प्रकाशचित्रांचा झब्बू - असावे घरकुल आपुले छान!!

Submitted by संयोजक on 16 September, 2012 - 14:16

घर! घर देता का कुणी घर? ही आर्त हाक असते प्रत्येक सजीवाची. मग ती मानवजातीची असो वा प्राणीसृष्टीची.
वास्तव्य कायमचे असो वा तात्पुरते, चिऊकाऊचे असो वा राजाचे, स्वप्नातले असो वा खरे--- घरकुल आपुले हे हवेच!
तर लोकहो, बांधा झब्बू आपल्या तुपल्या घरकुलांचे!!!

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद असणे गरजेचे आहे.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
७. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
८. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय :- असावे घरकुल आपुले छान.


gharkulCollage1.jpg

प्रकाशचित्र : शुगोल,चिन्मय कामत,तोषवी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च, मस्त केली आहेत लेकीने घरं Happy सिंडी, कुठली आहेत ही मातीची घरं ? न्यू मेक्सिको वगैरे भागातली का ?

हे पन्हाळ्याला जाताना घाट सुरु व्हायच्या आधी लागणारं एक घर.
तिकडे जाताना मी ह्याच दर्शन नेहमीच घेतो. छान वाटतं अगदी ड्रीम हाउसच. Happy

z

हा आहे कोल्हापुरातील, बावड्यामधील न्यु पॅलेस अर्थात नवा राजवाडा.
ह्याच्या अर्ध्या भागात म्युजियम आहे तर उरलेल्या अर्ध्या भागात छत्रपती शाहु महाराजांचे वंशज राहतात.

z

<

Pages