पुण्यात मायबोलीकरांशी भेट

Submitted by समीर on 5 April, 2012 - 00:04
ठिकाण/पत्ता: 
सध्या तरी मल्टिस्पाईस. 46/2, Opp Siddhi Gardens, Off Mhatre Bridge, Karve Nagar, Pune - 411052

****
मी २१ एप्रीलला पुण्यात असणार आहे. तेव्हा संध्याकाळी मायबोलीकरांना भेटण्याची इच्छा आहे. तुम्हाला ही तारीख्/वेळ जमत असेल तर या धाग्यावर कृपया नाव नोंदणी करा.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, April 21, 2012 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो! मात्र सोलकढी, केळीची पाने आणि मांचुरियन यातील एकाही फोटोत आले नाही हे ही एक आश्चर्यच Happy

सोलकढी, केळीची पाने आणि मांचुरियन>> आणि ह्या सर्वांसमोर बसलेल्या तू आणि केदारचाही एकही फोटो नाहीये, अगदी लाँगशॉटही, हेही एक आश्चर्य आहे! Proud

कृपया आपण नक्की वाचा
२ जुन २००९ बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ती भूमी नाही पण तरीही तिथल्या जनतेला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आस्था आहे. त्या आस्थेचे मूतिर्मंत रुप साकारले. मराठा रेजिमेंटने अरुणाचल प्रदेशात गाजवलेल्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी तवांग येथे राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चारशे वर्षं जुन्या असलेल्या बौद्ध विहारांच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारला आहे. अशा अरुणाचली बंधूना पुण्यात आलेले अनुभव व पुण्यातील लोकांना अरुणाचल चे आलेले अनुभव या तून एक सजक नागरिक म्हणून करावयाची कृती. मायबोलीच्या खालील लेखात आहे.
http://www.maayboli.com/node/35193

नमस्कार पुणेकर... "आत्ताच वविच्या नोंदणीत महत्वाची नोंदणी झालेय.. दस्तुर खुद्द अजय गल्लेवाले अर्थात आपण सगळे रोज सक्काळ संध्याकाळ रात्री-बेरात्री कल्ला करत हिंडतो त्या मायबोलीचे सर्वेसर्वा यंदाच्या वविला जाति नी हजर असणार आहेत हो!!!!!!तेव्हा आपलीही नाव लवकर नोंदवा

Pages