वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये

Submitted by webmaster on 11 August, 2008 - 01:06

ट्रक, बस, रिक्षा इत्यादी वाहनांच्या मागे लिहिलेली वाक्ये.

या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीमुंबई ऐरोली इथे ही अशीच एक कार आहे. तिच्यावर साठलेल्या धुळीत लिहिले आहे की, गाडी धुवायला पावसाची वाट बघताय का ?
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

कालच वाचल एका three whiler मागे..

हिम्मत है तो बरदाश्त कर, वरना पार कर..

उघड उघड धमकि..:अओ:

मला वाटत ते अस आहे.
हिम्मत है तो पार कर, वरना बरदाश्त कर..
Happy

- अनिलभाई
It's always fun when you connect.

दुधाच्या टँकरमागे,
अपनोंने लुटा हमें, गैरो में क्या दम था,
गाडी वहॉ रोक दी हमने, जहॉ दुध कम था

बाफ खुप आवडला

आणखी एक,
जलने वालो को आशिर्वाद
ईथे बघितलेला,
Love me but don't kiss me

इथं हे बसेल का? माहित नाही पण हे नक्कीच वाक्य नाही पण क्रिएटीव्ह आहे! aai.jpg

असचे "दादा" आणि "रामा" हि लिहिलेले असते लिहिलेले असते

हो य दादा वगैरे आहेच पण आई म्हणजे कुणी साक्षात मातॄभक्त दिसतोय! Happy

यंदाच्या भारत भेटीत मुंबईत ट्रक वर बघीतलेले नमुने...

'चलती है गाडी तो उडती है धूल
कांटे है दुष्मन और हम है फूल...'

'मेरी चलती है तो तेरी क्यों जलती है????'

आणि हे पूण्यातल्या रिक्षा वरचे...

'अहो, इकडे पण बघा ना...'

'चला जाऊयात की....'

दिल्लीमध्ये एका ऑटोरिक्षाच्या पाठीमागे लिहिलेला शे'रः

"पूना से निकली कुँवारी,
दिल्ली में सिंगार हुआ,
मालिक की बनी दुल्हनिया,
ड्राइवर से प्यार हुआ!"

याचा मी काढलेला अर्थ असा:
'बजाज टेम्पो' मध्ये जन्मलेली रिक्षा, दिल्ली ला तशीच पाठवली गेली; तिथे सर्व प्लास्टिक, कुशन वगैरे काम झाले. मालकाने विकत घेतली; पण राहते कुणाबरोबर? ड्रायव्हरबरोबर!

शरद

हल्ली मांजरापेक्षाही माणसेच जास्ती आडवी जातात. Happy

मी निलेश अहीरे साठे नाही

आजच एका रिक्षा च्या मागे लिहिलेले पाहिले...

"ये अंदरकी बात है! नाना क्षिरसागर पुणे का खासदार है!"

सही आहे हा बाफ !

एका ट्रकच्या पाठी लिहीले होते..

'बुरी नजरवालें,तु सौ साल जिये|
तेरे बच्चे बडे होकर,तेरा खुन पिये|'

एका गाडीच्या मागे लिहिलेले हे एक ..........

" व्हर्जिनीटी इज नॉट डिग्नीटी....
इट्स ए लॅक ऑफ आपोर्च्युनीटी..."

बरेच दिवस विचार करते आहे हे इथे टाकु की नको पण जाउदेत टाकतेच. अभियांत्रिकीला शिकत असताना आम्ही डेली कम्युट (मराठीत ज्याला अप-डाउन म्हणतात Wink ) करायचो. लाल डब्यावाल्या बसमधे. ह्या बसेसमधे एकदम मागच्या बाजूला "गाडीतुन कुठलाही अवयव बाहेर काढू नये" असे लिहिले असते. कॉलेजमधल्या वात्रट मुलांनी "गा" चे "सा" केले होते.

cinderella >>>> ह ह पु वा... Biggrin
पण ते कॉलेज कुठले ते जाणून घ्यायची इच्छा आहे Wink

०---------------------------------------०
ये दिल भी अडा है किसी बच्चे के तरहा...
या तो सब कुछ मुझे चाहिये...या तो कुछ भी नही..

नवी मुंबईतल कॉलेज का गं ?

Donnn Complain ... Either Do Something About it or Shut-Up !!! Wink

शिंडरेला!!!!!ह. ह.पु.वा.

शरद ,भारी वाक्य आहे
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,

आज सकाळी येका कार च्या मागे लिहालेले वाचले
"keep safe distance. I work with fevicol "

आमच्या पुण्यात पि एम् टि च्या मागे लिहिलेलं असतं
"वाट पाहिन पण पि एम् टि नेच जाईन"

आणि बस मधे
"भीती वाटे वहानी, बसू मी कशी?
स्कूटर सायकल स्वारांची
गर्दी ही अशी
चला की हो आपण जाऊ
पि एम् टि ने पटदिशी"

असच एकदा ट्रक च्या मागे लिहीलेल वाक्य :
" मोती दिया सोनारको पायल बना दिया. दिल दीया दिलदारको घायल बना दिया "
.
सींड्रेला : तू सांगीतलेल्या किश्यावर एक विनोद आठवला. पण लिहो का नको अश्या मनस्थीतीत आहे मी Proud
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

केदार पा.शा. मोड मधे लिही... Happy

बहुतेक ट्रक च्या मागे एका झाडाखाली बसलेल्या उदास बाइचे चित्र काढलेले असते आणि त्यापुढे
'तुम कब आओगे??' असे लिहिलेले असते..

मला ते पाहिले कि उगाचच गहिवरुन येते.. Sad

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

आरजू खुदा से करो, बंदे से नही
दोस्ती मुझ से करो, मेरे धंदे से नही

आणि हे दुसर्‍या रिक्षेवर लिहिलेलं-

अमिरों की जिंदगी बिस्कीट और केक पर
ड्राइवर की जिंदगी स्टेअरिंग और ब्रेक पर

------------------------------------
It's good that you can laugh at yourself.

ड्रैवर के जींदगीमे लाखो इल्जाम होते है
निगाहे साफ होती है फीर भी बदनाम होते है
------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

खुप bikes च्या मगे लिहीलेले असते: Mom says no girlfriends!
किंवा ममाज् बॉय
नी डॅडीज् गर्ल

Pages