प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंगपंचमी

जाता जाता... आजच्या दिवसातला शेवटचा झब्बु सशल ला ... बाकी उद्या Happy

आजss तु ... डोळ्यात माझ्या.. मिसळुनीsss डोळे पहा... तु अशी जवळी रहाsss

मस्त रे शा ग , रिया...आपण समुद्र समुद्र खेळायचं का ;P

हा एक त्याच रस्त्यावरचा पण जरा बर्^या दिवसातला... Happy

Samudra2.JPG

श्री सशलांचे फोटो आणि डॉक्यु. दोन्ही मस्त आहेत....:)

Pages