आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.
चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!
हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार
हेवा करावा असं काही :
हेवा करावा असं काही :
(No subject)
माझं कमळ!
माझं कमळ!
रंगपंचमी... निसर्गाची या
रंगपंचमी... निसर्गाची या विषयांतर्गत हा फोटो नाही बसत, पण आवडला म्हणुन टाकतोय.
गोड मानुन घ्या.
मामी सहीच!!! धवलशुभ्रला झब्बु
मामी सहीच!!!
धवलशुभ्रला झब्बु देतोय कही वेळात... )
(No subject)
(No subject)
(No subject)
हा मामीच्या धवलशुभ्रला
हा मामीच्या धवलशुभ्रला झब्बु.. )
नेट स्लो असल्याने उशीर होतोय..
ओंजळ पांढर्याशुभ्र फुलांची
ओंजळ पांढर्याशुभ्र फुलांची
जिप्स्या हे घे देशी
जिप्स्या हे घे देशी
फ्लेव्हर्ड लिकर्स ऑफ सिक्किम.. कॉफी, बेरी, चेरी वगैरे... वगैरे...
सेना
सेना
खाण्याच्या पदार्थांचे झब्बु
खाण्याच्या पदार्थांचे झब्बु देउ शकतो ना?
जिप्सी .... झब्बू!
जिप्सी .... झब्बू!
जिप्स्या.. आपल्या कामाचे काय
जिप्स्या.. आपल्या कामाचे काय झाले? मेल कर...
rmd तुमच्या फड्या निवडुंगाला
rmd तुमच्या फड्या निवडुंगाला माझ्या कोथंबिरीचा झब्बू
हो रे ऑफिसात गेल्यावर मेलतो
हो रे ऑफिसात गेल्यावर मेलतो
अप्रतिम!
अप्रतिम!
हाय लोक्स... व्हॉट्स अप?
हाय लोक्स... व्हॉट्स अप?
सेना हा ख त रा फोटु आहे.
सेना हा ख त रा फोटु आहे.
अंजनी....निळ्या रंगाची पंचमी
अंजनी....निळ्या रंगाची पंचमी
माझं विषयांतर!
माझं विषयांतर!
ईतका खास नाहिये... अजुन नीट
ईतका खास नाहिये... अजुन नीट काढता आला असता पण पठ्या वेळ देतो कुठे...
सेना ________/\___________
सेना ________/\___________
विषयांतर गुलमोहर - लाल
विषयांतर
गुलमोहर - लाल रंगाची पंचमी
अंजनी अ..प्र.ती..म...
अंजनी अ..प्र.ती..म...
अमलताश (बहावा)....पिवळ्या
अमलताश (बहावा)....पिवळ्या रंगाची पंचमी
जिप्स्या.. माझे पण
जिप्स्या.. माझे पण विषयांतर... हे बघ दिघेफळ.
शाल्मली (काटेसावर)....गुलाबी
शाल्मली (काटेसावर)....गुलाबी रंगाची पंचमी
सेन्या व्हॉट्स अप जबरी... पोज
सेन्या व्हॉट्स अप जबरी...
पोज भारीये
Pages