तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!
प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?
तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!
हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार
मंडळी, करा सुरूवात...
ह्याला लेकुरवाळा म्हणता येइल
ह्याला लेकुरवाळा म्हणता येइल ना?
भक्ति शक्ती शिल्प. निगडी पुणे येथील.
मध्ये मोठे पुतळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज ह्यांचे.
त्यांच्या मागे दिसत आहेत ते छोटे पुतळे मावळे आणि वारकरी यांचे
मोठी कमान, गवाक्ष आणी लहान
मोठी कमान, गवाक्ष आणी लहान कमानी, गवाक्षे.
उटीला भेटलेले माताबालक!
उटीला भेटलेले माताबालक!
बॉन्ड अॅन्गल मस्त आहे.
बॉन्ड अॅन्गल मस्त आहे. आवडला.
हा मावशीच्या गावातील श्री नरसिंह देवळातील देव.
मोठा मुखवटा, छोटे मुखवटे,
(No subject)
(No subject)
एक मोठं, दोन छोटे.. करवंदं @
एक मोठं, दोन छोटे..
करवंदं @ पुरंदर किल्ला.
बंगळूर बनेरगट्टा पार्क मधील
बंगळूर बनेरगट्टा पार्क मधील हत्ती फॅमिली
एक फुल दो कळी
एक फुल दो कळी
(No subject)
हे चालेल का
हे चालेल का
छोटी मोठी फुले...
छोटी मोठी फुले...
सहस्रलिंगम्.
सहस्रलिंगम्.
आणि हे एक!
आणि हे एक! :)
माझ्याकडे हे एकच आहे, पण
माझ्याकडे हे एकच आहे, पण थीमला बेस्ट सुटेबल आहे.
(No subject)
(No subject)
(No subject)
सुंदर प्रचि आणि विषयही !
सुंदर प्रचि आणि विषयही !
(No subject)
मोठ माऊ, छोट माऊ.
मोठ माऊ, छोट माऊ.
मामी.. फोटो पन्हाळ्याचा
मामी.. फोटो पन्हाळ्याचा ना?
>>>> येस्स्स्स्स्स .. सेनापती.
माझ्या लेकराला झालेली ही उदंड
माझ्या लेकराला झालेली ही उदंड लेकरं
भिंतीवरचे अनेक लहानमोठे
भिंतीवरचे अनेक लहानमोठे मुखवटे पण सगळ्यात मोठा मुखवटा घालून असतो - माणूस. (लैच तात्विक झालं की काय!!!! )
गोव्यातील हेरीटेज घर.
अगो, तुझा लेक आणि तुझी
अगो, तुझा लेक आणि तुझी नातवंडं किती गोड आहेत.
मला सध्या अनेक बार्बीनाती आहेत.
एकापेक्षा एक सुंदर
एकापेक्षा एक सुंदर प्रकाशचित्रं. थीम मस्तच आहे.
एक मोठा बाकी छोटे, आजून छोटे,
एक मोठा बाकी छोटे, आजून छोटे, आजून आजून छोटे...!
सर्वच फोटो झब्बू आवडले.
सर्वच फोटो झब्बू आवडले.
आईच्या पावलांमागून लेकीची
आईच्या पावलांमागून लेकीची पावले ....
गापै, कसला फोटो आहे तो? मस्त
गापै, कसला फोटो आहे तो? मस्त आहे कसलाही असला तरी
Pages