२०१२ वसंत-ग्रीष्म एवेएठि - अमेरिका (पूर्व किनारा)

Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता: 
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात

तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.

मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अ‍ॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे

९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि

माहितीचा स्रोत: 
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देसाई, सुके बांगडे इथे भाजता कसे ? ग्रिंच घरात गॅसवर भाजू देत नाही. बाहेर डेकवर ग्रिलवर भाजले तर शेजारी आरडा ओरडा करतील की काय असे वाटते

सायोला समोश्याबद्दल अनुमोदन!

मी आणि सायोनी एक समोसा अर्धा अर्धा वाटून खाल्ला. चवीला मस्त, पण बंपर आकाराचा होता.

वृंदाताई, फोटो पाठवल्याबद्दल धन्यवाद!.

सामोसे मस्त आहेत.>> +
सायोचा मभावाला कुकर(?) आधी मला बुमबॉक्स वाटला होता. Happy पॅटीस मी पण नाही खाल्ले. Sad ग्वाकामोले पण नाही. आता एकेक पदार्थ आठवतायेत. Sad

खरंच बराच वेळ मसालेभात दिसला नाही. मग अभिप्राने, 'ते म्युझिक सिस्टिमसार्खं दिसतंय त्याचं झाकण उघड' असा सल्ला दिला, सौ. देसाईंनी झाकण उघडून दिलं आणि मसालेभात मिळाला. लई सोफिस्टिकेटेड आहे सायोचा राइसकुकर. Happy

होय, राईस कुकर जपानचा आहे. त्यात भात करुन प्लग इन करुन ठेवला की दोन तीन दिवसांपर्यंत गरम रहातो.

त्यात भात करुन प्लग इन करुन ठेवला की दोन तीन दिवसांपर्यंत गरम रहातो << बटन दाबले तर गाणं पण म्हणतो (असे मला देखील वाटले..) Proud

वृत्तांत शिजले नाही का अजून कुणाचे ?
हेसाई हरे हालात का? तुम्हीही ह्यावेळी बहिष्कार टाकला का वृत्तांत लिखाणावर?

फोटो मिळण्यासाठी काय करावे लागेल?

Pages