KhiladiT20 191 195 20 100 506
3 Swaroop Kulkarni Swaroop's Team 184 135 70 100 489
4 Manish Patil Manish XI 187 150 50 100 487
5 Himanshu Kulkarni HRK's 11 158 225 40 0 423
6 Sujit Pande Galli Team 199 45 50 100 394
7 Asmita Bapat Challangers 173 180 40 0 393
8 Kavita Jadhav Kavitas Team 150 105 50 50 355
9 Prachi Kulkarni Smart11 157 30 60 100 347
10 uday inadmar ALIVE ONE 145 45 50 100 340
11 Nachiket Joshi XIRiders 140 180 0 0 320
12 Ravindra Ogale Ravstarz2023 155 90 40 0 285
13 Kedar Jadhav Kedar's Eleven 55 150 80 0 285
14 Gautam Bagade GDBInt11 73 0 10 50 133
15 Ashish Phadnis Pune Warriors 0 75 0 0 75
16 Prash Patil Prashhhhh -10 75 0 0 65
17 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 30 30 0 0 60

उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील. Happy

उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील. स्मित > +१

उद्याच्या मॅचमधे watson, gayle वगैरे सारखीच लोक सगळ्यांच्या टिममधे असतील तेंव्हा fringe players मूळे जे काहि बदल होतील ते होतील.>+२ . पण कॅप्टन (Gyle or Watson) कोणाला करणार यावरुन पण बरेच बदल होतील.

Unbelievable ...

कसला झोडपलाय गेल आणि पोलॉर्ड (म्हणजे सर्व वेस्ट ईंडिज खेळाडूंनी) ऑसीज ना. गेल ला टिम मध्ये न घेण्याचा दारूण प श्चाताप होतोय आता Sad
वाटले हो ते की आज कदाचित चालणार नाही म्हणून

डोळ्याचे पारणे फिटले गेल आणि पोलॉर्ड ची फलंदाजी पाहून. आधी वाटले की वेस्ट ईंडिज खेळाडूं दबावाखाली खेळताहेत, पण एकदाचे झोडपणे सु रू झाले आणि ऑसी जच्या गोलंदाजीची पिसे पिसे काढली त्यांनी

सुपर्ब खेळ आजचा, भले गुण गेले तरी बेहत्तर पण आज वेस्ट ईंडिज जिंकायला पाहिजे अशी तीव्र ईच्छा आहे

माझी टीम :- दिलशान , सॅम्युअल, जय्वर्धने , गेल, रामदिन (विकमॅथ्युज,, मॅथ्युज, पोलार्ड, मलिंगा, धनंजय, रॉमपाल, क्रिस्टन (४ च बदल करायचे असल्याने या @#$% काढता आले नाही Sad )

Pages