प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.


gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रज्ञा, तुझं घर वाहून चाललंय. फोटो काय काढतेयस? पकड ते आधी!!!! Proud

मस्त आहे ते घर. रहायला आवडेल. पण शेजारी एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स असता तर बरं झालं असतं....

डेस्परेट हाउस वाइफज.. का अशाच कुठल्यातरी इंग्लीश सिरीयल साठी सेट केलेले घर Happy

294237_233831796660067_137590_n.jpg

यप्पी!! फायनली फोटु अपलोड झाला!!

हे चालेल ?
treehouse.jpg

2012-05-20 16.06.39.jpg

Photo0243.jpg

2012-07-21 10.25.46.jpg

IMG_0134.jpg

2012-05-19 18.53.42_0.jpg

घरंच घरं

IMG_3715.JPG

मातीचे घर

IMG_0156.JPG

h3.jpg

वेका, लास व्हेगस, पॅरिस वाला आहे का फोटू??

हा माझा झब्बू: (चनस तुमच्यामुळे आयडीया मिळाली.. )
the solis house Happy

Ghar.jpg

Susan's..

Pages