प्रकाशचित्रांचा झब्बू - रंगपंचमी... निसर्गाची!

Submitted by संयोजक on 13 September, 2012 - 09:20

आजचा विषय:- रंगपंचमी... निसर्गाची!
निसर्गातील विविध रंग, विधात्याने केलेली रंगांची उधळण, त्या रंगांचे मनमोहक विभ्रम, छाया/प्रकाशचित्रात साठवून संग्रही ठेवायला आपण सगळे उत्सुक असतो.

चला तर मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया तुमचा आमचा सर्वांचाच आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांचा झब्बू!

हे लक्षात ठेवा:-
१. हा खेळ आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. दिलेल्या छाया/प्रकाशचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छाया/प्रकाशचित्र टाकावे.
४. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
५. झब्बूचे छाया/प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/शकते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

Zabbu_Day_09.jpg
प्रकाशचित्र:- तोषवीकडून साभार

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंद्या, जास्वंद सहीच...
मुरुडच्या किनार्‍यावरची ही कृष्णधवल रंगपंचमी:
IMG_5476_0.JPG

स्वरुप, फार आवडली निळाई!
बिल्वा, इंद्रधनुष्य सुरेख.
तोषादादा,मोर देखणा आहे!
भिडेकाका - चारवेळा इंद्रवलय पाहिलंत! भारी Happy
नंद्या - फोटो सुरेख!

रौद्र रंगपंचमी. (लॉस एंजलीस आणि परिसरात बर्‍याचदा आगी लागतात. त्यानंतर आकाश असे दिसते.)

व्वा ! सर्वांचीच प्रचि सुंदर आहेत. खरंच रंगपंचमी!
बदलापूरला जाताना गाडीतूनच टिपलेली हिरवाई!

Photo0280_0.jpg

pv17.jpg

IMG_2283_0.JPG

बस्के मागील पानावरील फोटु लयी भारी.:)
नंद्या त्याखालील तु काढलेला फोटु ही लयी भारी Happy
चिंगी आणि स्वरुप ह्यापानावरील फोटुही भारीच Happy

कासचे फोटो टाकतो. पण माझ्याकडे साधा डिजिटल कॅमेरा आहे.
तिथे डीएसएलआर घेवुन जाणं मस्ट आहे. Happy

कास
kas

थँक्यु झकास..
काय धमाल येत आहे! झब्बु देतानाही मजा येतेय, आणि त्यासाठी जुने फोटो चाळतानाही मजा येतेय!

हा फोटो विमानातून घेतलाय.

माझा मघाचा प्रतिसाद गायब झाला..
मस्त फोटो आहेत सगळ्यांचे.. बस्के मस्त फोटो टाकते आहेस..
नंद्या मागच्या पानावरचा फोटो सुरेख..

काय धमाल येत आहे! झब्बु देतानाही मजा येतेय, आणि त्यासाठी जुने फोटो चाळतानाही मजा येतेय! >> +१ Happy

चिंगी हा फोटोही मस्तय...

k

कास

k

IMG_4692.JPG

k

झकास कासचे मस्त आहेत फोटो..

हा माझा एक.. आणि आता माझी कल्टी उद्या सकाळपर्यंत.. धमाल आली! Happy
संयोजक विषय एकदम बेस्ट आहे! भरपुर प्रचि सापडली! Happy

फोटो रिक्षा स्टँड ऐवजी आता हा धागा मायबोली फोटो गॅलरी म्हणुन कायम स्वरुपी वापरायला हरकत नसावी.. Happy

<

Pages