प्रकाशचित्रांचा झब्बू - लेकुरे उदंड जाहली!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:14

तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!

प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?

तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!

हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.

Collage lekure final.jpg

प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार

मंडळी, करा सुरूवात...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्याला लेकुरवाळा म्हणता येइल ना?
भक्ति शक्ती शिल्प. निगडी पुणे येथील.
मध्ये मोठे पुतळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज ह्यांचे.
त्यांच्या मागे दिसत आहेत ते छोटे पुतळे मावळे आणि वारकरी यांचे Happy

z

बॉन्ड अ‍ॅन्गल मस्त आहे. आवडला. Happy

हा मावशीच्या गावातील श्री नरसिंह देवळातील देव.
मोठा मुखवटा, छोटे मुखवटे,

z

IMG_1590.jpg

pillu_baloons.jpg

ambe.jpg

dolls.jpg

DSCN0005.JPG

IMG_2109_RS.jpg

भिंतीवरचे अनेक लहानमोठे मुखवटे पण सगळ्यात मोठा मुखवटा घालून असतो - माणूस. (लैच तात्विक झालं की काय!!!! Proud )


गोव्यातील हेरीटेज घर.

अगो, तुझा लेक आणि तुझी नातवंडं किती गोड आहेत. Happy
मला सध्या अनेक बार्बीनाती आहेत. Proud

Pages