तर पुन्हा एकदा आपला आवडता खेळ, प्रकाशचित्रांचा झब्बू!
प्रत्येक वस्तूचं लहानापासून मोठ्यापर्यंत वा मोठ्यापासून लहानापर्यंत असं स्थित्यंतर होतंच असतं. मग ते सजीव असोत वा निर्जीव. आजच्या झब्बूसाठी अशी प्रकाशचित्रं अपेक्षित आहेत ज्यात एक मोठा, एक वा अनेक छोट्यांसमवेत. काही अंदाज?
तर लोकहो हा खालचा कोलाज पहा आणि पळवा तुमच्या कल्पनाशक्तीला!
हे लक्षात ठेवा :
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
प्रकाशचित्र :- तोषवीकडून साभार
मंडळी, करा सुरूवात...
पौने आते है तब्बी भर देती
पौने आते है तब्बी भर देती हूं, वर्षुताई!
वोक्के मामी..
वोक्के मामी..
चला..चला..बिगीबिगी.. अंधार व्हायच्या आत घरी परतायला पाहिजे....
झक्कास फोटो वर्षुताई.
झक्कास फोटो वर्षुताई.
भारी आहेत झब्बु. आजतरी मला
भारी आहेत झब्बु.
आजतरी मला खेळायला वेळ मिळेल का...
मामी, तुमच्या घरात मस्त मस्त
मामी,
तुमच्या घरात मस्त मस्त सामान आहे...क्रोकरी वगैरे...
(No subject)
पिझ्झा प्लेट्स काय मस्तयत!
पिझ्झा प्लेट्स काय मस्तयत!
कुठे सापडल्या?
(No subject)
(No subject)
१०० वी पोस्ट.... कुछ मिठा हो
१०० वी पोस्ट.... कुछ मिठा हो जाए...
छोटे केक मोठे केक
(No subject)
लाजो, आशु.. क्यूट.. उतरती
लाजो, आशु.. क्यूट..
उतरती भाजणी
प्रकाशचित्र श्री लाजो
प्रकाशचित्र श्री लाजो यांच्याकडुन
वॉव लाजो..
वॉव लाजो..
धन्स वर्षूतै
धन्स वर्षूतै
सगळेच फोटो अप्रतीम आहेत
सगळेच फोटो अप्रतीम आहेत
(No subject)
पिझ्झा प्लेट्स काय
पिझ्झा प्लेट्स काय मस्तयत!
कुठे सापडल्या?
>>>>> माझ्या अंगणातल्या फिनिक्स मिलमध्ये पूर्वी एक डॉलरशॉप होतं (आता तिथे स्टेपल्स आलं आहे). त्यात मिळाल्या.
हा घ्या हिरा-पन्ना झब्बू ...
हा घ्या हिरा-पन्ना झब्बू ... मूळ मोठी प्रत ईथे आहे.
लाजो, सह्हीच!
लाजो, सह्हीच!
लेकुरवाळी दीपमाळ :
लेकुरवाळी दीपमाळ :
वॉव. विसरभोळा मस्त आहे प्रचि.
वॉव. विसरभोळा मस्त आहे प्रचि.
जिप्सी कसा काय नाही इथे?
जिप्सी कसा काय नाही इथे? त्याच्या प्रचिपोतडीत तर असंख्य लेकरं असतील.
(No subject)
मामे, आहेत उदंड लेकुरे पण
मामे, आहेत उदंड लेकुरे
पण शोधावी लागतील. सापडली कि लगेच कान धरून आणतो इथे. 
(No subject)
अंजू आणि क्रांती, मस्त प्रचि.
अंजू आणि क्रांती, मस्त प्रचि.
अंजू सुंदर फोटो. कुठला आहे ?
अंजू सुंदर फोटो. कुठला आहे ?
मस्त फोटो आहेत सगळे
मस्त फोटो आहेत सगळे
दिनेशदा, Bryce Canyonचा फोटो
दिनेशदा, Bryce Canyonचा फोटो आहे.
Pages