Submitted by स्वाती_आंबोळे on 17 July, 2012 - 10:48
ठिकाण/पत्ता:
*****************************
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
माहितीचा स्रोत:
हॅ!
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, August 25, 2012 - 11:00 to 18:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोतबो फाफाबो>>>
कोतबो फाफाबो>>>
इतिहास बघता फाड फाड किंवा फडं
इतिहास बघता फाड फाड किंवा फडं फडं बोलायचय असंही असू शकेल.
धागा काढणारे अट्ट्ल पुणेकर
धागा काढणारे अट्ट्ल पुणेकर असावेत असा दाट संशय आहे.
कोणाशी तरी बोलायचंय फार फार
कोणाशी तरी बोलायचंय फार फार बोलायचंय
<श्रीकडे तुच्छतेने पाहणारी
<श्रीकडे तुच्छतेने पाहणारी स्मायली>
नावं नोंदवा. एकटा नात्या काय काय करेल बिचारा!
छान. गटगला शुभेच्छा. पाऊलखुणा
छान. गटगला शुभेच्छा. पाऊलखुणा थोडक्यातच का आटपल्यात?
फोटो मादाम तुस्साँच्या फुडहॉलमधला वाटतोय.
कोतफाफाबो.
कोतफाफाबो.
नावं नोंदवा. एकटा नात्या काय
नावं नोंदवा. एकटा नात्या काय काय करेल बिचारा!>>> नात्याच काय बी सांगु नका. टांगारु हाय तो.
ऐ ते न च ! पॉट लक ऐवजी पॉट
ऐ ते न च ! पॉट लक ऐवजी पॉट पिकिंग गटग करावे की काय
सिंडे अमेरिका बागकाम बाफवर दे
सिंडे अमेरिका बागकाम बाफवर दे ती लिंक
(No subject)
ओ भाई, आम्ही इथे बाफ उघडुन
ओ भाई, आम्ही इथे बाफ उघडुन १००० पोष्टी झाल्याशिवाय गटगला येत नाही.
मग काय, ठरली का तारीख?
मग काय, ठरली का तारीख?
पहिल्याच तारखेला सगळे हो
पहिल्याच तारखेला सगळे हो म्हणतायत. मग काय मज्जा ?
मजा तर नेहमीच असते. बाई, बाफ
मजा तर नेहमीच असते.
बाई, बाफ न्यु जर्सी ग्रुपमधे हलवा.
अजून फक्त ४५? शो. ना. हो.
अजून फक्त ४५? शो. ना. हो. ..
घ्या पोस्टभार!
शब्दखुणा भारियेत!
शब्दखुणा भारियेत!
ग्रूप बदलला आहे. ('आपली
ग्रूप बदलला आहे.
('आपली मायबोली' ग्रूपवर भलतीच जबाबदारी असल्याचं वाचलं. :P)
बाफचे नाव बदलले व तो योग्य
बाफचे नाव बदलले व तो योग्य ग्रूपवर टाकल्याबद्दल धन्यवाद.
यंदा फक्त किती जाणार हेच लिहायचे आहे का? नावे गुलदस्त्यात?
धागा काढणारे अट्ट्ल पुणेकर असावेत असा दाट संशय आहे.
पुणेकर कसले धागे काढणे वगैरे कामे करतात? त्यांना नुसते, कुणि काही केले की कुजकट कॉमेंट करणे येते.
आता यात काही वाईट आहे किंवा चांगले असे मला म्हणायचे नाही, फक्त काय आहे ते सांगितले.
माझे तर मत असे आहे की आपण जसे असू त्याचा अभिमान बाळगून असावे. कोण काय बोलतो तिकडे लक्ष देऊ नये. असे वागल्यानेच मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्राध्यक्ष इ. महत्वाच्या पदी पोचून 'जण्तेची सेवा' कराता येते. मग श्री लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन आपल्या सात पिढ्या बसून खातील अशी संपत्ति देते.
तर आणखी एक माबोकर जाणार आहे, पण नाव अर्थातच गुप्त ठेवण्यात येत आहे.
शुक्रवार पर्यंत शतक तरी करा.
शुक्रवार पर्यंत शतक तरी करा.
तारखेचं काय आहे ? नक्की असल्यास मेनुबद्दल बोलुयात.
११ ऑगस्ट पर्यंत होणार का
११ ऑगस्ट पर्यंत होणार का हजार?
चला कामाला लागा पाहू .. (ह्यावेळी थोडा फटीग जणवतोय चर्चेत आणि उत्साहात .. ;))
सध्या २५ ऑगस्ट ठरलीय
सध्या २५ ऑगस्ट ठरलीय ना.
स्वाती, वर अपडेट कर तारीख.
सशल, गेल्या वेळी शेवटच्या दोन
सशल, गेल्या वेळी शेवटच्या दोन दिवसांत चारशे पोस्ट्स पडल्या होत्या.
विश्वास बसत नसेल त्यांनी स्वतः मोजून बघा (आणि आम्हालाही सांगा :P)
बरं, तुमच्या किनार्याच्या जीटीजीचं काय झालं?
पार्कात होणार आहे का जीटीजी ?
पार्कात होणार आहे का जीटीजी ? जागा ठरली का ? बार्बेक्यूची सोय असेल तर मजा येईल
जागा बुवा बुक करणार
जागा बुवा बुक करणार आहेत.
म्हणजे तसं भाईंनी त्यांना सांगितलंय. भाई या ए.वे.ए.ठि.चे सासू (सारख्या सूचना) आहेत.
सगळ सांगाव लागत. त्याशिवाय
सगळ सांगाव लागत. त्याशिवाय पान हलत नाही. एकाच पानावर किती वेळ रहायच?.
उन्हाळी गटग..वा वा..बोस्ट्न
उन्हाळी गटग..वा वा..बोस्ट्न च्या बशीचं बघाय्ला लागेल...
असामी काढतोय ना बस यंदा.
असामी काढतोय ना बस यंदा.
मी एकटाच उपस्थित रहाणार
मी एकटाच उपस्थित रहाणार असल्याने बाकीच्यांनी तारखेची काळजी करु नये. ती मी स्वतः ठरविन..
कोणाशी तरी बोलायचंय फार फार
कोणाशी तरी बोलायचंय फार फार बोलायचंय>>
आमच्यासारख्यांसाठी बक्षीस ठेवा एखादं.
Pages