प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.


gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, पाहिला आहे मी तो फोटो तुमच्या 'अचानक भेटलेली कला' या धाग्यावर, मी तोच फोटो टाकायला आले होते त्याआधी तुम्ही टाकलात Happy

फत्तेपूर सिक्री मधला जोधाबाईचा महाल. पण बाहेर कन्फ्युजन डॉट कॉम निर्माण करणारी पाटी. आधी स्वतःच म्हणतात जोधाबाईचा महाल आणि खाली लगेच उलट लिहिलंय. जय सरकारी काम!

मामी, त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! )

.

DSC00027.jpg

Picture 017.jpg

DSC00054_0.jpg

DSC00058.jpg

मामी, त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! ) >>>> Rofl

'कन्फ्युजन डॉट कॉम''... टू मच Rofl

'त्या फ्रांसमधल्या घरासारखे हुबेहुब हॉटेल, दुबईला आहे ! ( सगळ्यांचीच बर्फी झाली कि काय ! )''
दिनेश .. Biggrin

final.jpg

DSCN0867.JPG

ishu 308.jpg

Pages