क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषकासाठी "फँटसी लीग"

Submitted by केदार जाधव on 13 September, 2012 - 03:08

नमस्कार मित्रानो ,
थोड्याच दिवसात क्रिकेट टी २० २०१२ विश्वचषक सुरू होतोय .
या वेळी जवळ ज॑वळ सगळ्याच टीम "फेवरीट" आहेत अन नाहीत ही .
नेहमीचे ताकदवान लोक थोडे ढासळलेत , ऑस्ट्रेलीया सावरायचा प्रयत्न करतेय , इंग्लंड KP एपिसोड मधे गंडलय ,
भारताकडे पहिले ४ गोलंदाजच नाहीत , सगळेच 5th bowlers Happy
त्याचवेळी नेहमी कमकुवत समजले जाणारे विंडीज आणी न्युझिलंड (कागदावर तरी) चांगले दिसतायत .
पाकिस्तान नेहमीप्रमाणेच कसा खेळेल हे त्या दिवसापर्यंत कुणीच सांगू शकत नाही
एकूणच सुपर ८ च्या मॅचेस ना धमाल येणार आहे (माझ्या मते गट १ , गट २ पेक्षा थोडा कमकुवत असला तरी)
त्यामुळे थोडा या स्पर्धतला Interest वाढला होता .

आणी त्याचवेळी उदयन यांच्या धाग्यावरील देवचार यांची पोस्ट पाहिली आणी कॉलेज ला असताना खेळलेल SuperSelector आठवल . दिवस दिवस वेगवेगळ्या stratergy वापरून आणी Calculation करून (काय करणार एकूण Points मर्यादीत असतात ना , अर्थात हीच तर त्यातली खरी मजा आहे ) बनवलेल्या टीम्स , वेळोवेळी केलेली substitutions , माझी टीम ढापलीस म्हणून मित्राबरोबर केलेली भांडणे , अमुक एक खेळाडू घेण्यामागच माझ Logic कस बरोबर होत यावरून झालेले वाद (जाता जाता Travis Freind नावाचा एक Zimbabwe चा allrounder होता , खूप कमी किमतीत खूप गुण मिळवून दिले त्याने ) , रोजच प्रत्येकाच लीगमधल आणी एकूण रँकींग बघण , सगळ सगळ आठवल .
नंतर झाल काय तर , दोन टीम्स मधे सीरीज असेल तरी SuperSelector असायच , त्यामुळे त्यातली मजाच निघून गेली .

आज बर्याच दिवसानी तिथे गेलो तर एकदम भारी वाटल . एक म्हणजे पर्याय इतके आहेत की तुम्ही एका दमात काय १०-१२ वेळा प्रयत्न करूनही स्वतःलाच Perfect वाटेल अशी टीम करू शकणार च नाही . प्रत्येक वेळी कुणी ना कुणी तरी राहीलाच अस वाटेल . मी जवळ जवळ ३ तास डोक खर्च करून माझी टीम बनवली आणी मग वाट्ल की आपल्या माबोकरांचीही एक लीग तयार करावी .
यासाठी मी MaayboliT20 नावाची लीग तयार केली आहे .
League PIN: 5303 आहे .
तुमचीही टीम तयार करा आणी या लीग मधे सामील व्हा . पाहूया कुणाची अंदाज आणी Stratergy बरोबर ठरतेय ते Happy

नियम
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=101
स्कोरींग
http://espncricinfo.fantasyleague.com/Article.aspx?id=103

आज संध्याकाळपासूनच स्पर्धा सुरू होतेय . शक्य झाल्यास त्या आधीच टीम बनवा .
अर्थात भरपूर संघ असलेल्या स्पर्धेत थोड्या उशिरा सामील झाले तर फारसा फरक पडत नाही (उदा : माझ्या टीममधे एक ही लंका किंवा झिम्बाब्वेचा खेळाडू नसल्याने आजच्या मॅचचा मला डायरेक्ट फरक पडत नाही)
तरीही सुरूवातीपासूनच असलेले कधीही चांगलेच .
तेव्हा शक्य तितक्या लवकर टीम बनवा आणी सामील व्हा Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोची केली राव आफ्रिकेनी स्वतःचीच.. शेवटच्या सगळ्या ओव्हर्स स्पीनर्सलाच द्यायला हव्या होत्या.. त्यात कशाला पेस बॉलर्स आणले.

गोची केली राव आफ्रिकेनी स्वतःचीच.. शेवटच्या सगळ्या ओव्हर्स स्पीनर्सलाच द्यायला हव्या होत्या.. त्यात कशाला पेस बॉलर्स आणले. > +१

अल्ला मेहर्बान तो गधे भी पेहलवान > उदयन , माझ्या मते आजची मॅच पाकडे जिंकण्यापेक्षा अफ्रिका जास्त हरले !
एवढी Quality असूनही Panic एवढ्या लगेच कसे होतात काही कळत नाही .
असो भारतासाठी चांगलच आहे Happy

संपले.. माझे सगळे बदल संपले.. आता फक्त कॅप्टन बदलणे... १२ बदल फारच कमी झाले.. आणि त्यात दोन दिवस माझे बदल गंडले.. आता काय होईल ते बघत रहाणे.. सेमीलाच बघू टीम निवडी बद्दल.

सेहवागला बसवलाय, त्याला घेतलेल्यांनी शक्य असेल तर बदला लवकर..>>>

देवचार धन्यवाद तुमचा अंदाज अगदी बरोबर ठरला, धोनीला कॉल केला होतात की काय? नायतर आपले खेळाडू आत्मघातकी निर्णय घेण्यात पटाईत आहेत.

बादवे, प्रेमदासावर भज्जी चालण्याचे ज्याम चांसेस आहेत...फक्त एक अंदाज, पण कॅप्टन वॉटसन ला बनवण्यात जास्त फायदा आहे विराट कोहलीच्या ऐवजी...फक्त अजून एक अंदाज

Happy Happy

पठाण काय ओपनिंगला , कसला फालतू निर्णय आहे . कोह्ली आणी रोहित असताना Sad
आणी माझ्या मते तो चुकिचाच असेल जरी पठाणने शतक ठोकल तरी !

केदार भारताचे तीन जण घेऊन शेवटी कॅप्टन ausचा करतोस ? शो.ना.हो. Lol

आणी माझ्या मते तो चुकिचाच असेल जरी पठाणने शतक ठोकल तरी !>> मला वाटते हे left-right combo ठेवण्यासाठी केलेले प्रयोग आहेत. तसेच powerplay मधे घालवायचीच असेल तर पठाणची विकेट जाऊ दे असा विचार असेल.Hogg असल्यामूळे युवराजला वर पाठवला असेल.:)

पठाण खेळत होता तेंव्हा 'तो कसा फ्लोमधे नाहीये' वगैरे बोलणे चालले होते. तो आऊट झाला तेंव्हा चांगलेच झाले कारण पाठी खूप बॅटसमन आहेत वगैरे ऐकले. त्यानंतर रोहित लगेच गेला. थोडक्यात काय तर 'a bird in the hand is worth two in the bush' Happy

सुपरएट मधले माझे सगळेच चेंजेस गंडतायत Sad
साउदी, ल्युक राईट, आमला.... सगळे अगदी भरवश्याच्या म्हशीला निघाले Happy

पाकड्यांना सुपर एटमध्ये पण घेणार नाहीये!

आज रोहित शर्माला घेतले तर मायनस पॉइंट देउन गेला... श्या!

वॅटो आणी वॉर्नर लवकर जायला हवेत फक्त !!!>>> वॅटो गेला तर मलाही जायला लागेल तक्त्याच्या तळाशी Happy

भज्जी चालायला हवा. ऑस्ट्रेलिया समोर आपले फलंदाज का कोण जाणे पण लगेच नांगी टाकतात, पळायची घाई करतात. बघुया गोलंदाज काय करतात ते

Manager Team Name Pts
1 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 2169
2 Kavita Jadhav Kavitas Team 1990
3 Manish Patil Manish XI 1984
4 Kedar Jadhav Kedar's Eleven 1909
5 Sujit Pande Galli Team 1881
6 uday inadmar ALIVE ONE 1835
7 prafulla shimpi KhiladiT20 1826
8 Asmita Bapat Challangers 1661
9 Swaroop Kulkarni Swaroop's Team 1588
10 Bipin Chaudhari asami 1580
11 Nachiket Joshi XIRiders 1490
12 Prash Patil Prashhhhh 1250
13 Himanshu Kulkarni HRK's 11 1246
14 Ravindra Ogale Ravstarz2023 1180
15 Prachi Kulkarni Smart11 750
16 Gautam Bagade GDBInt11 515
17 Ashish Phadnis Pune Warriors 394

आजचे रँकिंग (सुपर ८ )

1 Swapnil Ghayal Ghayal's Warrior 1582 775 170 300 2827
2 Sujit Pande Galli Team 1635 535 240 300 2710
3 Manish Patil Manish XI 1162 710 240 150 2262
4 Kedar Jadhav Kedar's Eleven 1141 735 130 100 2106
5 Kavita Jadhav Kavitas Team 1051 750 120 150 2071
6 prafulla shimpi KhiladiT20 1205 540 160 150 2055
7 Swaroop Kulkarni Swaroop's Team 1178 420 160 200 1958
8 uday inadmar ALIVE ONE 1174 435 190 150 1949
9 Nachiket Joshi XIRiders 1035 460 190 150 1835
10 Bipin Chaudhari asami 953 465 220 100 1738
11 Asmita Bapat Challangers 843 585 110 200 1738
12 Prash Patil Prashhhhh 937 565 100 50 1652
13 Ravindra Ogale Ravstarz2023 910 385 170 100 1565
14 Himanshu Kulkarni HRK's 11 829 370 120 100 1419
15 Ashish Phadnis Pune Warriors 555 385 120 100 1160
16 Prachi Kulkarni Smart11 683 205 110 50 1048
17 Gautam Bagade GDBInt11 426 225 40 50 741

दिल्शान आणि गेल......दोघांनीही दगा दीला,,,,,,,,,,,,:(

दिल्शान आणि गेल......दोघांनीही दगा दीला,,,,,,,,,,,,अरेरे > +१

आज सेहवाग पाकड्याना धुणार आणी भारताला जिंकून देणार .
त्याला शुभेच्छा म्हणून आजच्या माझ्या भारत -पाक मॅचचा कॅप्टन तोच Happy

संपले सगळे बदल...............पाक चा हसन हा एकच घेतला......बाकी सगळे हरामखोर आहेत पाकडे....... विराट खेळायला हवा...... तो एकच आहे भारता तर्फे............. द आफ्रिकेचे ३...कॅलिस ला काढायला हवा होता......पण बदलच बाकी राहिले नाही.......आता फक्त हातात ... कॅप्टन बदलणे एवढेच बाकी राहीले Wink

Pages