Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता:
सध्या तरी मल्टिस्पाईस.
46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052
****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुझ्या आवाजावरून तर तसं काही
तुझ्या आवाजावरून तर तसं काही जाणवलं नाही. >>>
पग्या... अश्या आतल्या गोष्टी
पग्या... अश्या आतल्या गोष्टी सरळ सरळ उघड करायच्या नसतात हे तुला कधी कळणार रे.....
वृत्तांत जबरी लिहिला आहेस... उशिरा फोन करायला पाहिजे होता म्हणजे निदान बडीशेप खायच्या निमित्ताने तरी भेटता आले असते.. पण अॅडमिननी गटगवेळ ९ पर्यंतच ठेवली होती त्यामुळे फोन केला नाही...
पण अॅडमिननी गटगवेळ ९ पर्यंतच
पण अॅडमिननी गटगवेळ ९ पर्यंतच ठेवली होती>>> अॅडमीनने अब्बीतक हम पुणेकर्सको ओळख्याच नही ..
पराग.. मस्त रे.. एकदम सही लिहले आहेस..:)
अॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे
अॅडमिन अत्यंत शांत स्वभावाचे आहेत (असं वाटलं). आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते >>>> अॅडमिन हे संतपदाला पोचलेले आहेत ह्याचा आम्हाला १० वर्षांपूर्वीच लागलेला शोध आता सिद्ध झाला आहे.
मी फक्त गंमतीच सांगितल्या..
मी फक्त गंमतीच सांगितल्या.. तिच्याकडे "जमती" ही होत्या. >>> "अॅडमिन" आयडीचा "अॅडलिंबू">>> :d धम्माल वृत्तांत
व्हेजवाल्यांनी "मांचुरियन
व्हेजवाल्यांनी "मांचुरियन मोहोत्सव" साजरा केला>>>
पराग मस्त वृ
अॅडमिन हे संतपदाला पोचलेले
अॅडमिन हे संतपदाला पोचलेले आहेत ह्याचा आम्हाला १० वर्षांपूर्वीच लागलेला शोध आता सिद्ध झाला आहे.<<
हो हो शैल्याच्या घरी एका गटगमधे त्याचे संत एस्व्हिएस असे नामकरण करण्यात आले होते आणि तेव्हा नुकतंच लग्न करून तो सुप्रियासह उसगावात परतला होता.. म्हणजे बघ!
लग्न झालेले पुरुष आपोआप
लग्न झालेले पुरुष आपोआप संतपदाला पोचतात. . अॅडमिनच्या मुम्बै भेटीचे काही ठरतेय का?
पण अॅडमिन लग्नाआधी पण
पण अॅडमिन लग्नाआधी पण संतपदालाच होते. म्हणुनच ते अॅडमिन आहेत.
(गुरगुरत, धुसफुसत,
(गुरगुरत, धुसफुसत, चडफडत.....) फोटो कुठाहेत? (आदळआपट करणारा चेहरा)
मस्त वृत्तांतस् .....
मस्त वृत्तांतस् .....
मित्रांनो विशेषतः समीर , मी
मित्रांनो विशेषतः समीर ,
मी माफी मागतो की येतो म्हणूनही आपल्याला भेटता आले नाही.
कारण जरा वेगळे आहे. मी वीरु आणि केपीची मारधाड बॅटींग पहाता पहाता निघालो तेही विमाननगरहून मल्टीस्पाईसला पोहचलो तर तिथे कोणीच नव्हते. सिक्युरिटी गार्डने हार्वेस्टला पहा म्हणून सुचवले पण तिथला माहौल पाहून इथे गप्पा मारणे शक्य नाही असे वाटून मी काय झाले असावे असे विचार करत परतलो.
शिवाय आपल्या पैकी कोणाचा मो नंबर ही उपलब्ध नव्हता नाही तर विचारणा करून नव्या जागी येता आले असते. असो,
आपल्या सर्व मित्रांशी ओळख करून घ्यायला आवडले असते. पुढील वेळी अशा स्नेह मेळाव्याच्या आयोजकांचा फोन मो नंबर मिळाला तर अशी गैरसोय होणार नाही असे सुचवावेसे वाचते.
सर्व वृत्तांत छान. परागने छान
सर्व वृत्तांत छान. परागने छान लिहीले आहे. आवडले.
फोटो टाका कोणीतरी
फोटो टाका कोणीतरी
तोश्दाने टाकलेले काही फोटो
तोश्दाने टाकलेले काही फोटो ग+अधिक वर पाहिले...
आम्हाला नाही पाठवले तोष्दाने
आम्हाला नाही पाठवले तोष्दाने
तोष्दा, गटगला आलेल्यांनाच फोटो पाठवायचे असतात रे.. न आलेल्यांनाच नाही
थोडं उशीराच लिहित आहे
थोडं उशीराच लिहित आहे त्याबद्दल क्षमस्व. पण गोव्यात आल्यावर जरा वैयक्तिक कामात अडकलो होतो. खूप धमाल आली शनीवारी. मस्त संयोजन. सर्व कार्याध्यक्षांची कार्यक्षमता दिसून आली फारेंड म्हणाला तसं एकदम मेगा गटग होतं. बर्याच सदस्यांना आधी भेटलो होतो. उरलेल्या काही आयडीनां चेहरे मिळाले
वरदा: "आसपासची इतकी वचवच ऐकूनही ते शांतपणे जेवत होते." हे वाक्य एकदम लोडेड आहे. कोणीच त्याचा फायदा अजून घेतला नाही म्हणून आभार
ललिता-प्रिती - ठाण्यातदेखील गेल्या वर्षी चॉकलेट्स आणली होती की. 'जोशी' वड्यांमुळे तुझ्या लक्षात नसेल
नी...
नी...
समीर
समीर
फोटो येउ द्या फोटो.
फोटो येउ द्या फोटो.
'जोशी' वड्यांमुळे तुझ्या
'जोशी' वड्यांमुळे तुझ्या लक्षात नसेल >>>
थोडा उशीर झाला पण ही पहा
थोडा उशीर झाला पण ही पहा भेटीची काही क्षणचित्रे.
मल्टीस्पाईसमध्ये:
कावेरी:
व्वा! मस्त आहेत फोटो शेवटचा
व्वा! मस्त आहेत फोटो
शेवटचा फोटू एपिक! एक विशिष्ट व्यक्ती नाटकातलं स्वगत सादर करतीये.. शेजारची व्यक्ती आवंढा गिळतीये. आणि समोरच्या व्यक्ती 'ऑमार मॉरॉठी शॉम्जॉत नॉय.' म्हणून मान फिरवतायत
आजचा सवालः- ती व्यक्ती नक्की कोणाशी आणि नक्की काय बोलत होती??
आपली उत्तरं 34043 वर पाठवून द्या.
अॅडमिन साऽब.. ते कावेरी नव्हे, कलिंगा हो
ऋयाम ....
ऋयाम ....
ॠयामा, समीर,फोटो छान रे...
ॠयामा,
समीर,फोटो छान रे...
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
पग्या सुटलाय....
पग्या सुटलाय....
समीर, मस्त फोटो. धन्यवाद.
समीर, मस्त फोटो. धन्यवाद.
ती व्यक्ती फोटोत दिसत
ती व्यक्ती फोटोत दिसत नसलेल्या अॅडमिनना 'पोस्टखाली सिग्नेचर सुविधा पुन्हा सुरू करा, आणि तुमची स्वतःची सिग्नेचर "झालं समाधान??!!" अशी ठेवा'- अशी सूचना करत होती.
आरभाटा हा तुझा गटग स्पेशल
आरभाटा हा तुझा गटग स्पेशल टीशर्ट आहे की काय?
ऋयाम
Pages