घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.
प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
गोगलगाईचे घर्.....शंख
गोगलगाईचे घर्.....शंख
स्मिता१, अश्विनी डिटेल्स
स्मिता१, अश्विनी डिटेल्स सांगा की कुठली आहेत ही घरं? मस्त आहेत.
(No subject)
घर सुगरणीचे अन गरुडाचेही
घर सुगरणीचे अन गरुडाचेही (तोरणा ) .................
(No subject)
केरळला गेले होते तिथले फ़ोटो
केरळला गेले होते तिथले फ़ोटो आहेत
स्मितुच्या चित्राला झब्बु -
स्मितुच्या चित्राला झब्बु -
हाऊस बोट केरळ
हाऊस बोट केरळ
माझ्या लेकीच रांगोळीतल घर
माझ्या लेकीच रांगोळीतल घर
(No subject)
हा माझ्या एस्किमोचा इग्लु
हा माझ्या एस्किमोचा इग्लु
गायत्री जैसलमेरची घरे
गायत्री जैसलमेरची घरे मस्त.
झकासराव, दुमजली सुगरणवाडा खासच.
(No subject)
महाबळेश्वरच्या पायथ्याशी
महाबळेश्वरच्या पायथ्याशी वसलेली घरं
धन्यवद माधव मस्त फोटु येत
धन्यवद माधव
मस्त फोटु येत आहेत.
इग्लु क्युट आहे
बाभळीच्या झाडाने बांधून
बाभळीच्या झाडाने बांधून दिलेले मुंग्यांचे घर, या बदल्यात त्या झाडाचे संरक्षण करतात !
(No subject)
हे आमचं केक फार्महाऊस
हे आमचं केक फार्महाऊस
ये मेरी तरफसे... ट्रेकमधलं
ये मेरी तरफसे... ट्रेकमधलं टेंपररी घर..
चंदीगडच्या रॉक-गार्डनमधल घर
चंदीगडच्या रॉक-गार्डनमधल घर
(No subject)
(No subject)
आमच्या देवबाप्पाचं घर
आमच्या देवबाप्पाचं घर
(No subject)
(No subject)
(No subject)
Pages