पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण येणार. आता गट्ग मल्टीस्पायसातच व्हायला हवं. बघू तरी काय आहे ते! Wink

मास्तुरे, मयेकर या नक्की. आपण एक स्पोफॅक्ल उपगट्ग पण करून टाकू. Happy

<< सगळे मल्टीस्पाइसचं धन्यवाद जेवण जेऊन कंटाळलेत.
गेले २ वर्ष व्हेन्यू बदललेला नाही >>

प्रॉब्लेम काय्ये ? व्हेन्यू की मेन्यू ?

>>> << सगळे मल्टीस्पाइसचं धन्यवाद जेवण जेऊन कंटाळलेत.
गेले २ वर्ष व्हेन्यू बदललेला नाही >>

मल्टीसाइस नको असेल तर बाळेवाडी क्रीडांगणासमोरील "सदानंद" हा दुसरा चांगला पर्याय आहे. पार्किंग व बसण्यासाठी खूप मोठी जागा व पदार्थांचा चांगला दर्जा ही त्यांची वैशिष्ट्ये. पण पुण्यातल्या लोकांना ते जरा लांब पडेल.

पुण्यात तात्पुरते आलेल्यांना निमंत्रण दिसत नाही. येथील प्रतिसादांवरून तरी हा 'भेटी'पेक्षा 'हादडा (आणि ढोसा बहुदा नसावा) कार्यक्रम' (हृदयाचा मार्ग पोटातून जातो हे माहीत असूनही) वाटला त्याबद्दल क्षमस्व!

चिन्मयकाका, पुणेकर शेणीवारच्या दिवशी गटग ठरीवतात हा आमच्यासारख्या कष्टकरी वर्गावर अण्याव हाए. आमी हापिसातून निघून पुण्यात गटगच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत पुणेकरांची पाय काढून घेण्याची वेळ झालेली असेल. Sad

त्या दिवशी आधीच शनिवार ! त्यात अमावस्या आहे ! शुभ कामाला असाच मुहूर्त का !! ??
अमावस्या दुपारी संपते आहे.. Wink तरी.... :-? ............ यात तद्न्य , अभ्यासू व्यक्तींनी आपले मत सांगावे.. हा दिवस चांगला आहे न !?
नकटीच्या लग्नास सोळा विघ्ने नकोत.. ! ( प्लीस मला अंध विश्वासू ठरवू नका. म फक्त श्रद्धाळू आहे. आणि या भेटीसाठी इच्छुक आहे )

अचानक उद्भवलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मी कदाचित येऊ शकणार नाही. डॉक्टरांनी परवानगी दिल्यास येईन.

तुम्ही पायाने टंकलेखन करता का?>>

अनावश्यक व वैयक्तीक रोख असलेला प्रतिसाद, पण अ‍ॅडमीन स्वतःच इकडे येणार असल्याने त्यांना हा प्रतिसाद उडवायची विनंती करू शकत नाही Lol

मी पायाने काय करतो ते येथे लिहिण्यासारखे नाही, भेट झाली तर प्रात्यक्षिक दाखवेन Lol (दिवे)

Pages