Submitted by वैद्यबुवा on 29 March, 2012 - 09:56
ठिकाण/पत्ता:
देसाईं वाड्याच्या मागच्या अंगणात
तारखा, वेळ, ठिकाण, खाणे/पिणे ह्या संबंधित किंवा आजिबात संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल चर्चा करण्याकरता बाफं उघडण्यात आला आहे.
मेनु
१) वैद्यबुवा - रंपा, हनी वोडका, सोडा,प्लेट, काटे/चमचे, कप, चॉकलेट केक
२) सायो - मसालेभात
३) maitreyee - पोळ्या
४) स्वाती_आंबोळे - अळूचे फदफदे
५) अभिप्रा - एखादे अॅपेटायजर
६) परदेसाई- मासे-आमटी / सोलकढी / भात.
७) बिल्वा - आम्रखंड
८) नात्या - प्रमुख पाहुणे
९) सिंडरेला - वांग्याची भाजी
१०) सप्रि - स फ त
११) मृण्मयी - चिवडा, मलईबर्फी.
१२) चमन - पान, पाव
१३) अनिलभाई - समोसे पार्टी १
१३) रूनी पॉटर - सखुबत्ता, समोसे पार्टी २
१४) लोला - कोल्हापुरी मिसळ
१५) नाईक - जिलबी
१६) bedekar - स फ त आणि चहा करणार, ओतणार
१७) स्वराली - स फ त
१८) वृंदाताई - कोशिंबिर + मसाला च्यामारी' बिस्किट्स
१९) कलंदर७७ - कॉर्न चिप्स आणि ग्वाकामोलि
माहितीचा स्रोत:
ए वे ए ठि, २०१२ ग्रीष्म, २०१२ वसंत
विषय:
तारीख/वेळ:
शनिवार, May 12, 2012 - 14:00 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे, पत्ता पाठवा रे कुणीतरी.
अरे, पत्ता पाठवा रे कुणीतरी. आणि किती पानं धरायची?
२५-३० पान उठतील.
२५-३० पान उठतील.
आमचं जीटीजी सुरु पण झालं , मी
आमचं जीटीजी सुरु पण झालं , मी ,मृण्मयी आणि मैत्रेयी!
सानिका मृ मावशीला इंप्रेस करण्यात बिझी आहे!
व्वा फुलटु धमाल करा , तुमच्या
व्वा फुलटु धमाल करा , तुमच्या जीटिजी ला खुप सार्या शुभेच्छा !
बुवा माझ्या नावाने २ थेंब रंपा नैऋत्येला टाक
अभिप्रा, तुम्ही आणता आहात का
अभिप्रा,
तुम्ही आणता आहात का पानं (जेवणानंतर खाण्याची) ?
वा डीजे पण. चुकीच्या
वा डीजे पण. चुकीच्या किनार्याची प्रतिनिधी!
डिजेही येतेय???
डिजेही येतेय???
कुणेतरी मला पत्ता विपुत
कुणेतरी मला पत्ता विपुत पाठवा.
परदेसाई, तीन पानी अर्जात काय
परदेसाई, तीन पानी अर्जात काय लिहायचं ते लोलादीना आधी विचारावं लागेल. त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागेल. >>> वेगळा अर्ज कसा करावा??
(No subject)
(No subject)
(No subject)
परदेसाई, तीन अर्ज
परदेसाई, तीन अर्ज (गुलाबजामून, केरीच पन्ह, उकडीचे मोदक आणि कानवले, ह्ळ्दीच्या पानातील पातोळ्या (कोकणी पदार्थ) पाठवले.
मज्जा करालच, धमाल करालच.
मज्जा करालच, धमाल करालच. खाऊपिऊचे फोटो टाका. वृत्तांत लिहा.
परीक्षा तोंडावर आल्यावर
परीक्षा तोंडावर आल्यावर अभ्यास करायला घेतला की पिट्ट्या पडतो अगदी. किती त्या पोस्टी. दमले.

गटगला शुभेच्छा. खा,प्या,मजा करा
बोस्ट्नची बस पसिंजरं जमा करत
बोस्ट्नची बस पसिंजरं जमा करत निघालीय
जोग काकांची पुस्तक असल्यास
जोग काकांची पुस्तक असल्यास घेऊन येणे आणि आठवणीने माझ्याकडे देणे.
अरे वा. पिशव्या घेतल्यात ना?
अरे वा. पिशव्या घेतल्यात ना? नाही, लाल बशीनी येताय म्हणून विचारलं हो.
चमन, गोंधळू नका. मी लोकसंख्या
चमन, गोंधळू नका. मी लोकसंख्या विचारत होते. मी स्टार्टर आणतेय.
आमची बस निघतेय भेटूच !
आमची बस निघतेय
भेटूच !
डिज्जे पण आलीये का? वा वा!
डिज्जे पण आलीये का? वा वा! देसाई, रेड कार्पेटची सोय करा!
लोला, माझा माजी बॉस सकाळी फोन करतो म्हंटलाय. सहसा तो टांगारू नाहीये पण ह्यावेळी त्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. असो. अजून निघायला वेळ आहे त्यामुळे काही सांगता येत नाही. त्याच्या घरी जाऊन पिक अप करायचं ठरलय.
वरच्या लिस्टमधे विकु, एमु,
वरच्या लिस्टमधे विकु, एमु, अजय, अभिप्राला अॅड करा.
बुवा, मैत्रेयीचं ब्याकयार्ड ते देसाई ब्याकयार्ड असं रेड कार्पेट घातलंय. (देसाई- रे का ड्रेसकोड चट्टेरीपट्टेरी लेंगा नाही हे लक्षात ठेवा)
प्लेट काटे चमचे आहेत...
प्लेट काटे चमचे आहेत...
स्वागत आहे तशरिफीचे, जो जो
स्वागत आहे तशरिफीचे, जो जो आणिल तयाचे,
परंतू या सर्वाना, टेकायचे स्थान पाहिजे..
क्या बात है. डिजे भी??. और
क्या बात है. डिजे भी??.
और विकु भी.
amhi pan nighaloy pahatech.
amhi pan nighaloy pahatech.
९०० And counting..
९०० And counting..
देसाई, मग मी नको आणू का?
देसाई, मग मी नको आणू का?
डीजे येतेय ? अन मलाच नाही
डीजे येतेय ? अन मलाच नाही माहित
काय नको आणु.. आण रे.. आत नाही
काय नको आणु.. आण रे.. आत नाही तर बाहेर ठेवु..
Pages