Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अय्याऽ !! कोल्हापुराची (पक्षी
अय्याऽ !! कोल्हापुराची (पक्षी श्रीरामपुराची) ट्यूब आत्ता पेटली!
झक्की, तुम्ही नागपुराच्या मोहल्ल्या-मोहल्ल्यात मिळणारं काही घेऊन जाणार आहा का?
श्रीरामपूरचे पक्षी नाही,
श्रीरामपूरचे पक्षी नाही, तिरामित्सु आणणार म्हंटलं मी.
मी पुण्याच्या बोळाबोळांत
मी पुण्याच्या बोळाबोळांत मिळणारी मटार उसळ आणली असती पण जौद्या.
माझा न आणायचा पदार्थ. मी
माझा न आणायचा पदार्थ.
मी मुंबईचा माहीम हलवा आणला असता. पण संपलाय.
भाई, मग ह्यावेळी हे गाणं
भाई, मग ह्यावेळी हे गाणं म्हणा ..
माहिम चा हलवा आणीन तुला गोमु आणीन तुला
नाही खाल्लास तर मारेन तुला
:p
ह्या गाण्याने गोमू 'हलवा नको
ह्या गाण्याने गोमू 'हलवा नको पण मार आवरा' म्हणत पळून जातील
गल्यान साखली सोन्याची ही पोरी
गल्यान साखली सोन्याची
ही पोरी कोनाची.
भाई सोन्याच्या साखळ्या आणणार
भाई सोन्याच्या साखळ्या आणणार का? चालेल चालेल.
सोन्या आता मोठा झाला. साखळ्या
सोन्या आता मोठा झाला. साखळ्या घालत नाही.
(No subject)
>>सोन्या आता मोठा झाला.
>>सोन्या आता मोठा झाला. साखळ्या घालत नाही
म्हणूनच देउन टाका...
... अॅण्ड द फाकोफेस्ट कंटिन्यूज...
माहिम हलवा प्रकरण काय असतं?
माहिमी हलवा ही गव्हाच्या
माहिमी हलवा ही गव्हाच्या सत्त्वाची मिठाई असते. तिचे चौरसाकृती पापड(?) असतात. मला भारी आवडते.
मी आधी चुकून लिबलिबीत लिहिलं तो बदामी हलवा.
अस्साँ अस्ताँ क्कॉय??
अस्साँ अस्ताँ क्कॉय?? गाजर्-डाळीचं पीठ मिक्स, गोडमिट्टं पाकातलं, वडीसदृश काहीतरी वाटलं.
काय मृ, एवढा फेमस माहीम हलवा
काय मृ, एवढा फेमस माहीम हलवा आणि तुला माहीती नाही.
एवढा फ्येमस फवाराचौक चिवडा!!!
एवढा फ्येमस फवाराचौक चिवडा!!! तुम्हाला माहिती होता का?
लई ग्वॉड असतंय पण ह्ये प्रकरण
लई ग्वॉड असतंय पण ह्ये प्रकरण ..
सिरियसली, विदर्भात वाढणार्या
सिरियसली, विदर्भात वाढणार्या जनतेला माहिम हलवा माहिती असणं कठीण आहे. .. बाँम्बे रिटर्न्ड असलं तरी. तसंच मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू बघून वैदर्भियांची टाळकी फिरल्याच्या (तुटक) दंतकथा माहिती आहेत.
>> मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे
>> मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू
अहाहा!
पण रोज दात घासायला काय होतं म्हणते मी!
तसंच मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे
तसंच मुंबई-पुण्ञाकडे मिळणारे बुंदीचे कडक लाडू बघून वैदर्भियांची टाळकी फिरल्याच्या (तुटक) दंतकथा माहिती आहेत.>>>> मलाही ही ते कडक लाडू आजिबात आवडत नाहीत.
बाई, अहो दात खासायचा काहीच संबंध नाही. ते लाडू तोंडात आर्धा तास ठेवूनच चावले जातात माझ्यामते. आधी चावायची गुस्ताखी केलीत तर घासलेले दात मोडीत निघतील.
बरं, (मनातले) मांडे, रसमलई
बरं, (मनातले) मांडे, रसमलई आणि खव्याच्या पोळ्यांचं पार्सल धाडलंय फेडेक्सातून गेल्या वेळच्या पत्त्यावरच. मिळालं की कळवा हां बाई!
भातुकलीच्या खेळामधले प्रज्ञा
भातुकलीच्या खेळामधले प्रज्ञा आणिकं बाsssssssई.... (असं मागून बॅकग्राऊंड म्युजिक लावलं पाहिजे तुमच्या पोस्टींना)
(No subject)
पण रोज दात घासायला काय होतं
पण रोज दात घासायला काय होतं म्हणते मी >>> त्यांना स्व.व्य. शिकवा कुणी तरी
स्व व्य शिकवाल हो, पण भाज्या
स्व व्य शिकवाल हो, पण भाज्या चिरताना दात घासू नका हे मुद्दाम वेगळं शिकवा
मृ, फवारा चौक चिवडा कुठल्या
मृ,
फवारा चौक चिवडा कुठल्या गाण्यात आहे.
भाज्या चिरताना दात घासू नका
भाज्या चिरताना दात घासू नका >>> तीच तर खरी गम्मत आहे
अरे ़काय हे . मी खरंच
अरे ़काय हे :). मी खरंच कोल्हापुरी चिकन करणार आहे म्हणत होते!
१२.
१२.
नावे टाका आता. अन मेनू का
नावे टाका आता. अन मेनू का सरकेना पुढे???
बिल्लू येत नसल्याने मटार उसळ
बिल्लू येत नसल्याने मटार उसळ मी आणेन. (पुण्याच्या चौकाचौकात मिळणारी नव्हे. मुंबईच्या आळीआळीत शिजणारी आणेन. :P)
Pages